We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más762
Suscriptores
-124 horas
+47 días
+430 días
Archivo de publicaciones
वन्यपशु आणि मानव यांच्यातील संघर्षाबाबत सर्वंकष धोरण तयार करण्यात येत आहे. तुर्तास वन्य श्वपदांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करणे आणि त्यांना सुरक्षित अधिवासात ठेवणे याला प्रधान्य देत आहोत.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने वृक्षतोडीचे राजकारण करणे चूक आहे. यातुन काही मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल
साधुग्रामचे राजकियीकरण केले जात आहे, यामध्ये हिंदुद्रोही हात धुवून घेत आहेत सावध ओळख यांचे डाव ! जास्तीत जास्त झाडे वाचवली जाणार आहेत
जी भूमिका करायला मिळते ती पूर्ण क्षमतेने करायची हाच प्रयत्न आहे. इतर कुठलाही विचार केला नाही आणि करण्याची गरजही नाही. २०२९ नंतरही मोदीजीच देशाचे पंतप्रधान असतील आणि त्यांच्या नेतृत्वात देश पुढे जाईल
२०२९ पर्यंत जो काही मला कालावधी मिळालेला आहे त्यात पूर्ण क्षमतेने काम करायचा आणि माझ्या अनुभवाचा फायदा राज्याला कसा होईल याचा प्रयत्न आहे
खरेतर मला वकीली करायची होती. आता जनतेची वकीली करत आहे. प्रत्येक विषयाच्या खोलात गेले पाहिजे. वरवर न बोलता सुधारणात्मक काय करता येईल यावर बोलले पाहिजे
मी नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रवास केल्यामुळे मला प्रशासनाचा प्रचंड अनुभव आहे. त्याचे काम कसे कसे चालते हेसुद्धा माहित आहे. त्यामुळे प्रशासन मला गृहित धरू शकत नाही. प्रत्येक जबाबदारी हे आव्हानच असते. प्रत्येक जबाबदारीने मला अधिक प्रगल्भ केले
नगरपालिका निवडणुकीत देवाभाऊंनी मांडलेलं शहरांच्या विकासाचे व्हिजन हे महाराष्ट्राला विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे !
... यासाठीच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत कठोर होण्याचा निर्णय घेतला आहे
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 'सकाळ वृत्तपत्र मुंबई आवृत्ती'च्या मुख्यालयाचे उदघाटन
🕧 दु. १२.१९ वा. | २-१२-२०२५📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #SakalMedia
https://www.youtube.com/live/6Re4NlFANVw?si=eCo4AtRq2iwNYvYn
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1182201527444366
https://x.com/Dev_Fadnavis/status/1995747416998642121?s=20
कर्ज बघताना अर्थव्यवस्थेचा आकार किती आहे आणि त्या तुलनेत कर्जाची टक्केवारी किती आहे हे लक्षात घ्यावे लागते. अर्थव्यवस्था वाढते तेव्हा महसुली उत्पादनही वाढते. आपली अर्थव्यवस्था विकसनशील असल्यामुळे सगळा विकास कर्जातूनच करावा लागतो. त्यामुळे परताव्याची क्षमताही वाढते.
राज्याची आर्थिक घडी दबावाखाली आहे हे सत्य आहे पण ती देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात मोठी आणि सक्षम आहे. राज्यावरील कर्जाची टक्केवारी नियंत्रणात आहे. पायाभूत सुविधांची गुंतवणूक कमी होऊ देणार नाही नाहीतर विकासदर आणि रोजगार निर्मिती कमी होईल. त्यामुळेच आम्ही गुंतवणुकीचे नवे पर्याय शोधत आहोत.
देशातील सर्वात मोठं स्टील हब बनत आहे आपलं गडचिरोली... हे शक्य झालंय देवभाऊंच्या दूरदृष्टीमुळे
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर 37 सभा आणि दूरध्वनीवरून 6 सभा असे एकूण 43 सभा*
*याशिवाय ऑनलाईन केलेल्या सभा वेगळ्या*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर परिषद/नगर पंचायत निवडणूक प्रचारात एकूण 37 सभांना प्रत्यक्ष संबोधित केले, तर इतर सभांना त्यांनी ऑनलाईन संबोधित केले. क्षेत्रनिहाय त्यांनी घेतलेल्या सभा अशा:
*कोकण विभाग (3)* : डहाणू, पालघर, बदलापूर
*छत्रपती संभाजीनगर विभाग (7)* : उदगीर, लोहा, हिंगोली, परतूर, पैठण, बीड, खुलताबाद
*नागपूर विभाग (8)* : उमरेड, वाडी, हिंगणघाट, भद्रावती, गडचिरोली, भंडारा, तुमसर, गोंदिया
*अमरावती विभाग (5)* : यवतमाळ, वाशिम, हिवरखेड, धारणी, चिखली
*नाशिक विभाग (7)* : जामखेड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगाव, पिंपळगाव बसमंत
*पुणे विभाग (7)* : अक्कलकोट, सांगोला, चंदगड, कराड, उरुण ईश्वरपूर, भोर, आळंदी
*दूरध्वनीवरू संबोधन (6)* : जत, महाड, विटा, उरण, वाडगाव, नरखेड
8 दिवस 37 जाहीर सभा, दूरध्वनीवरून 6 सभा, एकूण 43 सभा!
महाराष्ट्राच्या विकासासाठी...
प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण...
अहोरात्र राबण्याचा प्रण!
🪷 कमळ चिन्हाचे बटन दाबून भाजपला मतदान करा !🗳
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
8 दिवस 37 जाहीर सभा, दूरध्वनीवरून 6 सभा, एकूण 43 सभा!
महाराष्ट्राच्या विकासासाठी...
प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण...
अहोरात्र राबण्याचा प्रण!
🪷 कमळ चिन्हाचे बटन दाबून भाजपला मतदान करा !🗳
#Maharashtra #NagarParishad2025 #Niti_Gati_Pragati
इस्लामपूरचे ईश्वरपूर करण्याच्या घोषणा अनेकांनी केल्या पण देवाभाऊंनी ते प्रत्यक्षात करून दाखवलं, आता ईश्वरपूरवासींयाची जबाबदारी शहराला सर्वोत्तम बनवण्यासाठी भाजपचा नगराध्यक्ष निवडून देण्याची !
