es
Feedback
basic2building

basic2building

Ir al canal en Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram basic2building

El canal basic2building (@basic2building) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 15 238 suscriptores, ocupando la posición 13 196 en la categoría Educación y el puesto 27 646 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 15 238 suscriptores.

Según los últimos datos del 27 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -68, y en las últimas 24 horas de -13, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 3.65%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.78% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 557 visualizaciones. En el primer día suele acumular 424 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 1.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 28 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

15 238
Suscriptores
-1324 horas
-317 días
-6830 días
Archivo de publicaciones
.

photo content

photo content

photo content

शिक्षक भरती मध्ये आपल्या ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या सर्वांनी कृपया खालील डीटेल्स पाठवावे. 1- नाव 2- पत्ता 3- फोटो 4- कुठे निवड झाली 5-  basic2building या प्लॅटफॉर्म बद्दल तुमच दोन ओळीत मनोगत व्यक्त करु शकता. वरील सर्व डिटेल्स 7588343375 या no वर व्हॉट्सअँप करावे. धन्यवाद. 🙏🙏

TAIT ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना: 10 मार्च पासुन आपली TAIT साठी (live+ recorded) बॅच चालु होत आहे. तरी ज्यांना admission घ्यायचं आहे त्या सर्वांनी वरील लिंक वरून लवकरात लवकर admission करुन घ्यावे... धन्यवाद.. Pls share to all.. 🙏🙏🙏

TAIT ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना: 5 मार्च पासुन आपली TAIT साठी (live+ recorded) बॅच चालु होत आहे. तरी ज्यांना admission घ्यायचं आहे त्या सर्वांनी वरील लिंक वरून लवकरात लवकर admission करुन घ्यावे... धन्यवाद.. Pls share to all.. 🙏🙏🙏

शिक्षकपदी निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन ... ही परीक्षा फक्त बौद्धिक क्षमतेची नव्हती तर तुमच्या संयमाची पण होती ... अनेक समस्
शिक्षकपदी निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन ... ही परीक्षा फक्त बौद्धिक क्षमतेची नव्हती तर तुमच्या संयमाची पण होती ... अनेक समस्येला सामोरे जावून तुम्ही हे यश संपादन केले त्याबद्दल अभिनंदन ... तसेच देशाचे भविष्य घडवण्याची संधी तुम्हाला मिळाली ते कार्य तुम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल ... त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा ...

https://reycg.courses.store/437585?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp सर्व बॅचेस मधील ज्या विद्यार्थ्यांची validity संपली आहे आणि ज्यांना validity वाढवून घ्यायची आहे. तसेच,ज्या विद्यार्थ्यांना गणित व बुद्धीमतेची रेकॉर्डेड बॅच हवी आहे. त्या सर्वांनी वरील link वरून Foundation batch - 1 बॅच ला admisionn घ्यावे. 50% OFF😍 चा कूपन कोड दिलेला आहे. सर्वांनी त्याचा फायदा करुन घ्यावा. ऑफर कमी वेळासाठी आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर admission करुन घ्यावे. धन्यवाद.🙏🙏 For any query,(call after 3pm plz) 7588343375.

सर्वांना उद्यापासून चालु होणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.... वेळ भरपूर दिलेला आहे, त्यामुळे शांत विचारपूर्वक
सर्वांना उद्यापासून चालु होणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.... वेळ भरपूर दिलेला आहे, त्यामुळे शांत विचारपूर्वक पेपर सोडवा.....best of luck to all of you...🙏