cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

DREAM VISION

मार्गदर्शक :- विकी वडकुते सर [ छत्रपती संभाजीनगर ] आपल्यासाठी स्पर्धा परीक्षेतील *गणित व बुद्धिमत्ता* साठी अत्यंत उपयुक्त चैनल घेऊन आले आहेत.

Mostrar más
Publicaciones publicitarias
2 303
Suscriptores
+124 horas
+17 días
+1930 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Mostrar todo...

👍 1
आज Mixture वरील part :- 2 video आपल्या dream vision youtube channel वर येईल.. मस्त प्रश्न व संकल्पना 👍✌️
Mostrar todo...
एका रकमेचे द.सा.द.शे. 14 दराने 4.5 वर्षाचे सरळव्याज हे त्या रकमेवर द.सा.द.शे 12 दराने 5.5 वर्षासाठी होणाऱ्या सरळव्याजापेक्षा 60 ने कमी आहे तर ती मुद्दद्दल किती?Anonymous voting
  • 1000
  • 2000
  • 3000
  • 4000
0 votes
👍 5 1🔥 1
https://youtube.com/shorts/lXcS6R5hsFY?feature=share 55 सेकंद मध्ये सर्व मूळ संख्या. पुन्हा पहायची गरजच नाही.
Mostrar todo...
मूळ संख्या #maths #primenumbers #vicky_wadkute_sir #numbersystem

एका संख्येच्या 31% आणि 13% यांतील फरक 576 आहे, तर ती संख्या कोणती?Anonymous voting
  • 3200
  • 2300
  • 5300
  • 4500
0 votes
👍 8
चक्रवाढ व्याज.PDF8.96 MB
👍 1 1
अपूर्णांक.pdf14.16 MB
Photo unavailableShow in Telegram
एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी ५ किमी गतीने चालला तर तो तीन मिनिटे उशिरा पोहोचतो. जर तो ताशी ६ किमी गतिने चालला तर तो सात मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याचे घर आणि करखाना यातील अंतर किलोमीटरमधे निवडा.Anonymous voting
  • 4
  • 5
  • 6
  • 7
0 votes
चक्रवाढ व्याजावर जमा केलेली रु. 1200 ची रक्कम 5 वर्षात दुप्पट होते, 20 वर्षांनी ती किती होईल?Anonymous voting
  • 19200
  • 18200
  • 25000
  • 23000
0 votes
👍 2