We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más761
Suscriptores
-124 horas
-27 días
+630 días
Archivo de publicaciones
ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढलो. मुख्यमंत्री कोण होईल,यावर भाष्य करण्यचा अधिकार मला नाही. आमचे संसदीय मंडळ याबाबत योग्य निर्णय घेतील
जिहादी वृत्तीपासून महाराष्ट्र सुरक्षित आहे तो फक्त आणि फक्त देवाभाऊंमुळे
जो पर्यंत काँग्रेस सत्य स्विकारणार नाही तो पर्यंत त्यांचे पतनच होईल. हे खोटारडे आहेत. कार्टात ३ वेळा हरले, निवडणूक आयोगाला हजर झालेच नाहीत. त्यांचा फेक नरेटिव्ह संपला आहे याची जाणीव त्यांना झाली नाही तर त्यांचे यापेक्षाही मोठे पतन होईल.
मागच्यावेळी मी बिहारमध्ये प्रभारी होतो. त्यावेळी थोड्याफार प्रमाणात एंन्टीइन्कम्बन्सी दिसली होती. यावोळी मात्र सर्वत्र प्रोइन्कम्बन्सी दिसली
बिहार निवडणुकीत सर्व मुद्दे मागे पडले फक्त विकास आणि सुशासन यावर जनतेने कौल दिला.
जो पर्यंत राहुल गांधी संविधानिक संस्थांचा अपमान करतील तो पर्यंत काँग्रेसची अवस्था अशीच राहील. बिहारमध्ये काँग्रेस रसातळाला गेली आहे. राहुल गाधी यांनी तिथे अनेक प्रयोग करून बघीतले पण जनतेचा विश्वास मोदीजी आणि नितीशजींवर आहे. काँग्रेसने आत्मपरिक्षण करावे
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕟 4.38pm | 14-11-2025📍Delhi.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Delhi
https://www.youtube.com/live/RWfnwXSDk2Q?si=FRk7lJOfiXMeA1JU
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1724516801549787
https://x.com/Dev_Fadnavis/status/1989289479132328238?s=20
कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक नियोजनासाठी राज्य यंत्रणा सज्ज , सुमारे 25 हजार कोटींच्या पायाभूत सुधारणा, सुव्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या महाप्रकल्पाला देवाभाऊच्या नेतृत्वात वेग.
प्रत्येकाने ऐकलाच पाहिजे असा मोदीजींचा भाजपच्या मतदारांना दिलेला संदेश
गोसेवक मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला ही तमाम राष्ट्रभक्तांसाठी अभिमानाची बाब आहे.
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर, रोजगार आणि परकीय गुंतवणुकीत नंबर 1 झाला आहे
व्हिडिओत दिसतंय फक्त ट्रेलर... पिक्चर तर अभी बाकी है!
सेवा झाली स्मार्ट दिव्यांग बांधवांसाठी सरकारी योजना असो वा तक्रार आता सर्व काही डिजिटल स्टाईलने होणार..
उद्धव ठाकरे यांना खान महापौर करून मुंबईची सुरक्षा धोक्यात आणायची आहे उद्धव ठाकरे यांचे मनसुबे वेळीच ओळखा आणि सावध व्हा!
पोलिसांची काळजी घेणारे देवाभाऊ कुठे आणि पोलिसांचा वसुलीसाठी वापर करणारे उधोजी कुठं?
मविआच्या ट्रेलरमधून झळकतोय दहशतवाद्यांवरील कळवळा आणि देशप्रेमावर प्रश्न!
मविआच्या ट्रेलरमधून झळकतोय दहशतवाद्यांवरील कळवळा आणि देशप्रेमावर प्रश्न!
निधीची कोणतीच कमी ह्या कुंभमेळ्याला पडणार नाही असा विश्वास मी सर्वांना देतो
