We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más762
Suscriptores
Sin datos24 horas
+37 días
+530 días
Archivo de publicaciones
भाऊ हा फक्त शब्द नाही… जबाबदारी आहे, आणि ती देवाभाऊ सातत्याने निभावत आहेत.
26/11 शहीद प्रकाश मोरे यांच्या लेकीला MPSC मधून सवलत देऊन नोकरी दिल्या बद्दल वीरपत्नीने देवाभाऊंप्रति कृतज्ञता व्यक्त केली
भाऊ हा फक्त शब्द नाही… जबाबदारी आहे, आणि ती देवाभाऊ सातत्याने निभावत आहेत.
26/11 शहीद प्रकाश मोरे यांच्या लेकीला MPSC मधून सवलत देऊन नोकरी दिल्या बद्दल वीरपत्नीने देवाभाऊंप्रति कृतज्ञता व्यक्त केली
साप्ताहिक महाराष्ट्र- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन, आशियाई बी बियाणं परिषदेचं उद्घाटन, अणुऊर्जेपासून वीज निर्मितीसाठी समंजस्य करार, विद्यापीठांना रँकिंग सुधारावं, प्रत्येक आदिवासीला वनजीवन पट्टा, उद्योगांसाठी पूरक लॅजिस्टीक धोरण, नवीन बिबट्या पुनर्वसन केंद्रे सुरु करणार, मुद्रांक शुल्कात सवलत
कॉंग्रेसला फक्त पराभवाचे खापर फोडण्यासाठी कोणाचे तरी डोके हवे असते. मुख्यमंत्र्यावर चिखलफेक करणाऱ्या कॉंग्रेसचा देवाभाऊंचे मामेभाऊ आल्हाद कलौती यांनी बुरखा फाडला.
हा नवा भारत आहे...शत्रूचा छद्म युद्धाचा डाव असो वा उघड हल्ला ऑपरेशन सिंदूरने दाखवलं की भारत आता ठाम, सक्षम आणि निर्भयपणे उभा आहे
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕐 12.45pm | 23-11-2025📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/YOf6qHVmP3E?si=RvTlH0c9BmsuMquW
https://www.facebook.com/100044197187974/videos/706452829181983
https://x.com/Dev_Fadnavis/status/1992492190321512478?s=20
चिखलदऱ्यातील लोकांमुळे माझी बिनविरोध निवड झाली, तिथल्या लोकांना विकास हवा होता, पर्यटनाच्या दृष्टीकोनातून चिखलदरा डेव्हलपमेंट होणं गरजेचं होतं, माझ्या माध्यमातून म्हणणं मांडता येईल म्हणून तिथल्या लोकांनी अभिवनव निर्णय घेतला आहे कि मला बिनविरोध निवडून द्यावं, वस्तुस्थिती संपूर्ण वेगळी आहे, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी त्या भागाशी परिचित आहे, बरेचदा ते येऊन गेले आहेत, त्यांच्या माध्यमातून चिखलदऱ्याचा विकास होईल या अनुषंगाने मला बिनविरोध निवडून दिलं, माझ्या आडून कोणी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान करण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांनी लक्षात घ्यावं कि ते स्वतः काचेच्या घरात राहतात, राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात काही अर्थ नाही, वस्तुस्थिती संपूर्ण वेगळी आहे- अल्हाद कलोती
दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कार्यावरून घडलेला विश्वास,.काम पूर्ण झालं की लोकांचा विश्वासही आपोआप वाढतो.
प्रतिबद्धता आणि कामगिरी हीच देवाभाऊंच्या यशाची खरी ओळख.
+2
चार कामगार कायदे झाले लागू... आता देशाच्या कार्यबलासाठी नव्या युगाची सुरुवात! वेतनापासून सामाजिक सुरक्षेपर्यंत, औद्योगिक संबंधांपासून व्यावसायिक सुरक्षिततेपर्यंत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठी झेप.
कोपर्डीच्या निर्भयेला न्याय मिळवून देणारे देवाभाऊ…डोंगराळ्याच्या यज्ञावर अत्याचार करणाऱ्या त्या राक्षसालाही फाशी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाहीत!
दोडांईचा राज्यातील पहिली नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा, नगराध्यक्षासह सर्व २६ जागा बिनविरोध.. #DevendraFadnavis4Maha
ठाकरेंच्या राजकारणामुळे मराठी माणसाला कल्याण बदलापूर वसई विरार कर्जतला विस्थापित व्हावं लागलं आता तिथल्या माणसांना यांच्या राजकारणामुळे हिंदी बोललं तर मार खावा लागतोय? जागे व्हा !
देवाभाऊंच्या नेतृत्वात इतिहासातील सर्वात मोठी पोलिस भरती झाली नवे नियम, नवी ताकद आज महाराष्ट्र पोलीस देशाचा आदर्श ठरत आहेत
साहेबांचे मुलं बॉम्बे स्कॉटिश स्कूल मध्ये हिंदी शिकतात
सामान्य घरातला मराठी मुलगा लोकल मध्ये हिंदी बोलला तर त्याला जीवे मारले जाते
मी गेली ११ वर्षे इथे येऊन बाबांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करत होतो. आज तो योग आला.. देर आएं पर दुरूस्त आएं.. अशोकजी तुमच्यासोबत आशीर्वाद घेण्याचा योग विधीलिखीत होता
