A.V. Foundation
Ir al canal en Telegram
A.V. Foundation for English, maths & Reasoning @desaivaibhav @Ajinkyajadhav Instagram Link-https://www.instagram.com/a.v.foundation_kolhapur?igsh=MW1jc3praGVkaXZ6dQ==
Mostrar más1 413
Suscriptores
Sin datos24 horas
-27 días
-2230 días
Archivo de publicaciones
1 412
*कोल्हापूर शहरातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्लासेस व सर्व अभ्यासिका यांच्या संस्थापकांना कळविण्यात येते की मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता सरदार तालीम, शिवाजी पेठ या ठिकाणी सर्व संस्थापकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे यामध्ये पुढील नियमावली व धोरणे ठरवण्यात येणार आहेत तरी सर्व संस्थापकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे आणि खालील नंबर वर संपर्क साधा*
*WhatsApp ग्रुपला Add होण्यासाठी खालील नंबरशी संपर्क साधावा*
*1) अजिंक्य जाधव सर - 9096193194*
*2) अर्जुन कदम सर - 9665519020*
1 412
🚨 ! MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! 🚨
MPSC च्या पेपरफुटीमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य आणि कष्ट मातीत मिळवले जात आहेत. ही अन्यायकारक व्यवस्था मोडून काढण्यासाठी आपल्याला उद्या कोल्हापूर मध्ये होणाऱ्या मोर्च्याला उपस्थित राहायचं आहे.
📅 दिनांक: उद्या (सोमवार, 7 सप्टेंबर 2026)
⏰ वेळ: सकाळी ठीक 10:00 वाजता
📍 मोर्चाचा मार्ग: छ. शाहू महाराज जन्म स्थळ, टाऊन हॉल , कोल्हापूर (येथून सुरुवात) ते जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.
महत्त्वाचे आवाहन:
👤 स्वतःचे नेतृत्व: हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे नाही. हे पूर्णपणे विद्यार्थ्यांचे, विद्यार्थ्यांसाठी असलेले आंदोलन आहे.
🏳️ शांततापूर्ण मार्ग: आपण अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार आहोत.
"आज घरी बसून राहिलो, तर उद्या पुन्हा आपल्या कष्टावर दरोडा पडेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने उद्या सकाळी 10.00 वाजता टाऊन हॉल येथे उपस्थित राहणे अनिवार्य आहे!"
A. V. Foundation व रामानुजन अभ्यासिकाच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोर्च्याला उपस्थित राहायचे आहे.
1 412
##आगामी गट क मुख्य परीक्षा आणि सर्व सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त##
##लवकरच नवीन बॅच सुरू##
1 412
आपल्या A.V.FOUNDATION चे विद्यार्थी अनिकेत मगदूम यांची कोल्हापूर SRPF पोलिस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
1 412
आपल्या A.V.FOUNDATION अभ्यासिकेचे विद्यार्थी योगेश लटके यांची पुणे कारागृह पोलिस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
1 412
आपल्या A.V.FOUNDATION क्लासचे विद्यार्थी संकेत वरुटे यांची कोल्हापूर जिल्हा कोर्टामध्ये clerk पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
