cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

रुबाब खाकी वर्दीचा

★खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल★ ● मराठी व्याकरण ● अंकगणित ● बुद्धिमत्ता ● सामान्य ज्ञान.

Mostrar más
Publicaciones publicitarias
35 678
Suscriptores
-224 horas
-207 días
-10130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
🔖 मराठी व्याकरण आता सोप्या भाषेत ✉️ एकदा झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका पहा. 🥇या पुस्तकाची मांडणी आणि त्यामधील दिलेले स्पष्टीकरणासह प्रश्नसंच पहा. या पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्नच आला नाही. ✌️ 📚 A 2 Z मराठी व्याकरण - महाराष्ट्र पब्लिकेशन. ⭐️अतिशय सोप्या भाषेत मांडणी ⭐️प्रत्येक घटक आपल्या भाषेत ⭐️गोंधळात पडणाऱ्या बाबी विशेष पद्धतीने ⭐️MPSC, TCS/IBPS, पोलीस भरती या परीक्षांना आलेले प्रश्न (दर्जेदार विश्लेषणासह) ⭐️परीक्षेत येऊ शकणारे सराव प्रश्न 🌠 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. ❤️ परीक्षेला येत, तेवढेच या पुस्तकात दिल आहे. 🙏 🚔 पोलीस भरतीला या बाहेरचा प्रश्न जाणारच नाही. 🎆 ◾️Total Pages - 496 ◾️MRP - 400 (हे पुस्तक दुकानात 250 रुपयाला मिळते.) ✍ लेखक - विठ्ठल बडे (निवड PSI), ज्ञानेश्वर बांगर  ( तज्ञ प्राध्यापक ) 📚 महाराष्ट्र पब्लिकेशन - यशस्वी अधिकाऱ्यांची चळवळ 📚 🙏 दुकानात जाऊन स्वतः पुस्तक पहा. आवडलं तर घ्या.
Mostrar todo...
👍 1
A टू Z मराठी.pdf
Mostrar todo...
A टू Z मराठी.pdf8.18 MB
👍 1
🔥💥 22 जिल्हाचे पोलीस भरती पेपर फ्री मध्ये देत आहोत सर्वांनी नक्की सोडवा 💥 🛡1) अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71464 🛡2) जळगाव जिल्हा पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71474?single 🛡3) नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71476 🛡4) वर्धा जिल्हा पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71478 🛡5) लातूर जिल्हा पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71479?single 🛡6) जालना जिल्हा पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71479?single 🛡7) धुळे जिल्हा पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71481 🛡8) नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71482 🛡9) वाशीम जिल्हा पोलीस शिपाई पेपर Link: https://t.me/Ganitmanch/71487 🛡10) सोलापूर शहर पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71501 🛡11) पालघर पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71483 🛡12) पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71489 🛡13) भंडारा पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71484 🛡14) यवतमाळ पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71488 🛡15) मिरा भाईंदर पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71492 🛡16) छत्रपती संभाजी नगर ग्रामीण पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71500 🛡17) मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71499 🛡18) अमरावती शहर पोलीस शिपाई पेपर Link:- https://t.me/Ganitmanch/71497 🛡19 ) बीड जिल्हा पोलीस भरती पेपर Link: https://t.me/Ganitmanch/71513 🛡20 ) नाशिक शहर पोलीस भरती पेपर Link - https://t.me/Ganitmanch/71514 🛡21) छत्रपती संभाजी नगर शहर पोलीस भरती पेपर.. Link https://t.me/Ganitmanch/71523
Mostrar todo...
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
Mostrar todo...
A
B
C
D
👉 योग्य उत्तर
71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोठे आयोजित केली होती?Anonymous voting
  • पॅरिस
  • हॉंगकॉंग
  • लंडन
  • मुंबई
0 votes
___ एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला ठरली.Anonymous voting
  • ज्योती अत्रे
  • ज्योती बसू
  • अनिता अडवाणी
  • सुनिता वर्मा
0 votes
Photo unavailableShow in Telegram
⭕️ नुकतेच तंबाखू नियंत्रणासाठी खालील पैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडू ची नियुक्ती करण्यात आली आहे?
Mostrar todo...
मेरी कोम
पी.व्ही.सिंधु
मिताली राज
🚨 गणित मंच ™🚨: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस 18 जुलै रोजी पेपर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस हॉल तिकिटे आले आहेत👍👍 https://t.me/RubabVardicha
Mostrar todo...
👍 1
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.