We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más761
Suscriptores
+424 horas
+47 días
+730 días
Archivo de publicaciones
मी कारसेवक आणि रामसेवक असल्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे ते माझ्या प्रोफाइलमध्ये लिहीले आहे. ते राम मंदिर बनत असतानाच लिहीले होते. तेव्हापासून तसेच आहे पण देश प्रथम हीच फिलॉसॉफी आहे.
अंबरनाथमध्ये आम्ही काँग्रेसशी युती केलेली नाही. ते १२ नगरसेवक भाजपामध्ये आले. त्यांना घेतले. अकोटमध्ये एमआयएमशी युती करण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर झाला होता. तो मोडून काढला. संबंधित आमदाराला निलंबनाची मोटीस पाठवली आहे
काही नगरसेवक बिनविरोध निवडून येण्यामागे म्हणणे चूकीचे. राज आणि उबाठा यांनी मुंबई बाहेरच्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडले. आणि केवळ आमचेच नाही तर काही अपक्ष आणि इतर पक्षाचेही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत
राजकारणात अनेक चेहरे पाहिले, पण दुःखात धावून येणारा हात फार थोड्यांचा. देवाभाऊंनी सत्तेला माणुसकीची जोड दिली, आणि अनाथांना आधार दिला. म्हणून देवाभाऊ फक्त नेते नाहीत,ते बापमाणूस आहेत.
कमळ म्हणजे कमळ ! राज्यातील सर्व महापालिकेवर फडकणार भगवा आणि भगव्यासाठी पाहिजे कमळच !
खरं तर बुलेट ट्रेन याआधीच पूर्ण झाली असती, पण उबाठाने कामालाच स्थगिती देऊन टाकली.
शिवरायांच्या कार्याची आणि त्यांच्या पराक्रमाची दखल सातासमुद्रापार आहे... शिवरायांचा हा मावळा त्यांची परंपरा जपत आहे..
सत्तेसाठी एकत्र येणं सोपं, पण बिनविरोध निर्णयावर एकमत नाही इथेच उद्धव-राजमधली दरी स्पष्ट होते.
महायुती इतकी भक्कम आहे की, कोणी ब्रँड बनून समोर आला तर त्याचा बँड वाजवू...
मी कारसेवक आणि रामसेवक असल्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे ते माझ्या प्रोफाइलमध्ये लिहीले आहे. ते राम मंदिर बनत असतानाच लिहीले होते. तेव्हापासून तसेच आहे पण देश प्रथम हीच फिलॉसॉफी आहे.
घरात बसून राजकारण करणारे नाही तर कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरणारे नेते कार्यकर्त्यांच्या मनात वसतात.
अनेक वर्ष कागदावर असलेला कोस्टल रोड प्रत्यक्षात उतरवणारा इन्फ्रा मॅन आपला देवाभाऊ
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
