es
Feedback
SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

Ir al canal en Telegram

SM Joshi college Hadapsar Pune YCMOU study centre B.A, B.COM COURSE

Mostrar más
4 186
Suscriptores
+724 horas
+617 días
+15630 días
Archivo de publicaciones
पण CET देणे आवश्यक आहे

MBA-MCA-BCA-CET July 2026-27.pdf ज्यांना MBA साठी प्रवेश घ्यायचा आहे. अश्या विद्यार्थ्यांनी वरील लिंक ला. क्लीक करून CET देणे आवश्यक आहे. कदाचित या वर्षापासून आपल्या एस एम जोशी कॉलेज मध्ये प्रवेश सुरू होणार आहेत.

फोन करू नये डायरेक्ट ऑफिस ला येणे.

महत्वाची विद्यार्थी सूचना:- उद्या दिनांक 18/07/2026 रोजी ऑफिस सकाळी 11 00ते दुपारी 4.00 या वेळेत सुरू असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. प्रवेश आणि जुने निकाल वाटप केले जाणार आहे.

Photo from 894441
Photo from 894441

मुदत खूप कमी राहिलेली आहे ॲडमिशन घेण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी

ज्यांचे प्रवेश घेणे बाकी आहे. त्यांनी लवकरात लवकर प्रवेश घेणे आवश्यक आहे

सर्व माहिती भरून फॉर्म भरणे

वरील पत्र सर्व विद्यार्थ्यांनी वाचणे. महत्वाचे आहे. त्यासाठी फोन करू नये.

वरील पत्रामध्ये सर्व माहिती दिली आहे. ती अगोदर वाचणे मगच फॉर्म भरणे

परिपत्रक क्र.105 Scan Copy Revaluation करिता अर्जभरण्याबाबत महत्वाच्या सूचना.pdf ज्या विद्यार्थ्यांना री चेकिंग चा फॉर्म भरायचा आहे. अशा विद्यार्थ्यांनी वरील परिपत्रक वाचून त्यानुसार कार्यवाही करावी.

लवकरात लवकर प्रवेश घेणे आवश्यक आहे

महत्वाची विद्यार्थी सूचना:- सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे आवश्यक आहे. ज्यांचे सर्व विषय गेलेले असतील तरी पुढील वर्गामध्ये प्रवेश मिळेल याची नोंद घ्यावी. आज प्रवेश घेण्यासाठी YCMOU ऑफिस सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 या वेळेत सुरू असणार आहे. याची नोंद घ्यावी

फोन करू नये. फोन बंद असेल याची नोंद घ्या

आज ऑफिस बंद असेल.MPSC ची परीक्षा कॉलेज मध्ये आहे

महत्वाची विद्यार्थी सूचना:- सर्वांनी निकाल पाहणे. निकाल दिसत आहेत. फोन करू नये. काही अडचण असेल तर डायरेक्ट कॉलेजमध्ये येणे आवश्यक आहे

FY/SY मध्ये सर्व विषयात नापास असले तरी पुढील वर्गास प्रवेश घेता येईल याची नोंद घ्यावी.

ॲडमिशन सुरू झालेले आहेत याची नोंद घ्यावी आपल्या कॉलेज मध्ये MA इतिहास, मराठी, इंग्लिश M.Com रेग्युलर ॲडमिशन सुरू झालेले आहेत जे विद्यार्थी जॉब करतात. त्यांना सहकार्य केले जाईल याची नोंद घ्यावी.