सार्थक करिअर अकॅडमी, धाराशिव.
Mostrar más
246
Suscriptores
Sin datos24 horas
+17 días
+830 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक
शहनाई :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां
वीणा:- सादिक आली काह खान,असद अली खान
संतूर :- पंडित शिवकुमार शर्मा
सारंगी :- रामनारायण
सरोद :- अमजद अली खान
तबला :- झाकीर हुसेन
सतार :- पंडित रविशंकर
बासरी :- पन्नालाल घोष,हरिप्रसाद चौरासिया
शास्त्रीय संगीत :- मल्लिकार्जुन
व्हायोलिन :- वी.वी.जोग,गजानन जोशी,अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन.
❇️ घटनेतील महत्वाची कलमे ❇️
● घटना कलम क्रमांक 14 : कायद्यापुढे समानता
● घटना कलम क्रमांक 15 : भेदभाव नसावा
● घटना कलम क्रमांक 16 : समान संधी
● घटना कलम क्रमांक 17 : अस्पृश्यता निर्मूलन
● घटना कलम क्रमांक 18 : पदव्यांची समाप्ती
● घटना कलम क्रमांक 19 ते 22 : मूलभूत हक्क
● घटना कलम क्रमांक 21अ : प्राथमिक शिक्षण
● घटना कलम क्रमांक 24 : बालकामगार निर्मूलन
● घटना कलम क्रमांक 25 : धर्म स्वातंत्र्याचा अधिकार
● घटना कलम क्रमांक 26 : धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे
● घटना कलम क्रमांक 28 : धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी
● घटना कलम क्रमांक 29 : स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे
● घटना कलम क्रमांक 30 : अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार
● घटना कलम क्रमांक 40 : ग्राम पंचायतीची स्थापना
● घटना कलम क्रमांक 44 : समान नागरिक कायदा
● घटना कलम क्रमांक 45 : 6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण
● घटना कलम क्रमांक 46 : शैक्षणिक सवलत
● घटना कलम क्रमांक 352 : राष्ट्रीय आणीबाणी
● घटना कलम क्रमांक 356 : राज्य आणीबाणी
● घटना कलम क्रमांक 360 : आर्थिक आणीबाणी
● घटना कलम क्रमांक 368 : घटना दुरूस्ती
● घटना कलम क्रमांक 280 : वित्त आयोग
● घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद
● घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा
● घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा
● घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक
● घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग
● घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग
● घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय
● घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय
🥗🧅 कृषी क्षेत्रातील विविध क्रांत्या 🍅🥔
क्रांती पीक/क्षेत्र
◆ हरित क्रांती अन्नधान्योत्पादन
◆ पित क्रांती तेलबिया उत्पादन
◆ लाल क्रांती मांस/टोमॅटो
◆ करडी क्रांती खते उत्पादन
◆ श्वेत क्रांती दूध उत्पादन
◆ निळी क्रांती मत्स्योत्पादन
◆ सोनेरी क्रांती फळे/मध
◆ गोल क्रांती बटाटे उत्पादन
◆ काळी क्रांती पेट्रोलियम
◆ चंदेरी क्रांती अंडी उत्पादन/ कुक्कुटपालन
◆ तपकिरी क्रांती चामडी उद्योग, कोको उत्पादन
◆ गुलाबी क्रांती कांदे, कोळंबी,औषधे
◆ तपकिरी क्रांती चामडी उद्योग, कोको उत्पादन
◆ गुलाबी क्रांती कांदे, कोळंबी, औषधे
◆ Black-Brown अपारंपरिक ऊजास्त्रोत
◆ Silver Fibre कापूस उत्पादनक
◆ Golden Fibre ज्यूट उत्पादन
🟥 तुम्हाला माहिती आहे का😀
🔥 #CurrentAffairs
🍁पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो.
🔹राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे
🔹उपराष्ट्रपती - राष्ट्रपतींकडे
🔹पंतप्रधान - राष्ट्रपतींकडे
🔹राज्यपाल - राष्ट्रपतींकडे
🔹संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतींकडे
🔹महालेखापाल - राष्ट्रपतींकडे
🔹महान्यायवादी - राष्ट्रपतींकडे
🔹लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतींकडे
🔹लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे
🔹मुख्य निवडणूक आयुक्त - राष्ट्रपतींकडे
🔹मुख्यमंत्री - राज्यपालांकडे
🔹महाधिवक्ता - राज्यपालांकडे
🔹सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - राष्ट्रपतींकडे
🔹उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - राष्ट्रपतींकडे
🔹विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षांकडे
🔹विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षांकडे
🔹लोकपाल - राष्ट्रपतींकडे
🔹महाराष्ट्र लोकायुक्त - राज्यपालांकडे
◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️