es
Feedback
basic2building

basic2building

Ir al canal en Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram basic2building

El canal basic2building (@basic2building) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 15 265 suscriptores, ocupando la posición 13 241 en la categoría Educación y el puesto 27 863 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 15 265 suscriptores.

Según los últimos datos del 24 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -55, y en las últimas 24 horas de 9, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 3.65%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 1.36% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 557 visualizaciones. En el primer día suele acumular 208 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 1.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 25 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

15 265
Suscriptores
+924 horas
-287 días
-5530 días
Archivo de publicaciones
आदित सकाळी 8.30 च्या 15 मिनिटे आधी बैठकीसाठी पोहोचतो. बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेल्या त्याच्या सहकाऱ्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचला. बैठकीची नियोजित वेळ काय होती ?
Anonymous voting

प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात. तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?
Anonymous voting

एका घड्याळामध्ये 4:30 वाजले आहेत. ते घड्याळ अशा पद्धतीने ठेवले आहे की, आता त्या घड्याळातील मिनिटकाटा पूर्व दिशा दाखवितो; तर त्याचा तासकाटा कोणती दिशा दाखवित असेल ?
Anonymous voting

सर्व गोल त्रिकोण आहेत. काही त्रिकोण चौकोन आहेत. म्हणून सर्व गोल चौकोन आहेत हे विधान:
Anonymous voting

43, 95, 167, ?, 373, 507
Anonymous voting

पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येईल ? विधान I : सर्व पेन बंदुका आहेत. विधान II : काही पुस्तके पेन नाहीत, निष्कर्ष 1 : सर्व बंदुका पुस्तके आहेत. निष्कर्ष 2 : काही पुस्तके बंदुका नाहीत.
Anonymous voting

जर इंग्रजी बाराखडी मधील S ते Y ही अक्षरे उलट्या क्रमाने लिहिल्या गेली तर शेवटून दुसरे अक्षर कोणते?
Anonymous voting

‘ALUMINUM’ या शब्दात अक्षरांच्या अशा किती जोड्या आहेत, ज्यातील प्रत्येकाच्या दरम्यान येणारी अक्षरे इंग्रजी मुळाक्षरांमध्ये येणाऱ्या अक्षराइतकीच आहेत ? (पुढे आणि मागे दोन्ही दिशांनी)
Anonymous voting

एक कामगार एका कंपनीत 31 जानेवारी 2012 पासून 1 मार्च 2013 पर्यंत कामावर उपस्थित होता, तर तो कामगार एकूण किती दिवस कामावर उपस्थित होता ?
Anonymous voting

1970 वर्षामध्ये ख्रिसमस मंगळवारी साजरा केला गेला. तो त्याच वारी पुन्हा कधी साजरा केला जाईल ?
Anonymous voting

7 वाजून 25 मिनिटे या वेळी घडयाळाचा तास काटा व मिनिट काटा यांत किती अंश मापाचा कोन होतो?
Anonymous voting

आदर्श मनगटी घड्याळ व भिंतीवरील घड्याळ हे समान वेळा दर्शवितात. भिंतीवरील घड्याळात 10 वाजून 5x मिनिटे झाली होती, तर त्याच्या हातातील घडयाळ्यात 11 वाजायला x मिनिटे बाकी होती. ती दोन्ही घड्याळे कोणती वेळ दर्शवितात ?
Anonymous voting

एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वा. ते बरोबर लावले. त्याच दिवशी दुपारी घड्याळात सव्वाचार ही वेळ दाखवत असेल तर ती खरी वेळ कोणती ?
Anonymous voting

एका गटात A, B, C, D आणि E अश्या पाच व्यक्ती आहेत. त्यात B, C चा भाऊ आहे. या 5 व्यक्तीत एक जोडपे आहे. E हा नवरा आहे. A आणि D मैत्रीणी आहेत आणि त्यांनी लग्न केलेले नाही. तर E ची बायको कोण?
Anonymous voting

जर, (A+B) म्हणजे A हा B चा भाऊ आहे. (A × B) म्हणजे A ही B ची पत्नी आहे. (A - B) म्हणजे A ही B ची बहिण आहे. (A ÷ B) म्हणजे A हे B चे वडील आहेत. तर खालीलपैकी कोणता पर्याय S हा P चा मुलगा आहे हे दर्शवितो ?
Anonymous voting

मी पुरुष आहे. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत . दत्तू हा ........
Anonymous voting

अनिल हा CST स्टेशनला उभा आहे, त्या ठिकाणाच्या पूर्वेला 5 कि.मी. दूरवर बबन उभा आहे, बबनच्या उत्तरेला 5 कि.मी. अंतरावर चंद्रशेखर वाट बघत आहे, व त्याला 7 कि.मी. अंतरावर पूर्वेकडे दादरला जायचे आहे, तर CST स्टेशन व दादरमधील सरळ अंतर किती ?
Anonymous voting

माधुरी गणपतीच्या मूर्ती समोर हात जोडून उभी आहे, तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती, तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Anonymous voting

आज ऑफिसला कुणीही नाही TEST उद्याच UPLOAD होतील. शब्दकोशनुसार मांडणी शब्दनिर्मिती 📕📒 शब्दावरिल प्रश्न याच्या pdf batch madhe Upload केल्या आहेत सर्वांनी त्या सोडवाव्यात. 📕📒 उद्या Reasoning चे सर्व Batch मध्ये 10 Test Upload होतील.

खालील संख्यांमधून विसंगत संख्या शोधा: 343, 324, 3375, 10648, 64
Anonymous voting