es
Feedback
MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

Ir al canal en Telegram

मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar

Mostrar más
8 195
Suscriptores
+424 horas
+277 días
+38830 días
Archivo de publicaciones
(a) मुंबईचे शिल्पकार (Architect of Mumbai): हे विधान बरोबर आहे. आधुनिक मुंबईच्या घडणीत जगन्नाथ शंकर शेठ (नाना नाना शंकरशेठ) यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांना 'मुंबईचे शिल्पकार' म्हणून ओळखले जाते. (b) मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो (First Fellow of Mumbai University): हे विधान बरोबर आहे. ते मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो (Fellow) म्हणून नियुक्त झाले होते. (c) न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना: हे विधान चूक आहे. 'न्यू इंग्लिश स्कूल'ची स्थापना १८८० मध्ये लोकमान्य टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांनी केली होती, जगन्नाथ शंकर शेठ यांनी नाही. (d) मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य: हे विधान बरोबर आहे. बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे (Bombay Legislative Council) ते पहिले भारतीय सदस्यांपैकी एक होते.

जगन्नाथ शंकर शेठ यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधाने बरोबर आहेत? (a) मुंबईचे शिल्पकार (b) मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो (c) न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना (d) मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य पर्यायी उत्तरे:
Anonymous voting

महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकावर पूर्व परीक्षेत 3 ते 5 प्रश्न विचारले जातात वरील नोट्स 11 वी च्या जुन्या पुस्तकांतील आहेत सर्वांनी आज आणि उद्या या नोट्स काळजीपूर्वक वाचून शॉर्ट नोट्स तयार करा बुधवारी या घटकावर सर्व समावेशक नोट्स आणि MPSC ने आज पर्यंत या घटकावर जे प्रश्न विचारले असतील ते प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह pdf नोट्स मध्ये मिळतील गुरुवारी या घटकावर लेक्चर होईल https://t.me/mpsc_group_b_and_c_2026

१. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी): १५३९ जागा २. तांत्रिक सहायक: ३ जागा ३. वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल (गट-क): ११ जागा ४. सहायक अधीक्षक (गट-क): ११ जागा शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा: शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (कोणत्याही टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही!). वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: १९ ते ३८ वर्षे मागासवर्गीय प्रवर्ग: १९ ते ४३ वर्ष 📅 परीक्षा व अर्ज शुल्क माहिती: परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग ₹ ३९४/- | मागासवर्गीय प्रवर्ग ₹ २९४/- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ५ ऑगस्ट २०२६ ऑनलाइन अर्ज लिंक: mpsconline.gov.in/candidate 📝 परीक्षा पद्धत व वेळापत्रक: पूर्व परीक्षा तारीख: २५ ऑक्टोबर २०२६ (स्वरूप: १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे, ०.२५ निगेटिव्ह मार्किंग) मुख्य परीक्षा तारीख: २७ डिसेंबर २०२६ ही परीक्षा MPSC मार्फत ऑफलाइन (Offline) पद्धतीने घेतली जाईल. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी खूप कमी वेळ मिळणार असल्याने, पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी एकत्रच करणे गरजेचे आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या एकत्रित आणि अचूक तयारीसाठी विशेष बॅच उद्यापासून सुरू होत आहे उद्यापासून काटेकोर नियोजनबद्ध अभ्यासाची सुरुवात दररोजचे अचूक डेली टार्गेट आणि त्यावर आधारित विशेष व्हिडिओ मार्गदर्शन जास्तीत जास्त PYQ चा सराव संपूर्णपणे परीक्षाभिमुख व दर्जेदार नोट्स MPSC आयोगाच्या नव्या पॅटर्न व धर्तीवर आधारित सराव टेस्ट सिरीज https://t.me/mpsc_group_b_and_c_2026

