We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más759
Suscriptores
+124 horas
+17 días
+130 días
Archivo de publicaciones
इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! देवाभाऊ सरकारची ७० हजार पदांची मोठी भरती.
देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात याचा प्रत्यय आज संपूर्ण महाराष्ट्राने घेतलाय... देवाभाऊंनी शब्द दिल्याप्रमाणे मुंबईचा महापौर महायुतीचाच, हिंदूच आणि मराठीच झालाय!
कोणतीही गँग असो, मुंबईत हातपाय पसरायला देणार नाही. मुंबई पोलीस सक्षम आहेत, शोधून ठोकतील
कोस्टल रोडवर साकारला देशातील पहिला 'मेलडी रोड', कोस्टल रोडवरुन प्रवास करताना ऐकू येणार 'जय हो'ची धून, हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापरातून 'मेलडी रोड' साकारला (हिंदी)
कोस्टल रोडवर साकारला देशातील पहिला 'मेलडी रोड', कोस्टल रोडवरुन प्रवास करताना ऐकू येणार 'जय हो'ची धून, हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापरातून 'मेलडी रोड' साकारला
ज्यांच्या रणनीती आणि मेहनतीमुळे मुंबई महानगरपालिकेतील तीन दशकांची एकाधिकारशाही संपली, त्या देवाभाऊंच्या नावाचा पहिल्याच दिवशी महापालिका सभागृहात जयघोष.
अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल उपस्थित होणाऱ्या शंकांचे निरसन झालेच पाहीजे. त्यांच्या निधनानंतर मीच सर्वप्रथम केंद्र सरकारला पत्र पाठवून सखोल चौकशीची मागणी केली आहे. (मराठी)
अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल उपस्थित होणाऱ्या शंकांचे निरसन झालेच पाहीजे. त्यांच्या निधनानंतर मीच सर्वप्रथम केंद्र सरकारला पत्र पाठवून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
मुंबईला महायुतीचे सदस्य रितू तावडे आणि संजय घाडी यांच्या रूपाने अस्सल मराठी महापौर आणि उपमहापौर मिळाले आहेत. ते मुंबईकरांना स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करून हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित कारभार करतील आणि मुंबईकरांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील (हिंदी)
महापालिका लोकशाहीचे महत्त्वाचे अंग. येथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे प्रशासकीय राज्य होते जे लोकशाहीला अभिप्रेत नाही. पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचे राज्य स्थापन झाले आहे
महापालिकेच्या ऐतिहासिक वास्तूत गॅलेरित बसून सोहळा बघता आला याचा आनंद आहे
मुंबईला महायुतीचे सदस्य रितू तावडे आणि संजय घाडी यांच्या रूपाने अस्सल मराठी महापौर आणि उपमहापौर मिळाले आहेत. ते मुंबईकरांना स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करून हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित कारभार करतील आणि मुंबईकरांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील
महाराष्ट्रात उद्योजकांकडून खंडणी वसुलीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा लोकांविरूद्ध खठोर कारवाई केलीच जाईल. मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला सोडणार नाही. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
