es
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
761
Suscriptores
-124 horas
-27 días
+630 días
Archivo de publicaciones
🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | जि. गडचिरोली येथील नवनिर्मित 'महिला व बाल रुग्णालय, अहेरी'चे लोकार्पण 🕓 संध्या. ४.१४ वा. | ८-११-२०२५📍गडचिरोली. #Maharashtra #Gadchiroli #ViksitGadchiroli https://www.youtube.com/live/nOco6is5E_0?si=h9IU2cik7oyIAEqo  https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/847075401828334 https://x.com/Dev_Fadnavis/status/1987108900810989581?s=20

देवाभाऊ नसते तर हे सगळी प्रकरणं गाडली गेली असती पण आज महाराष्ट्रात न्याय जिवंत आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

देवाभाऊंच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातला अतिदुर्गम भागातला कानाकोपरासुद्धा हायस्पीड इंटरनेटच्या वेगावर स्वार होणार !
देवाभाऊंच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातला अतिदुर्गम भागातला कानाकोपरासुद्धा हायस्पीड इंटरनेटच्या वेगावर स्वार होणार !

फरक हाच आहे उबाठा नातेवाईकांनी केलेल्या जमीनीच्या घोटाळ्यांवर पडदा टाकायचा देवाभाऊ कोणीही असो कारवाई करतात कायद्यासमोर सर्वांना समान मानतात

उबाठा मराठी माणसाचं नाव घेऊन सत्तेत, पण काम कुठं? ठाकरे गटावर मुंबईकरांचा रोखठोक हल्ला!

महाराष्ट्र आता थांबणार नाही हीच आमची टॅगलाइन आहे. त्यानुसार आम्ही सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहोत. आम्हीच श्रेष्ठ असे नाही पण आम्ही काही राज्यासोबत काही देशांशीही स्पर्धा करत आहोत

देशाचे स्टार्ट अप हब महाराष्ट्रच आहे

उर्वरित रिफॉर्म येत्या एक वर्षात पूर्ण होतील

अमेरिकेने भारतावर लादलेल्या टेरिफमुळे राज्यावर काय परिणाम होईल आणि त्यातून मार्ग शेधण्यासाठी आम्ही एक समिती गठित केली असून वॉर रूम स्थापन केली आहे. याअंतर्गत उत्पादन खर्च कमी करणे आणि इज ऑफ डुइंग बिझनेस साठी १०० रिफॉर्म हाती घेतले असून त्यातील २३ चे काम पूर्ण झाले आहे. यासोबत निर्यतीसाठी पर्यायी मार्गांचाही विचार सुरू आहे.