es
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
758
Suscriptores
Sin datos24 horas
+37 días
-930 días
Archivo de publicaciones
पुण्यामध्ये जी संशयास्पद वस्तू मिळाली आहे, त्याचे धागेदोरे मिळत आहेत. यामागे घातपाताचा प्रयत्न होता (हिंदी)

पुण्यामध्ये जी संशयास्पद वस्तू मिळाली आहे, त्याचे धागेदोरे मिळत आहेत. यामागे घातपाताचा प्रयत्न होता

देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून रायगडला विकासाची नवी ओळख मिळणार आहे. तिसऱ्या सुंदर मुंबईच्या दिशेने महाराष्ट्र टाकतोय वेगवान पाऊल..!

“देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा॥” समर्थांचं हे सूत्र आज देवाभाऊंच्या नेतृत्वात दिसतं...सत्तेपेक्षा संस्कार मोठे....एक
“देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा॥” समर्थांचं हे सूत्र आज देवाभाऊंच्या नेतृत्वात दिसतं...सत्तेपेक्षा संस्कार मोठे....एकीकडे काँग्रेसच्या काळात परम पवित्र भगव्याला आतंकवादाशी जोडण्याचा प्रयत्न झाला…हिंदू साधू-संतांचा अपमान झाला…तर दुसरीकडे देवाभाऊंनी साधू संतांचा सन्मान करत, सनातन संस्कृतीचा अभिमानाने गौरव केला…आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचा स्वाभिमानी पाया अधिक मजबूत केला.

हे देवाभाऊंचे राज्य आहे...इथे जिहादी आणि देशद्रोही असेच ठेचले जातात...

शासकीय कार्यक्रमांच्या झगमगाटापेक्षा लोकहिताला प्राधान्य, पुढील सहा महिने मोठे शासकीय कार्यक्रम टाळून जनतेचा पैसा आणि वेळ वाचवण्याचा देवाभाऊंचा धडाकेबाज निर्णय!

नर्तक, गायकानंतर आता कायद्याची भाषा.. महिला राजाबाबूंचा नवा अवतार!

उद्या, साताऱ्यातील शासकीय आयोजन आधीच झालेलं असल्यामुळे आम्ही ते रद्द केलेलं नाही. पण या नियोजनानंतर आम्ही पुढचे 6 महिने मोठे
उद्या, साताऱ्यातील शासकीय आयोजन आधीच झालेलं असल्यामुळे आम्ही ते रद्द केलेलं नाही.  पण या नियोजनानंतर आम्ही पुढचे 6 महिने मोठे नियोजन शासनाच्या वतीने करणार नाही.  -देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी द्वारा राष्ट्र हित में फ्यूल बचाने की अपील के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी दुपहिया से विधानसभा पहुंचे।

धूप में सड़क पर तैनात पुलिसकर्मियों को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी की सरकार में कूलिंग जैकेट दिया जा रहा है।

देवाभाऊंची विधानभवनात धडाकेबाज बुलेट एंट्री ! इंधनबचतीसाठी गाड्यांच्या ताफ्याला दिली सुट्टी !

एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली की विरोधक तोंड लपवतात. देवाभाऊ आणि मोदीजींचा आदर्श घेऊन ६ महिने तरी विरोधकांनी राज्यासाठी दिले तर प्रगती दिसेल.

शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ याच जिवंत उदाहरण म्हणजे मोदीजी आणि देवाभाऊ. जिथे गुरु केवळ सांगत नाहीत तर स्वतः करून दाखवतात आणि शिष्य तोच वारसा पुढे नेतात.

घोड्यावर बसलं गाढव !
घोड्यावर बसलं गाढव !

एक असं काम ज्याने लाखो लोकांचा वेळ वाचेल, ज्याने लाखो लोकांची दररोज कोट्यवधींची बचत होईल, ज्याने लाखो लोकांना मनशांती मिळेल हे असे अशक्यप्राय काम देवाभाऊंनी कनेक्टिन्ग लिंक उभा करून केले ! जो तो म्हणतोय झक्कासच देवेंद्रजी !

साधेपणातला रुबाब…आणि स्वतःपासून सुरुवात...मोदीजींच्या आवाहनाला देवाभाऊंचा प्रतिसाद...

शिवरायांची तुलना औरंग्याशी करणं हा काँग्रेसच्या नगरसेवकाचा निर्लज्जपणा! शिवरायांचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही!

कृतीतून आदर्श घालून देतो तो खरा द्रष्टा राज्यकर्ता ! देवाभाऊंचे मोठे निर्णय !
कृतीतून आदर्श घालून देतो तो खरा द्रष्टा राज्यकर्ता ! देवाभाऊंचे मोठे निर्णय !

रणरणत्या उन्हात रस्त्यावर पहारा देणाऱ्या पोलिसांच्या आरोग्यासाठी देवाभाऊंनी घेतला महत्त्वाचा निर्णय, कुलिंग जॅकेट्स आणि आधुनिक सुविधांच्या माध्यमातून खाकीला दिला माणुसकीचा गारवा.