We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más761
Suscriptores
-124 horas
-27 días
+630 días
Archivo de publicaciones
विरोधक एकत्र लढू देत किंवा स्वतंत्र.. मुंबईच्या जनतेने महायुतीलाच कौल देण्याचा निर्णय घेतला आहे
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे.
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕐 12.54pm | 15-11-2025📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/5S1nLqxsxGE?si=u0f5DQCNja6tn25L
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2764438487098886
https://x.com/Dev_Fadnavis/status/1989595535700103204?s=20
देशाच्या स्वतंत्र्यात आदिवासी नायकांचे मोठे योगदान पण त्यांचा इतिहास मुद्दाम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू दिला नाही. त्याची दखल घेत मा. मोदीजींनी अशा नायकांना शोधून त्यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम हाती घेतले
*CM Shri Devendra Fadnavis speech begins*
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | मा. राज्यपाल आचार्य देवव्रतजी यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन
🕧 दु. १२.३३ वा. | १५-११-२०२५📍नागपूर.
#Maharashtra #BirsaMunda150
https://www.youtube.com/live/c07q5GjCML0?si=ODrAji4oCT7tLZ3d
https://www.facebook.com/100044197187974/videos/1192694189406906
https://x.com/Dev_Fadnavis/status/1989590350399508517?s=20.
महाराष्ट्रातील ४५ जमातीमधील आदिवासी समाजातील एक कोटी २५ लाख बांधव १६ जिल्हे, ६,९६५ गावे, १२ शहरांमध्ये राहतात
देशाच्या पप्पूला बिहारच्या जनतेने जागा दाखवली आता मुंबईकर महाराष्ट्राच्या पप्पूला जागा दाखवणार !
बिहारपेक्षा जास्त वाईट स्थिती काँग्रेस आणि उबाठा तुतारी गटाची होणार कारण त्याचे वोटचोरीचे फेक नरेटिव्ह जनतेने नाकारले आहे !
बिहारच्या निकालानंतर राज्यातील मतदारांचा आमच्यावरील विश्वास वाढला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला निश्चित मोठा विजय मिळेल
राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचा प्रश्न गंभीर आहे. जवळपास २० बिबटे पकडण्यात आले आहेत. योग्य धोरण तयार करून उपाययोजना केल्या जात आहेत
जो पर्यंत काँग्रेस सत्य स्विकारणार नाही तो पर्यंत त्यांचे पतनच होईल. हे खोटारडे आहेत. कार्टात ३ वेळा हरले, निवडणूक आयोगाला हजर झालेच नाहीत. त्यांचा फेक नरेटिव्ह संपला आहे याची जाणीव त्यांना झाली नाही तर त्यांचे यापेक्षाही मोठे पतन होईल. (हिंदी)
