cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

चालू घडामोडी 2024

UPSC, राज्यसेवा, गट ब, गट क व सरळसेवा परीक्षा, पोलीस भरती सर्वांच्या साठी ...महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨 😊 @Sandip_admin 📲

Mostrar más
Publicaciones publicitarias
234 666
Suscriptores
+19324 horas
+1 3377 días
+8 16130 días
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistas
Acciones
Ver dinámicas
01
◾️ नावात बदल झालेली राज्ये ⭐️ वाचून घ्या
6 650163Loading...
02
🔖 विद्यापीठ- जिल्हा - स्थापना वर्ष ◾️मुंबई विद्यापीठ 18 जुलै 1857 ◾️राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ , नागपूर ⭐️स्थापना-4 ऑगस्ट 1923 ◾️श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई ⭐️ स्थपणा - 1916 ◾️सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे ⭐️स्थापना 1949 ◾️डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ संभाजीनगर - 23 ऑगस्ट 1958 ◾️छत्रपती शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर - ⭐️स्थापना - 18 नोव्हेंबर 1962 ◾️कर्मयोगी संत गाडगे महाराज विद्यापीठ,अमरावती ⭐️ स्थापना - 1 मे 1983 ◾️यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ,नाशिक ⭐️ स्थापना - जुलै 1989 ◾️कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ⭐️स्थापना - 15 ऑगस्ट 1989 ◾️स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड ⭐️स्थापना - 17 सप्टेंबर 1994 ◾️गोडवना विद्यापीठ , गडचिरोली - ⭐️स्थापना- 27 सप्टेंबर 2011 ◾️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ , सोलापूर ⭐️स्थपणा : 1 ऑगस्ट 2004
13 671345Loading...
03
◾️Typing चा सराव कसा करावा ( नक्की ऐका) ✍ मार्गदर्शक : राम सर 2021 clerk/ 2022 Tax Assistant 👇👇 https://t.me/skilltesttyping/259 ✍ पराग सर  2021 Tax Assistant👇👇 https://t.me/skilltesttyping/349 ✍ पूजा चेके 2021 Tax Assistant👇👇 https://t.me/skilltesttyping/477 ➖➖➖➖➖➖
12 18240Loading...
04
🔥 मोफत 🔥मोफत 🔥 मोफत 🔥  👨‍💻 महाराष्ट्र मध्ये प्रथमच स्किल test साठी mentor ship ते पण मोफत 😍 🔰स्पीड असून सुद्धा विद्यार्थी स्किल टेस्ट fail का होतात, याबाबत सर्व चर्चा तसेच प्रेशर कसे हँडल करावे यावर योग्य मार्गदर्शन 🔰सात हजार जागेचा फायदा करून घ्या.आणि फायनल यादीत आपले नाव फिक्स करा. 🔰 2021/2022 clerk /tax assitant या पदावरील  व्यक्ती कडून मार्गदर्शन 🌐 जॉईन करा 👇👇 https://t.me/skilltesttyping 🎙आठवड्यातून एक / दोन वेळा voice chat🎙 . 🔰 voice chat🎙 माध्यमातून तुमच्या प्रश्नांचे निरसन केले जाईल. 🔰आठवड्यातून 2/3 वेळा comment च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन 🔰 2021/ 2022 स्किल टेस्ट मध्ये झालेल्या चूका .या चूक तुमच्या होऊ नये म्हणून अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन 🚩 आमच्या सारखे तुमचे सुद्धा speed येण्यासाठी आत्ताच चॅनेल जॉईन करा.👇👇 🔥👉Join :-  @skilltesttyping 🔥👉Join :- @skilltesttyping
13 08511Loading...
05
भारताची लोकसंख्या 144 कोटींवर संयुक्त राष्ट्राचा अहवाल ◾️ 24 टक्के लोकसंख्या 0 ते 14 वर्षे वयोगटातील आहे. ◾️15-64 वर्षांची संख्या सर्वाधिक 64 टक्के आहे. ◾️71 वर्षे देशातील पुरुषांचे सरासरी वय आहे. ◾️74 वर्षे महिलांचे सरासरी वय आहे. ◾️2006-2023 दरम्यान 23 टक्क्यांनी बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे. ◾️8 टक्के (जगापैकी) प्रसूतीदरम्यानचे मृत्यू भारतात होतात. प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण भारतात घटलेले आहे.
