We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más763
Suscriptores
+124 horas
+57 días
+630 días
Archivo de publicaciones
फक्त घोषणा नाही, निर्णय घेतले सक्तीने मराठी शिकण्याचा कायदा म्हणजे देवाभाऊंचं नेतृत्व.
मराठीं माणसानं ठाकरे बंधूंचे ढोंग ओळखलं आहे, २० वर्षे एकमेकांचे तोंड पाहत नव्हते आता एकत्र आले आहेत मग २० वर्षे मराठी माणसाचा विचार आला नाही का ?
वरळीतील जनताही आदित्यच्या बेभरवशी कामाला वैतागली आहे ! बीएमसी निवडणुकीत जनता आदित्यला जागा दाखवणार !
फक्त घोषणा नाही, निर्णय घेतले सक्तीने मराठी शिकण्याचा कायदा म्हणजे देवाभाऊंचं नेतृत्व.
सर्व शाळेत मराठी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेण्याचे श्रेय प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी देवाभाऊंना दिले
... आणि देवेंद्रजींनी संमेलनाला उपस्थितांची माफी मागितली..यालाच म्हणतात शालीनता!
विदेशी भाषांना पायघड्या आणि भारतीय भाषांना विरोध ही भूमिका योग्य नाही
कुणाचा बाप, बापाचा बाप.. त्याचा बाप,
त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्राचीच राहील.'
- मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस.
+7
काय मग तयार आहात ना २०२६ मध्ये देवाभाऊ तयार करत असलेले हे प्रकल्प पाहण्यासाठी?
विरोधकांचे शब्द बदलायला लावणारी,देवाभाऊंची विकासाची ताकद!
निखिल वागळेंचं कौतुक..आणि काहींची पोटदुखी…!
नाशिक अक्कलकोट कॉरिडॉरने भारताचे पूर्व आणि दक्षिण टोक जोडले जाणार ! या कॉरिडॉरमुळे वाढवण पोर्ट आणि समृद्धी महामार्गालाही जलद कनेक्टिव्हीटी मिळणार !
बांधकाम कामगारांसाठी आलेला करोडोंचा निधी गेला कुठे? उबाठा याचं उत्तर देणार का?
महाराष्ट्राच्या जनतेनी अनुभवलाय फरक…एकीकडे निर्णय, विकास आणि कामं तर दुसरीकडे केवळ भाषणं, सभा आणि आश्वासनं! फडणवीसांनी सगळं दिलं, उबाठांनी फक्त आश्वासनं दिली!
कोरोनाला संधी समजून ठाकरे सरकारने मुंबईकरांना लुटलं! पालिकेतील ₹12,000 कोटींच्या घोटाळ्याचा CAG अहवाल देवाभाऊंनी उघड केला
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 'लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप शक्तिस्थळ’चे लोकार्पण व कोनशिला अनावरण
🕧 दु. १२.२८ वा. | १-१-२०२६📍पुणे.
#Maharashtra #Pune #Inauguration
https://www.youtube.com/live/Nr-DDRFggmU?si=KkOarPgUiKPUxNXA
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1473926020372262
https://x.com/Dev_Fadnavis/status/2006621172985901140?s=20
YouTube
LIVE | Inauguration | 'लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप शक्तिस्थळ'चे लोकार्पण | पुणे #DevendraFadnavis
LIVE | Inauguration | 'लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप शक्तिस्थळ'चे लोकार्पण | पुणे #DevendraFadnavis | 1st January 2026
#Maharashtra #Pune #Inauguration #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/devendra.fadnavis/
► Follow us on Twitter: https://twitter.com/Dev_Fadnavis
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/devendra_fadnavis/
ठाकरेंचे लक्ष- खंजीर मेवा आणि घरातला पक्ष ! नव्या वर्षात नव्या दमाचे गाणे जे करत आहे ठाकरेंचा पर्दाफाश ! ऐका आणि जास्तीत शेअर करा !
पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी लक्ष्मणभाऊंनी अहोरात्र काम केले व सर्वांना आपलेसे केले
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
