cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

MPSC-Sarathi™

❤✨ आपल्या चॅनल वर आपण कुठलेही कचरा मटेरियल टाकणार नाही. फक्त प्रश्नांवर वर भर असेल. Join ..... https://t.me/Mpscsarathi1

Mostrar más
Publicaciones publicitarias
1 022
Suscriptores
Sin datos24 horas
-37 días
+130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

............ जिल्ह्यातील ब्रम्हपूर याठिकाणी लोहखनिजाचे साठे आढळतात.Anonymous voting
  • नागपूर
  • गोंदिया
  • गडचिरोली
  • चंद्रपूर
0 votes
जरा महत्त्वाचे Skill Test होईपर्यंत तुम्हाला जेवढे स्वतः ला खुश ठेवण्यासाठी जे काही करता ते सर्वकाही करा. जेणेकरून तुमचं मन शांत राहील. १० मिनिटांत शांतता महत्वाची आहे. खेळा, फिरा, झोपा, गप्पा मारत बसा, गावाला जाऊन या, मित्र मंडळ असते त्यात बसा पण तुम्ही स्वतःला एकदम निवांत ठेवायचं आहे... त्यासाठी तुमच्या हिशोबाने तुम्हाला आवडेल ते करा... आणखी म्हणजे काहींना लोकांचा फोबिया असतो त्यांनी एकांतात जीवन व्यतीत केलं तरी चालेल........फक्त टायपिंग होईपर्यंत😛
Mostrar todo...
2😁 1
Photo unavailableShow in Telegram
💐
Mostrar todo...
4👍 1
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
पैसा असेल तर काहीही होते 🔥 अगदी एखादा निबंध लिहून पण तुम्हाला शिक्षेपासून न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य माणूस त्याच्या विरोधात बोलू लागला की Contempt of court ची सोय करून ठेवलेली आहे..... तोंड बंद करण्यासाठी. #वा
Mostrar todo...
👍 7
उत्तर पुर्णा व दक्षिण पुर्णा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेमुळे वेगळी झालेली आहेत.Anonymous voting
  • कालभीत डोंगर रांग
  • हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग
  • सातपुडा पर्वत रांग
  • सातमाळा अजिंठा डोंगर रांग
0 votes
👍 1
Pyq Mruda Geography
Mostrar todo...
जमिनीत ......... प्रमाण जास्त असल्यास जमिनीला काळा ते गर्द तपकिरी रंग येतो.Anonymous voting
  • लोह
  • लोह ऑक्साईडची मिश्रणे
  • सेंद्रिय पदार्थ
  • सिलीका, चुना व इतर क्षार
0 votes
वरील सर्व काळ्या मृदेत जास्त प्रमाणात असतात पण चुनखडी मुळे ओलावा टिकून राहतो.👆
Mostrar todo...
👍 4
काळ्या मृदेत ......... प्रमाण जास्त असल्याने तिची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे.Anonymous voting
  • ह्युमस
  • लोह
  • चुनखडी
  • पोटॅश
0 votes