10 78740Loading...
06
#Advt. ✨.बहुचर्चित टॉप टेस्ट सिरीज बुक. ✨ श्री विठ्ठल बडे सर लिखित वर्दी मिळवून देणारे पुस्तक 🔖 टॉप 50 टेस्ट सिरीज भाग 1 ❤️ सरावासाठी बेस्ट आहे.🎉 ➡️ सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध ⭐️फक्त 220 रुपयात ⭐️20 test पेपर + ⭐️1 ते 100 प्रश्न विश्लेषणसह + ⭐️आधुनिक OMR शीट + ⭐️Xerox काढण्याचा खर्चातच बुक मिळेल ◾️पोलीस भरती 2024 सरावासाठी ◾️प्रत्येक विषयाच्या, प्रत्येक घटकाच्या, प्रत्येक प्रश्नाचे , सखोल विश्लेषण ◾️प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. ◾️फक्त गणित बुद्धिमत्ताच नाही तर मराठी व सामान्य ज्ञान या घटकांचे डिटेल विश्लेषण आवश्यक आहे. 💁‍♀ किंमत :- 340/-₹ 😍 दुकानात 220 ते 230 रुपयाला मिळते. 🎆 (टीप - ज्यांनी महाराष्ट्र अकॅडमी ची टेस्ट सिरीज घेतली आहे त्यांनी हे पुस्तक लिहिण्याची आवश्यकता नाही )
12 3644Loading...
07
⭐️TEST Series book पोलीस भरती ⚡सॅम्पल PDF नक्की वाचा 😍 दुकानात 220 ते 230 रुपयाला मिळत
11 49924Loading...
08
Media files
12 04429Loading...
09
निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जाहीर अंतिम आकडेवारी मध्ये झालेली वाढ ⭐️महाराष्ट्र पहिल्या टप्प्यात 8.42 % नी वाढ ⭐️महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात 3.08% नी वाढ ⭐️चंद्रपूर मध्ये (महाराष्ट्र)सर्वाधिक म्हणजे 7.20% नी वाढ ⭐️लक्षद्वीप मध्ये सर्वाधिक 25.14% वाढ 😳
13 58137Loading...
10
🔖 महत्वाच्या घोषणा लक्षात ठेवा
13 491343Loading...
11
विविध कवितेतला महाराष्ट्र 🌾✨✨🖌 मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥ ✍ राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) ------------------ "बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा " ✍ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ------------------ माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा  ✍ वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) ------------------ भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा ।। ✍ वसंत बापट ------------------ महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा ✍ सेनापती बापट # महाराष्ट्रदिन
16 368180Loading...
12
🔖 लक्षात ठेवा ... 🎭पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे 🎭 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा : कुसुमावती देशपांडे
15 340114Loading...
13
😍 सामान्य विज्ञानाच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा 😍 📖 आज सामान्य विज्ञान या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे त्यानिमित्ताने आज Lucky Draw ठेवला आहे 🔥 जिंका सामान्य ज्ञान पुस्तक मोफत 📚 सामान्य विज्ञान पुस्तकाबद्दल ⭐️आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रम नुसार ⭐️स्टेट बोर्ड + NCERT संकल्पना सोप्या भाषेत ⭐️MPSC तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त 😍 ...Lucky DRAW....😍 📲 MPSC लक्ष्य अँप https://lakshyampscapp.page.link/gcNjYqT3g68cRbkE7 📺 Live Now 📺👇👇 https://www.youtube.com/live/pYuieB4OopQ?si=S7e-rx9V-xxNjAnw https://www.youtube.com/live/pYuieB4OopQ?si=S7e-rx9V-xxNjAnw
14 7782Loading...
