es
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
758
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
+430 días
Archivo de publicaciones
विकसित महाराष्ट्र–2047च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत करण्यास मान्यता राज्य व जिल्हा पा
विकसित महाराष्ट्र–2047च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत करण्यास मान्यता राज्य व जिल्हा पातळीवरील 16 संकल्पना प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन या चार गटांतील 100 उपक्रम निश्चित

विकसित महाराष्ट्र-2047 च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता
विकसित महाराष्ट्र-2047 च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता

महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय मंगळवार, दि. 28 ऑक्टोबर 2025
महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय मंगळवार, दि. 28 ऑक्टोबर 2025

विरोधकांना फेक नॅरेटिव्ह, फेक डॉक्युमेंट्स फेक आरोप याशिवाय दुसरं काही सुचतच नाही ! अश्या नतद्रष्टांचा देवाभाऊंनी समाचार घेतला !

आदित्य ठाकरेला महाराष्ट्राचा पप्पू का म्हणतात हे कालच्या पत्रकार परिषदेवरून कळलं !

देवेंद्रजींनी सांगितली प्रदेश कार्यालय आणि अमितभाई शाह यांची २०१४ मधील आठवण

मुंबईकरांना सोयीच्या बसेस मिळाव्यात आणि प्रदुषणालाही आळा बसावा यासाठी ५००० विशेष बसेस घेण्याचा निर्णय घेतला. त्यातील १५७ बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत

विरोधकांनी आधीच हार मान्य केली आहे म्हणून मतदार याद्यांचा कांगावा सुरु केला आहे, आता आयोगाने SIR सुरु केला तर त्यावरूनही रडगाणे सुरु आहे !

आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे अनुकरण करत महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, इतकीच अपेक्षा आहे. (हिंदी)

सर्वपक्षीय आंदोलन हे कव्हर फायरिंग आहे. दुसरे काही नाही

आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे अनुकरण करत महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, इतकीच अपेक्षा आहे.

बच्चू कडू यांनी बैठकीला येऊ शकत नसल्याचा निरोप पाठवला म्हणून बैठक रद्द केली. त्यांचे मागणीपत्र आले आहे. त्यावर योग्य निर्णय घेऊ

काही लोक रोज खोटी कागदपत्रे दाखवत आहेत. त्यांनी दाखवलेले पॅन कार्ड नकली आहे. याबाबत गुन्हा दाखल होत आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी

काही लोक जाणीवपूर्व आपल्यावर अन्याय होत असल्याचा आव आणत आहेत. वसंतदाद साखर संस्थेची कुठलीही चौकशी सरकारने सुरू केलेली नाही. जे पैसे कापून घेतो त्याचा विनियोग कसा झाला हे माहित करून घ्यावे लागते. हा निर्णय सर्वांसमक्ष घेण्यात आला होता. आमच्याकडे तक्रार आली नसल्यामुळे चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही

शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यासाठी २१,००० कोटींचे पॅकेज आहे. त्यातील ८००० कोटी दिले आहेत. १५०० कोटी स्वतंत्र निर्गमित करणार. जे पॅकेज जाहीर केले ते पूर्ण देणार

व्हिजन २०४७ तयार करण्यास घेतले आहे. ७ लाख स्टेक होल्डर्सशी चर्चा करून आराखडा तयार केला आहे. यात २०३०, २०३५ आणि २०४७ ची उद्दिष्टे समाविष्ट केली आहेत. या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.

सोलापूर-तुळजापूर-धाराशीव रेल्वेच्या ३,२९५ कोटींच्या सुधारित आराखड्याला मान्यता दिली आहे. केंद्र व राज्य प्रत्येकी ५० टक्के रक्कम देणार.

शेतमालाच्या खरेदीसाठी नोंदणी सुरू करत आहोत. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावात माल विकू नये. सरकारकडे नोंदणी करवा. हमीभावाने खरेदी केली जाईल.

अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रिलीफ पॅकेजचा आढावा घेतला. आतापर्यंत ८,००० कोटी निर्गमित केले. ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रककम जमा केली. आज आणखी ११,००० कोटी निर्गमित करण्यास मान्यता दिली. येत्या १५ दिवसात ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील.

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕜 1.15pm | 28-10-2025📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/fmlR9BzlSqo?si=g1zRPshIDhfMUFFx https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1140831078165955 https://x.com/Dev_Fadnavis/status/1983077742296944700