cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

मराठी व्याकरण MPSC (Official)™

महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू

Mostrar más
Advertising posts
132 359Suscriptores
-2924 hours
-2397 days
+2 29430 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

1383) पुढील नामाचे अनेकवचन लिहा. पर्वतAnonymous voting
  • पर्वते
  • पर्वता
  • पर्वत
  • पर्वती
0 votes
👍 9 3🏆 1
1382) अनेकवचनालाच असेही म्हणतात.Anonymous voting
  • एकवचन
  • द्विवचन
  • बहुवचन
  • यापैकी नाही
0 votes
👍 16 1
1381) वचनाचे प्रकार....... पडतात.Anonymous voting
  • दोन
  • तीन
  • चार
  • पाच
0 votes
👍 13
1380) नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो, त्याला....... असे म्हणतात.Anonymous voting
  • लिंग
  • वचन
  • विभक्ती
  • प्रत्यय
0 votes
👍 17
1377) राघु या शब्दाचे लिंग बदला.Anonymous voting
  • मैना
  • मैनी
  • राधी
  • रघु
0 votes
👍 11🔥 1
1379) श्रीमान या शब्दाचे लिंग बदला.Anonymous voting
  • श्रीमान
  • श्रीमानी
  • श्रीमाने
  • श्रीमती
0 votes
👍 14🏆 2
1373) खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.Anonymous voting
  • राजा-राजे
  • रेडा-रेडी
  • विद्वान-विदुषी
  • यापैकी नाही
0 votes
👍 14 3🔥 1🥰 1
1376) व्याही या शब्दाचे लिंग बदला.Anonymous voting
  • व्याही
  • व्याहे
  • व्याहेन
  • विहीन
0 votes
👍 12🥰 3
1378) मुरळी या शब्दाचे लिंग ओळखा.Anonymous voting
  • पुल्लिंग
  • स्त्रिलिंग
  • नपुसकलिंग
  • यापैकी नाही
0 votes
👍 10🕊 2
1375) खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.Anonymous voting
  • बकरी
  • कुत्री
  • कुत्रे
  • जनक
0 votes
👍 14🥰 1🏆 1