14
निवडणूक आयोगाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर 🔖पहिल्या टप्प्यातील मतदान ●पुरुष : 66.22% ●महिला : 66.07% ●तृतीयपंथी : 31.32 % ◾️एकूण मतदान 66.14% ➖➖➖➖ 🔖दुसऱ्या टप्प्यातील मतदान ●पुरुष : 66.99% ●महिला : 66.42% ●तृतीयपंथी : 23.86 % ◾️एकूण मतदान 66.71% ➖➖➖➖ ❇️... महाराष्ट्र मतदान..(Final) ❇️ ●महाराष्ट्र पहिल्या टप्प्यात 63.71 % ●महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात 62.71 %
16 17950Loading...
15
◾️महाराष्ट्र संबंधित महत्वाचे दिवस ◾️ ⭐️महाराष्ट्र दिन - 1 मे (1960) ⭐️महाराष्ट्र पंचायतराज स्थापना - 1 मे (1962) ⭐️हुतात्मा स्मृती दिवस - 21 नोव्हेंबर ⭐️बालिका दिवस - 3 जानेवारी ⭐️पत्रकार दिन - 6 जानेवारी ⭐️महाराष्ट्र राजभाषा दिन - 27 फेब्रुवारी ⭐️शिक्षक हक्क दिवस -11 एप्रिल ⭐️ज्ञान दिवस ( Knowledge Day) -14 एप्रिल ⭐️महाराष्ट्र दिन : 1 मे ⭐️सामाजिक न्याय दिन - 26 जून ⭐️कृषि दिन - 1 जुलै ⭐️शेतकरी दिन - 29 ऑगस्ट  ⭐️राज्य माहिती अधिकार दिन – 28 सप्टेंबर ⭐️विद्यार्थी दिन - 7 नोव्हेंबर ✉️ @ChaluGhadamodi2023
17 704368Loading...
16
पोलीस भरती चालू घडामोडी sample.pdf
13 67243Loading...
17
पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी Current Express 🎆 ❤️ खास पोलीस भरतीसाठी बनवलेले एकमेव पुस्तक. ⭐️2023 मध्ये झालेले सर्व प्रश्न (प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह) ⭐️चालू घडामोडीचे महत्त्वाचे सर्व मुद्दे ⭐️वन लाइनर सराव प्रश्न ⭐️10 अपेक्षित सराव प्रश्नसंच ⭐️पोलीस घटकाची सर्व माहिती. ⭐️जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी. 📚पोलीस भरती चालू घडामोडीसाठी अत्यावश्यक पुस्तक 📖 किंमत - 190 ( हे पुस्तक दुकानात 130 ते 140 रुपयाला मिळते ) 🙏 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. ❤️ दुकानात जाऊन पहा आवडलं तर नक्की घ्या.
13 6449Loading...
18
⭐️मोचा - 10 मे 2023 (येमेन) ⭐️बिपरजॉय - 15 जून 2023 (बांग्लादेश) ⭐️तेज - 21 ऑक्टोबर 2023 (भारत) ⭐️हॅमून - 25 ऑक्टोबर 2023 (इराण) ⭐️मिधिली - 15 नोव्हेंबर 2023 (मालदीव) ⭐️मिचौंग - 5 डिसेंबर 2023 (म्यानमार)
16 091364Loading...
19
◾️ पेरूगेट पोलीस चौकी पुणे..🙏 Join @MPSC_Updates
16 16620Loading...
20
🔴 ECONOMICS BY DHANANJAY MATE 🔖 महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🚩 महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त सर्व ऑनलाइन बॅचेस वर 22 टक्के सवलत सुरू आहे. 🏷️ कूपन कोड 🎆 KAMGAARDIN ⚠️ ऑफर फक्त 1 ते 2 मे साठी आहे. 🌐 ॲप लिंक 🌐 https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy 📺 YouTube https://youtu.be/XvhLwGbTHTA ✍️ मार्गदर्शक- धनंजय मते सर 📞 संपर्क:  9970453207 / 8180804706 🌐https://wa.me/+918180804706/?text
15 9104Loading...
