We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más762
Suscriptores
+424 horas
+47 días
+730 días
Archivo de publicaciones
फरक दिसतोय... देवाभाऊंनी विकास कामं करून मुंबईला मोठं केलं आणि ठाकरे बंधूनी आपल्या निवास स्थानांना
5 तारीख को कमल की चिंता आप कीजिए। 16 तारीख से 5 साल तक आपकी चिंता ये देवाभाऊ करेगा!
उत्तर भारतीय समाज हो या जैन समाज—हर समाज के अपने कार्यक्रम होते हैं और भवन की ज़रूरत होती है।
आज मैं यह वादा करता हूँ आप जगह ढूंढिए, सरकार उस जगह को मुफ़्त देगी।
और ज़रूरत पड़ी तो भवन निर्माण का पूरा फंड भी सरकार देगी।
वन ॲपच तिकीट घेतलं तर, मुंबईमध्ये तुम्हाला दुसऱ्या तिकीटाची आवश्यकता नाही. त्याच तिकिटावर तुम्ही बेस्ट यूज करू शकता. त्याच तिकीटावर तुम्ही आपली सबर्बन रेल्वे युज करू शकता, त्याच्यावर मोनोही युज करू शकता अशा पद्धतीने हे इंटिग्रेशन केलं आहे
हो गई है पीर पर्वत सी अब पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।
अरे, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी तो कोशिश यह है कि यह सूरत बदलनी चाहिए।
एक लक्षात ठेवा, शेर अकेलाही काफी होता है. झुंड में तो अक्सर गिदढ आते है!
देवेंद्र फडणवीस घर देणाऱ्यांपैकी आहे, घर घेणाऱ्यांपैकी नाहीये. आम्ही देण्याची दानत असलेले लोक आहोत.
विरार पासुन अलिबागपर्यंत 60 हजार कोटी रूपयांचा एक मल्टी मॉडेल कॉरिडोर आपण तयार करतोय
आपण जपान सरकारच्या मदतीने मीरा भाईंदरच्या उत्तर भागापासून विरार पर्यंत एक कोस्टल रोड तयार करतो आहोत. या प्रकल्पामुळे तुम्ही थेट मुंबईपर्यंत ३० ते ३५ मिनिटांमध्ये आपल्या गाडीने पोहोचू शकाल
लोकललाही आम्ही दरवाजा बंद होणारे डबे दिल्यानंतर, सेकंड क्लासच्या तिकीटात एक रुपयाची देखील वाढ आम्ही करणार नाही.
यालाच म्हणतात उडता तीर अंगावर घेणे… संजय राऊत बोलण्याआधी विचार करायला हवा!
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
