We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más758
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
+230 días
Archivo de publicaciones
भाजपाने राष्ट्रवादीच्या कोणालाही विरोध केलेला नाही. याबाबच चर्चाही झाली नाही. त्यांच्या पक्षाचे निर्णय तेच घेतात. यात आमची कोणतीही भूमिका नाही
... आणि म्हणुन राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर अर्थखाते माझ्याकडे ठेवले असून अर्थसंकल्प मी मांडेन
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने पडणारे दमदार पाऊल. विविध क्षेत्रांना दिशा, गती आणि निधी देणारा हा अर्थसंकल्प! (हिंदी)
अर्थसंकल्पातून राज्याला काहीच मिळाले नाही अशी कोल्हेकुई करणाऱ्या विरोधकांना देवेंद्रजींचे उत्तर
डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसचा सर्वाधिक लाभ राज्याला मिळणार असून याअंतर्गत राज्याला ९८, ३०६ कोटी रू. राज्याला यावर्षी मिळतील.
मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरचा राज्याला मोठा फायदा होणार आहे
प्रत्येक ग्रोथ हबना पुढील ५ वर्षांसाठी ५,००० कोटी रू. देण्यात येतील याचा फायदा राज्याला होईल कराण एमएमईर, नागपूर आणि पुणे ग्रोथ हबना निती आयोगाची मान्यता मिळाली आहे.
लखपती दीदीच्या यश्वस्वितेनंतर महिला बचतगांना मार्केट प्लेस उपलब्ध करून देण्यात येणार असून महिला नेतृत्व करत असलेल्या उद्योगांसाठी इकोसिस्टिम तयार होणार आहे. शिक्षणासाठी गुंतवणूक करत असताना प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी वसतीगृह उपलब्ध करून देण्यात येईल
पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर (१२ लाख कोटींची) गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यांच्यासाठी भरीव तरतूद आणि योजना आणल्या आहेत.
अर्थशास्त्र हा देवाभाऊंचा आवडीचा विषय असल्याने सालाबादप्रमाणे प्रत्येक अर्थसंकल्पाला स्वत:हून टिपणे काढून देवाभाऊ अर्थसंकल्प समजून घेतात.
वाढत्या शहरीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी ५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांचा एकात्मिक विचार करण्यात आला असून उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीचे ध्येय दिसत आहे. ७ क्षेत्रांमध्ये औद्योगिक सवलती देऊन गुंतवणुकीला चालना देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रासाठी लाभकारक असेल
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने पडणारे दमदार पाऊल. विविध क्षेत्रांना दिशा, गती आणि निधी देणारा हा अर्थसंकल्प!
अर्थसंकल्प, अर्थमंत्री, अजित दादा आणि देवाभाऊ यांच्यातला सामाईक दुवा दादांनी अर्थसंकल्प सोप्या भाषेत पुस्तकावेळी मिश्किल पद्धतीने मांडला होता. पण त्यातले शब्द आजही नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरावेत असे आहेत.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार, आपली नवी जबाबदारी निभावण्यासाठी अजित दादांचा आशीर्वाद आणि महाराष्ट्राच्या प्रत्येकाची साथ आपल्यासोबत आहे. आपली उपमुख्यमंत्रीपदाची कारकिर्द महिलांसाठी प्रेरक ठरो.
दावोस येथे फक्त भारतीय कंपनीशी करार केला असे आरोप करणाऱ्यांनी देवाभाऊंचा हा व्हिडिओ एकदा बघा..न थांबता सर्व परकीय गुंतवणूक केलेल्या कंपनींची नावे सांगितली
अजित दादांच्या विमान दुर्घटनेची CID चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यावर CID ने चोकशी सुरू केली आहे
हा कुठला मनसेचा न्याय? वृद्ध वडील आणि बहिणीवर हात उचलत मराठी तरुणाला बेदम मारहाण
अगर आपने भी देवेंद्र फडणवीस जी के समर्थन में भाजपा महायुति को वोट दिया है, तो आप आज गर्व कर सकते हैं। आपके एक वोट ने आपके शहर को बदल दिया है।
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