21
🔴 ECONOMICS BY DHANANJAY MATE 💥 महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 📌 महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त सर्व ऑनलाइन बॅचेस वर 22 टक्के सवलत सुरू आहे. 🔴कूपन कोड KAMGAARDIN ऑफर फक्त 1 ते 2 मे साठी आहे. 💥ॲप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy 🎯YouTube https://youtu.be/XvhLwGbTHTA 👨‍⚖मार्गदर्शक- धनंजय मते सर 📞संपर्क:  9970453207 / 8180804706 https://wa.me/+918180804706/?text
10Loading...
22
26 वे नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी - 30 एप्रिल ला शपथ घेतली ⭐️1 जुलै 1985 रोजी ते भारतीय नौदलात रुजू झाले. ⭐️दिनेश त्रिपाठी यांनी आयएनएस किर्च, त्रिशूल आणि विनाश या नौदलाच्या जहाजांचेही नेतृत्व केले आहे. ⭐️सैनिक स्कूल आणि नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत ⭐️जून 2019 मध्ये त्यांना व्हाईस ॲडमिरल या पदावर बढती मिळाली. ⭐️यानंतर त्यांची केरळमधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीचे कमांडंट म्हणून नियुक्ती झाली. ⭐️जुलै 2020 ते मे 2021 पर्यंत ते नौदल ऑपरेशन्सचे महासंचालक होते. ⭐️त्यानंतर त्यांनी जून 2021 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत कार्मिक प्रमुख म्हणून काम केले. ⭐️4 जानेवारी 2024 रोजी त्यांची नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
17 461122Loading...
23
😳 महाराष्ट्र दिवस - तुम्हाला माहिती आहे का ❓ ☑️ का साजरा होतो महाराष्ट्र दिवस ❓ ☑️ महाराष्ट्र चा इतिहास काय आहे ❓ ☑️ संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे काय ❓ ☑️ हुतात्मा दिवस का साजरा होतो ❓ ☑️ जागतिक कामगार दिवसाचा इतिहास काय ❓ 😍 सर्व गोष्टी समजून घ्या 👇👇👇 https://mpscsuccess.com/maharashtra-divas https://mpscsuccess.com/maharashtra-divas/
18 71717Loading...
24
🛑 " महाराष्ट्र दिन "आणि कामगार दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा... 💐💐💐
4 11115Loading...
25
❣ मंत्रालय ❣ महाराष्ट्रदिन निमित्त आज पूर्वसंध्येला मुंबईतील मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारत विद्युत रोषणाईने उजळून निघाली. त्याची क्षणचित्रे.
19 96515Loading...
26
#Police_bharti #Update पोलीस भरती ग्राउंड आचारसंहितेनंतर लगेचच सुरुवात होणार... 04 जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता तसेच उन्हाची तीव्रता पाहून ग्राउंड सकाळच्या सत्रात होणार.
20 54879Loading...
27
Team INDIA 🇮🇳 Official Squad T20 World Cup 2024. INDIA'S T20 WORLD CUP SQUAD 🏆 Rohit (C), Kohli, Jaiswal, Surya, Pant (WK), Samson (WK), Hardik (VC), Dube, Jadeja, Axar, Kuldeep, Chahal, Arshdeep, Bumrah and Siraj. Reserves - Gill, Rinku, Khaleel and Avesh.
22 35525Loading...
28
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॅटसन लिखित पुस्तक 'THE WINNERS MINDSET' 📚नुकतीच प्रकाशित झालेली काही महत्वाची पुस्तके 📒Sculpted Stones - Mysteries Of Mamallapuram 2024 - अश्विन प्रभु 📕Dabbling in Diplomacy - प्रो SD मुनि 📘Ramvilas Paswan: The weathervane of Indian Politics - सोभना के नायर 📔An Uncommon love: The early life of Sudha & Narayan murti - चित्रा बनर्जी 📙Gandhi A life in three campains- एम जे अकबर 📒बाबरी मस्जिद राम मंदिर दुविधा - माधव गोडबोले 📗Breaking the Mould: Reimaging Indias economic future रघुराम राजन 📘An Accidental Superhero - हुमा कुरैशी - जेबा 📙Welcome to Paradise - ट्विंकल खन्ना 📒Pranab, my father, A Daughter Remembers - शर्मिष्ठा मुखर्जी 📱 @ChaluGhadamodi2023
22 782213Loading...
