es
Feedback
ExaM StudY Mechanical

ExaM StudY Mechanical

Ir al canal en Telegram

BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr

Mostrar más
5 654
Suscriptores
Sin datos24 horas
+137 días
-630 días
Archivo de publicaciones
AMVI RTO advertisement 👆👆👆

photo content

आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना मंजूर झालेला पैसा सुद्धा खर्च करता येत नसेल, तर ते संसदीय लोकशाहीच े सर्वात मोठे अपयश

photo content

photo content

Our team Is doing work for new syllabus which will be publish soon by mpsc

Those who have any doubt regarding AMVI u can msg on 9075509945

photo content

photo content

Abhijit pralhadhrao biradar yanche प्रगती पुस्तक खालीलप्रमाणे: KDMC JE -94/200 Latur corporation JE -41/100 साहेब BMC SE jaga असून form भरला नाही.... आणि आता डायरेक्ट MJP JE IBPS ne घेतलेले परीक्षेत negative marking astana 192 मार्क्स

Mechanical : Topper 192

Junior-Engineer-MECHANICALGr.B-1-1.pdf58.01 MB

🔰MJP Result Update🔰
🔰MJP Result Update🔰

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रतिक्षा यादी संदर्भात नवीन बदल करण्यात आले आहेत. 👉 निकाल जाहीर झाल्यापासून 2 वर्षे किंवा पुढील परीक्षेच्या दिनांकापर्यंत जी घटना आधी घडेल तोपर्यंत प्रतिक्षा यादी कार्यान्वित राहील. 👉 बहुसंवर्गीय परीक्षांकरता प्रतिक्षा यादी असणार नाही. 👉 प्रतिक्षा यादी कालावधी गणताना न्यायालयीन स्थगितीचा कालावधी वगळण्यात येईल. 👉 शासनाकडे अंतिम शिफारस यादी पाठवतानाच तीनपट उमेदवारांची प्रतिक्षा यादी पाठवण्यात येईल.

Job opening l Experience Must : Coaching Preferred 👆👆👆 If anyone needy ,plz share
Job opening l Experience Must : Coaching Preferred 👆👆👆 If anyone needy ,plz share

This week MJP 🔥 45% criteria is mandatory

photo content

> खातं तेच, कर्मचारी तेच... फक्त नेतृत्व बदललं आणि परिणाम दिसू लागले! कालपर्यंत संथ वाटणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे कामका
> खातं तेच, कर्मचारी तेच... फक्त नेतृत्व बदललं आणि परिणाम दिसू लागले! कालपर्यंत संथ वाटणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे कामकाज, तुकाराम मुंडे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. लोकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर विभाग अधिक गांभीर्याने काम करत असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे. यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो की, जर सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्व प्रत्येक शासकीय खात्याला मिळाले, तर अनेक लोकाभिमुख प्रश्न अधिक वेगाने सुटू शकतील का? मात्र, या बदलांचा दीर्घकालीन परिणाम काय होतो आणि तुकाराम मुंडे यांना या पदावर किती काळ प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळते, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरेल.

Jar koni criteria full fill kela Nasel tr he will be out of merit list...

Next week madhe MJP cha result declare hoil 🔥 Section wise (Sub wise) cutt of lagel ...45% mandatory eg- 9 marks out of 20 13.5 marks out of 30