We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más761
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
+430 días
Archivo de publicaciones
5 वर्ष नाही 2.5 वर्षात कामे झाली पाहिजे...देवाभाऊ कंत्राटदारांवर जेव्हा चिडतात...
कुठे १० आमदार निवडून आणणारे जातीयवादी शरद पवार अन कुठे तीनवेळा १०० पेक्षा आमदार निवडून आणणारे नवमहाराष्ट्राचे निर्माते देवाभाऊ !
देवाभाऊ सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय आता हमीभावाने थेट खरेदीची अंमलबजावणी
War room बैठकीतली inside स्टोरी. ढिलाई नाही डेडलाइन वर काम पाहिजे. अधिकाऱ्यांना झापले, कंत्राटदारांना समोर उभे करायला लावला.
MetroMan देवाभाऊंचा प्रत्येक प्रकल्प विरोधकांना उत्तर देतो, तेही त्यांच्या कामातून एका महिन्याभरात मेट्रो ३ चे ४० लाख प्रवासी.
Tv9 Marathi - State - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदारांवर संतापले
पुणे आणि नगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू होण्याच्या घटना घड आहेत. या परिसरात जवळपास १३०० बिबटे आहेत. ही संख्या उपलब्ध जंगलाच्या तुलनेत अधिक. बिबट्यांची नसबंदी आणि त्यांना पकडून बचाव केंद्रात पाठवण्यासाठी तसेच नरभक्षी बिबट्यांना मारण्याच्या परवानग्या केंद्राकडे मागितल्या आहेत (हिंदी)
भारतीय महिला संघाने विश्वचषक २०२५ स्पर्धेचे जगज्जेतेपद मिळवल्याबद्दल या संघाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा सत्कार राज्य सरकार करेल तसेच त्यांना रोख रकमेचे पारितोषिक दिले जाईल (हिंदी)
राज्यातील २१ महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला आहे. जे प्रकल्प मागे पडले आहेत त्यात कंत्राटदारांच्या अडचणी दूर केल्या व जिथे कंत्राटदारांमुळे विलंब होत आहे त्यांना तंबी दिली आहे.
पुणे आणि नगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू होण्याच्या घटना घड आहेत. या परिसरात जवळपास १३३ बिबटे आहेत. ही संख्या उपलब्ध जंगलाच्या तुलनेत अधिक. बिबट्यांची नसबंदी आणि त्यांना पकडून बचाव केंद्रात पाठवण्यासाठी तसेच नरभक्षी बिबट्यांना मारण्याच्या परवानग्या केंद्राकडे मागितल्या आहेत
महात्मा फुले जनारोग्य योजनेतील १३०० आजारांची व्याप्ती २३९९ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही चिन्हित आजार ज्यांचा खर्च १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो, तो खर्च सरकार करेल. अनेक आजारांच्या पॅकेजचे दर दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय महिला संघाने विश्वचषक २०२५ स्पर्धेचे जगज्जेतेपद मिळवल्याबद्दल या संघाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा सत्कार राज्य सरकार करेल तसेच त्यांना रोख रकमेचे पारितोषिक दिले जाईल
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕜 1.18pm | 4-11-2025📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/nn5hEZYMNpc?si=Wh8eUkY8d5cs-4LN
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/814129734869480
https://x.com/Dev_Fadnavis/status/1985615074170413201
ज्या मेट्रोला विरोध होता, तीच आज मुंबईकरांची पहिली पसंती ठरली आहे..एका महिन्यात 39 लाख प्रवासी देवाभाऊंच्या दृष्टिकोनाची विजयगाथा, विकासाच्या वेगाची साक्ष ठरले आहे आणि हा प्रवास असाच सुरू राहणार..
प्रत्येक प्रकल्प पूर्ण झाल्यावर देवाभाऊंच्या चेहऱ्यावर येणारं हसू…ते फक्त अभिमानाचं नाही, ते जनतेच्या विश्वासाचं उत्तर आहे!
देशभरात होणाऱ्या SIR मुळे काँग्रेसचे दुबार मुस्लिम मतदार वगळले जाणार आहेत, म्हणूनच काँग्रेसचा SIR ला विरोध आहे, राज ठाकरेंना SIR चा विरोध मान्य आहे का की राज ठाकरेही काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धंद्याला रुजू झालेत?
दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठीच SIR देशभरात होत आहे, पण राज ठाकरे ज्या मविआ सोबत गेले आहेत ती मविआ SIR ला विरोध करत आहे हे राज ठाकरेंना ठाऊक आहे का? आणि राज ठाकरेंना मुस्लिम दुबार मतदारांची नावे का घेता आली नाही?
पंतप्रधान मोदींना विविध क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव हे त्यांचे सर्वात मोठं शक्तिस्थळ आहे! त्यामुळेच ते कोट्यावधी भारतीयांच्या मनात राज्य करतात !