29
पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी Current Express 🎆 ❤️ खास पोलीस भरतीसाठी बनवलेले एकमेव पुस्तक. ⭐️2023 मध्ये झालेले सर्व प्रश्न (प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह) ⭐️चालू घडामोडीचे महत्त्वाचे सर्व मुद्दे ⭐️वन लाइनर सराव प्रश्न ⭐️10 अपेक्षित सराव प्रश्नसंच ⭐️पोलीस घटकाची सर्व माहिती. ⭐️जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी. 📚पोलीस भरती चालू घडामोडीसाठी अत्यावश्यक पुस्तक 📖 किंमत - 190 ( हे पुस्तक दुकानात 130 ते 140 रुपयाला मिळते ) 🙏 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. ❤️ दुकानात जाऊन पहा आवडलं तर नक्की घ्या.
16 5429Loading...
30
पोलीस भरती चालू घडामोडी sample.pdf
16 26467Loading...
31
मत कुणाला द्यावे - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
21 88464Loading...
32
◾️लोकसभा तरतूद : कलम 81 ◾️लोकसभा कार्यकाल : 5 वर्षे ◾️एकूण जागा 545 जागा ( max 552) ◾️पहिली निवडणूक : पहिली निवडणूक 25 ऑक्टोबर 1951 - 21 फेब्रुवारी 1952 ◾️पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची (लोकांची कनिष्ठ सभागृह) स्थापना करण्यात आली ⭐️61 व्या घटनादुरुस्ती कायदा, 1988 द्वारे मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले. ⭐️लोकसभेच्या लढवण्याच्या बाबतीत, तुमचे वय किमान 25 वर्षे असणे आवश्यक आहे. 🔖लोकसभा निवडणुकीबद्दल काही गोष्टी ◾️1952 पहिली लोकसभा निवडणुक ⭐️489 जागा निवडून आल्या. ⭐️काँग्रेसने 489 पैकी 364 जागा जिंकल्या. ⭐️जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान झाले. ⭐️यात 22 महिला होत्या ◾️17 वी लोकसभा 2019 निवडणुक ⭐️ 552 जागांसाठी निवडणूक झाली. ⭐️भाजपने 552 पैकी 303 जागा जिंकल्या. ⭐️नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. 🔖 लोकसभा सर्वात मोठे मतदारसंघात ⭐️उत्तर प्रदेश 80 जागा ⭐️महाराष्ट्र 48 जागा ⭐️पश्चिम बंगाल 42 जागा ⭐️बिहार 39 जागा ◾️पाहिले लोकसभा अध्यक्ष : गणेश वासुदेव मावळणकर ◾️17 वी लोकसभा अध्यक्ष : ओम बिर्ला 🔖महाराष्ट्र लोकसभा मतदार संख्या - महाराष्ट्र शासन ⭐️एकूण जागा : 48 जागा ⭐️एकूण मतदार : 9 कोटी 26 लाख 27 हजार 230 ⭐️पुरुष मतदार : 4 कोटी 86 लाख 04 हजार 798 ⭐️महिला मतदार : 4 कोटी 44 लाख 16 हजार 814 ⭐️तृतीयपंथी मतदार : 5 हजार 618 📩 @ChaluGhadamodi2023
35 672583Loading...
33
महाराष्ट्र_शासनाच्या_सर्व_योजना ➖➖➖➖➖➖ 🌐 @ChaluGhadamodi2023
17 787217Loading...