शुक्रवार ( 24/07/2026 ) daily Target + दर्जेदार नोट्स PYQ with explanation आयोगाच्या धर्तीवर Test सिरीज आत्ता पासूनच पूर्व सो
शुक्रवार ( 24/07/2026 ) daily Target + दर्जेदार नोट्स PYQ with explanation आयोगाच्या धर्तीवर Test सिरीज आत्ता पासूनच पूर्व सोबत मुख्य परीक्षा ची नियोजन बद्द परिपूर्ण तयारी अधिक माहिती साठी Telegarm चॅनेल जॉईन करून ठेवा https://t.me/mpsc_group_b_and_c_2026

🎯 टार्गेट MPSC गट क  🎯 शुक्रवार ( 24/07/2026 ) daily Target + दर्जेदार नोट्स PYQ with explanation आयोगाच्या धर्तीवर Test सिरीज आत्ता पासूनच पूर्व सोबत मुख्य परीक्षा ची नियोजन बद्द परिपूर्ण तयारी अधिक माहिती साठी Telegarm चॅनेल जॉईन करून ठेवा https://t.me/mpsc_group_b_and_c_2026

कामगार विभाग भरती 2026 हॉल तिकीट प्रवेश पत्र आले आहेत हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html थोड्या वेळात हॉल तिकीट डाऊनलोड कसे करावे याचा व्हिडीओ टाकतो.. https://t.me/KamgarVibhagBharti2026

चौकीदार भरती 2026 नवीन वेळापत्रक https://t.me/adivasi_vikas_vibhag_Chaukidaar आदिवासी विभाग चौकीदार आणि कामगार विभाग निरीक्षक
चौकीदार भरती 2026 नवीन वेळापत्रक https://t.me/adivasi_vikas_vibhag_Chaukidaar आदिवासी विभाग चौकीदार आणि कामगार विभाग निरीक्षक पदाची परीक्षा एकाच दिवशी

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html नवी मुंबई महानगरपालिका हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत

आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू झाली आहे लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल..
आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू झाली आहे लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल..

20 दिवसांचे नियोजन Day 01 ( 09/07/2026) १) माथाडी कायदा 1969 २) सुरक्षा रक्षक कायदा १९८१ ३) दुकाने आस्थापना कायदा २०१७ ४) दुकाने आस्थापना नियम २०१८ हे चार कायदे करा त्यावर आधारित MCQ सोडवा नॉन टेक्निकल कडे दुर्लक्ष अजिबात करू नका मराठी इंग्लिश बुध्दीमत्ता अंकगणित प्रत्येकी 10 PYQ सोडवा त्यांच्या कन्सेप्ट समजून घ्या. GK ( समाज सुधारक ) Exam Guide Sagar @KamgarVibhagBharti2026

During the celebration of Kati Bihu festival in Assam, a traditional lamp is lit in front of which of the following plants? आसाममधील प्रसिद्ध काती बिहू या सणादरम्यान खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या समोर पारंपरिक दिवा लावण्याची प्रथा आहे? (Exam Guide Sagar)
Anonymous voting

कोणी 60 हजार तर कोणी 70 हजार अर्ज सांगत होते. मी अंदाज 30 ते 35 हजार सांगितले होते. ✅ 35 हजार हा नंबर सुध्धा मोठाच आहे पण सर्
कोणी 60 हजार तर कोणी 70 हजार अर्ज सांगत होते. मी अंदाज 30 ते 35 हजार सांगितले होते. ✅ 35 हजार हा नंबर सुध्धा मोठाच आहे पण सर्वच सिरीयसली अभ्यास करत नाही, काही पेपर ला जात नाही 25 - 28 हजार विद्यार्थीच पेपर देतील तुमची स्पर्धा फक्त आणि फक्त 1000 ते 1500 विद्यार्थ्यांसोबत आहे हे लक्षात ठेवा अजूनही वेळ गेलेली नाही अभ्यास सुरू केला नसेल तर आज आत्ता पासून योग्य नियोजन करून अभ्यास करा. परीक्षा ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. आत्ता 65 ते 75 हजार पेमेंट आहे 8 वा वेतन आयोग लागू झाल्यावर 90 ते 1 लाख पेमेंट होईल. Exam Guide Sagar https://t.me/KamgarVibhagBharti2026