es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

basic2building

basic2building

Ir al canal en Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram basic2building

El canal basic2building (@basic2building) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 14 674 suscriptores, ocupando la posición 13 862 en la categoría Educación y el puesto 27 163 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 14 674 suscriptores.

Según los últimos datos del 22 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 55, y en las últimas 24 horas de -13, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 3.56%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 1.97% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 523 visualizaciones. En el primer día suele acumular 289 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 1.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 23 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

14 674
Suscriptores
-1324 horas
-277 días
+5530 días
Archivo de publicaciones
व्यक्तींच्या एका गटाने 10 दिवसांत एक काम करण्याचे ठरवले, पण त्यांच्यातील पाच जण स्वतःच अनुपस्थित राहिले. जर राहिलेल्या लोकांनी 12 दिवसांत काम पूर्ण केले असेल, तर काम करण्याचा निर्णय घेतलेल्या पुरुषांची संख्या काढा.
Anonymous voting

जर 28 पुरुष 7/8 काम 7 दिवसांत पूर्ण करतात, तर राहिलेले काम 7 दिवसांत पूर्ण करण्यासाठी किती पुरूष नियुक्त करावे लागतील?
Anonymous voting

एक काम पूर्ण करणेसाठी अनिलला 15 दिवस लागतात. तेच काम सुनिल 20 दिवसांत पुर्ण करतो. दोघांनी मिळून चार दिवस काम केले, तर शिल्लक राहिलेला कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडा.
Anonymous voting

100 कामगारांनी नदीवरील 2/3 बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. काही लोक येऊन मदतीसाठी त्यांना सामील झाले, तेव्हा पुढील 2 तासात बंधारा बांधून पूर्ण झाला तर नवीन किती लोकांनी येऊन त्यांना मदत केली ?
Anonymous voting

विशिष्ट संख्येने पुरूष एक काम 60 दिवसांत पूर्ण करतात. जर तेथे आणखी 8 पुरूष आले, तर त्या कामाला पूर्ण व्हायला 10 दिवस कमी लागतात. तेथे मुळतः किती पुरूष होते?
Anonymous voting

एक काम काही कर्मचाऱ्याद्वारे 100 दिवसांमध्ये पूर्ण केले जाऊ शकतात तरीही 10 कर्मचाऱ्यांचा गैरहजेरीमुळे ते 110 दिवस पूर्ण झाले कामगारांची मूळ संख्या किती होती?
Anonymous voting

प्रवासाच्या 4/3 आहे. या शहरांदरम्यान सहा व्यक्तीनी बस प्रवास केला व आठ व्यक्तींनी रेल्वे प्रवास केला तेव्हा त्यांना एकूण रुपये 1,536 खर्च आला. तर या शहरांदरम्यान एका व्यक्तीसाठी लागणारे रेल्वे भाडे सांगणारी संख्या निवडा.
Anonymous voting

एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरूष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरूषांपैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या किती ?
Anonymous voting

एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलासाठी ₹5 आणि प्रौढासाठी ₹ 15 आहे. या प्रदर्शनाला 13 व्यक्तींच्या समुहाने भेट दिली आणि त्यासाठी त्यांनी प्रवेश तिकीट खरेदीसाठी ₹ 115 दिले. तर सदर समुहामध्ये आहेत.
Anonymous voting

80 या संख्येचे चार भाग असे पाडा की पहिल्यामध्ये 3 मिळविले, दुसऱ्यामधून 3 वजा केले. तिसऱ्याला 3 ने गुणले व चौथ्याला 3 ने भागले तरी सर्व उत्तरे समान येतात. या चार भागांपैकी सर्वात लहान भाग 5 आहे तर सर्वात मोठा भाग किती असेल ?
Anonymous voting

एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते. तर त्या संख्येतून 4 वजा करून 3 ने भागल्यास उत्तर किती येईल ?
Anonymous voting

वाहनतळावर 36 वाहने एका ओळीने उभी केलेली आहेत. पहिल्या कारनंतर एक स्कूटर, दुसऱ्या कारनंतर दोन स्कूटर्स, तिसऱ्या कारनंतर तीन स्कूटर्स .अशा पद्धतीने वाहने उभी केलेली आहेत. ओळीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात किती स्कूटर्स आहेत हे शोधा?
Anonymous voting

जर एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 किग्रॅ भरते. आणि जर त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरले तर तिचे वजन 19 किग्रॅ भरते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन काढा.
Anonymous voting

एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची प्रत्येकी संख्या किती?
Anonymous voting

नेहाने प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्न सोडवले, बरोबर उत्तराबद्दल प्रत्येकी 5 गुण मिळून व चुकीच्या उत्तराबद्दल प्रत्येकी 1 गुण कापला जाऊन तिला एकूण 78 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले ?
Anonymous voting

5. सौरभकडे त्रिकोणी व चौकोनी अशा दोन आकारांचे 25 कागद आहेत. त्यांच्या कोनांची संख्या 88 आहे. तर त्यापैकी त्रिकोणी कागद किती व त्रिकोणांच्या कोनांची संख्या किती?
Anonymous voting

4. एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नाहीत. एका वेळी दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषा काढल्या, तर अशा किती रेषा काढता येतील ?
Anonymous voting

3. 25 जणांच्या समूहातील प्रत्येकाने एकमेकास हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलनाची संख्या किती असेल?
Anonymous voting

2. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी असेल?
Anonymous voting