34
🎯 *IMPORTANT ANNOUNCEMENT - FOR UPSC PRELIMS 2024* 🎯 *UPSC C-SAT CRASH COURSE* *15 DAYS BATCH* *NOT TO WORRY NOW* 😊 *LOKAYAN IAS ACADEMY* has come up with *15 DAYS C-SAT CRASH COURSE BATCH* ⌛Save time & Ensure you don't miss anything *BATCH STARTS - 3 MAY 2024* 💻MODE- ONLINE & OFFLINE 🎊 *LAUNCH OFFER- ₹1999/- (Only for 1st 15 students)* Registration link: https://forms.gle/swyHvtU4dP21QGvk7 *LET'S MAKE CSAT BE GAME CHANGER IN THIS UPSC-PRE 2024* 📚 *COURSE FEATURES* : CSAT Special Batches for UPSC 🔹Concept Building from Basics. 🔹Shortcut methods and Tricks. 🔹Previous years CSAT papers with Solutions. 🔹Provided Booklet for practice. 📯 For more updates Join TELEGRAM Channel 👇🏻 https://t.me/lokayaniasacademy 🏬. पत्ता: LOKAYAN IAS ACADEMY, 2nd FLOOR ,NEAR PUNE MARATHI GRANTHALAY NARAYAN PETH, PUNE,30 📍https://maps.app.goo.gl/aUWF6E1YycRA4sog7 📞 : 8788376179 📞 :9004804409
19 2403Loading...
35
Don't Be Confused.....✍️ राज्य क्रीडा दिवस - 15 जानेवारी राष्ट्रीय क्रीडा दिवस - 29 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस - 6 एप्रिल जागतिक ऑलिम्पिक दिवस - 23 जून यामध्ये confuse होऊ नका 👍
23 627407Loading...
36
कातळशिल्पांना लवकरच मिळणार वारसा स्थळ हा दर्जा
23 39251Loading...
37
जोर लावा 1000+ झाले पाहिजे 😂
19 9271Loading...
38
https://twitter.com/MPSCUpdate/status/1784820038123565230?t=GkjCqYFZRqan6n2MO31fcg&s=19
21 0532Loading...
Photo unavailableShow in Telegram
◾️ नावात बदल झालेली राज्ये ⭐️ वाचून घ्या
Mostrar todo...
👍 63 6😍 3🔥 2
🔖 विद्यापीठ- जिल्हा - स्थापना वर्ष ◾️मुंबई विद्यापीठ 18 जुलै 1857 ◾️राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ , नागपूर ⭐️स्थापना-4 ऑगस्ट 1923 ◾️श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई ⭐️ स्थपणा - 1916 ◾️सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे ⭐️स्थापना 1949 ◾️डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ संभाजीनगर - 23 ऑगस्ट 1958 ◾️छत्रपती शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर - ⭐️स्थापना - 18 नोव्हेंबर 1962 ◾️कर्मयोगी संत गाडगे महाराज विद्यापीठ,अमरावती ⭐️ स्थापना - 1 मे 1983 ◾️यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ,नाशिक ⭐️ स्थापना - जुलै 1989 ◾️कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ⭐️स्थापना - 15 ऑगस्ट 1989 ◾️स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड ⭐️स्थापना - 17 सप्टेंबर 1994 ◾️गोडवना विद्यापीठ , गडचिरोली - ⭐️स्थापना- 27 सप्टेंबर 2011 ◾️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ , सोलापूर ⭐️स्थपणा : 1 ऑगस्ट 2004
Mostrar todo...
👍 81 6🏆 4👏 3
◾️Typing चा सराव कसा करावा ( नक्की ऐका)मार्गदर्शक : राम सर 2021 clerk/ 2022 Tax Assistant 👇👇 https://t.me/skilltesttyping/259 ✍ पराग सर  2021 Tax Assistant👇👇 https://t.me/skilltesttyping/349 ✍ पूजा चेके 2021 Tax Assistant👇👇 https://t.me/skilltesttyping/477
Mostrar todo...
👍 11🔥 2
Photo unavailableShow in Telegram
🔥 मोफत 🔥मोफत 🔥 मोफत 🔥  👨‍💻 महाराष्ट्र मध्ये प्रथमच स्किल test साठी mentor ship ते पण मोफत 😍 🔰स्पीड असून सुद्धा विद्यार्थी स्किल टेस्ट fail का होतात, याबाबत सर्व चर्चा तसेच प्रेशर कसे हँडल करावे यावर योग्य मार्गदर्शन 🔰सात हजार जागेचा फायदा करून घ्या.आणि फायनल यादीत आपले नाव फिक्स करा. 🔰 2021/2022 clerk /tax assitant या पदावरील  व्यक्ती कडून मार्गदर्शन 🌐 जॉईन करा 👇👇 https://t.me/skilltesttyping 🎙आठवड्यातून एक / दोन वेळा voice chat🎙 . 🔰 voice chat🎙 माध्यमातून तुमच्या प्रश्नांचे निरसन केले जाईल. 🔰आठवड्यातून 2/3 वेळा comment च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन 🔰 2021/ 2022 स्किल टेस्ट मध्ये झालेल्या चूका .या चूक तुमच्या होऊ नये म्हणून अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन 🚩 आमच्या सारखे तुमचे सुद्धा speed येण्यासाठी आत्ताच चॅनेल जॉईन करा.👇👇 🔥👉Join :-  @skilltesttyping 🔥👉Join :- @skilltesttyping
Mostrar todo...
👍 14😱 2 1🥰 1😍 1💯 1
भारताची लोकसंख्या 144 कोटींवर संयुक्त राष्ट्राचा अहवाल ◾️ 24 टक्के लोकसंख्या 0 ते 14 वर्षे वयोगटातील आहे. ◾️15-64 वर्षांची संख्या सर्वाधिक 64 टक्के आहे. ◾️71 वर्षे देशातील पुरुषांचे सरासरी वय आहे. ◾️74 वर्षे महिलांचे सरासरी वय आहे. ◾️2006-2023 दरम्यान 23 टक्क्यांनी बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे. ◾️8 टक्के (जगापैकी) प्रसूतीदरम्यानचे मृत्यू भारतात होतात. प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण भारतात घटलेले आहे.
Mostrar todo...
👍 23💯 3
Photo unavailableShow in Telegram
#Advt. ✨.बहुचर्चित टॉप टेस्ट सिरीज बुक. ✨ श्री विठ्ठल बडे सर लिखित वर्दी मिळवून देणारे पुस्तक 🔖 टॉप 50 टेस्ट सिरीज भाग 1 ❤️ सरावासाठी बेस्ट आहे.🎉 ➡️ सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध ⭐️फक्त 220 रुपयात ⭐️20 test पेपर + ⭐️1 ते 100 प्रश्न विश्लेषणसह + ⭐️आधुनिक OMR शीट + ⭐️Xerox काढण्याचा खर्चातच बुक मिळेल ◾️पोलीस भरती 2024 सरावासाठी ◾️प्रत्येक विषयाच्या, प्रत्येक घटकाच्या, प्रत्येक प्रश्नाचे , सखोल विश्लेषण ◾️प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. ◾️फक्त गणित बुद्धिमत्ताच नाही तर मराठी व सामान्य ज्ञान या घटकांचे डिटेल विश्लेषण आवश्यक आहे. 💁‍♀ किंमत :- 340/-₹ 😍 दुकानात 220 ते 230 रुपयाला मिळते. 🎆 (टीप - ज्यांनी महाराष्ट्र अकॅडमी ची टेस्ट सिरीज घेतली आहे त्यांनी हे पुस्तक लिहिण्याची आवश्यकता नाही )
Mostrar todo...
👍 23
⭐️TEST Series book पोलीस भरती सॅम्पल PDF नक्की वाचा 😍 दुकानात 220 ते 230 रुपयाला मिळत
Mostrar todo...
👍 13 1
Photo unavailableShow in Telegram
👍 15
Photo unavailableShow in Telegram
निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जाहीर अंतिम आकडेवारी मध्ये झालेली वाढ ⭐️महाराष्ट्र पहिल्या टप्प्यात 8.42 % नी वाढ ⭐️महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात 3.08% नी वाढ ⭐️चंद्रपूर मध्ये (महाराष्ट्र)सर्वाधिक म्हणजे 7.20% नी वाढ ⭐️लक्षद्वीप मध्ये सर्वाधिक 25.14% वाढ 😳
Mostrar todo...
👍 27😱 7🙉 6
Photo unavailableShow in Telegram
🔖 महत्वाच्या घोषणा लक्षात ठेवा
Mostrar todo...
👍 34🏆 2