es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC Interview

MPSC Interview

Ir al canal en Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

Mostrar más
7 289
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
Emailing PSI Topper sunil .pdf

photo content
+2

photo content
+1

नाव:- KDP          (BE MECHANICAL) . PANEL:- देवानंद शिंदे सर . . . @देवानंद सर 1) प्रोफाइल मधला फोटो कधीचा?     बदलून टाका आता लवकर(हसत😅) 2) जेवण केलं का? 3) वडील काय करता? 4) शेती किती आहे? 5) बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटना बनवण्यासाठी सामील करून घ्या .. त्यांचा शिक्षण आपल्याला फायद्याच ठरेल असे नेहरूना कोणी सांगितलं होत? 6) जळगाव जिल्ह्याची वैशिष्टे सांगा 7) सोन्याची बाजारपेठ का म्हणतात? 8) तुमचा आवडीचा छंद कोणता? (मी rapping सांगितलं 😁 तर देवानंद शिंदे सर मोठ्याने अरे waaa छान...काहीतरी नवीन ऐकायला मिळालं ) 9) rapping music ची सुरुवात भारतात कधीपासून आणि कोणी सुरू केली . 10) एक rap म्हणुन दाखवा.. 11) ग्राउंड ला मार्क्स किती ? पेपर ला मार्क्स किती? ....... @IPS सर 1) rap आणि आपले bollywood songs यामध्ये काय फरक असतो.? 2) conveyer belt काय असतो.? 3) उत्तर महाराष्ट्रातील एक व्यक्ती सद्या गुजरात election मध्ये निवडून आलाय..कोण आहेत ते आणि कुठे निवडून आले गुजरात मध्ये? 4) metaverse काय आहे? 5) social media apps कोणकोणते आहेत 6) virtual reality काय आहे? 7) पहिलाच attempt आहे का? 8) भारतातील दहशतवादी संघटना कोणकोणत्या? 9) महाराष्ट्र मधील दहशतवादी संघटना कोणकोणत्या? (शेवटी देवानंद सर बोलले येऊ शकता तुम्ही..best luck future साठी) . . . शेवटी एकच सांगणं आहे... 2 महिन्यापासून interview साठी वही बनवली होती खूप काही लिहिलं होत .. आणि खूप tension होत...पण मध्ये गेल्यावर अस वाटत इथे आपण गप्पा मारत आहोत😅.. . . . stay confident stay relax..☺️👍

photo content
+2

photo content
+1

Rote SK (Mechanical engineer) 1)श्री.देवानंद शिंदे सर. 2)IPS सर 1)शिंदे सर Q. कसे आहात? Q.नास्ता केला का? (मी केला नव्हता सर बोले इंटरव्ह्यू झाला की करून घ्या.) Q.Hobby काय आहे? Q.हा फोटो तुमचा च आहे का? Q.चष्मा नव्हता का तेव्हा? Q.आई वडील काय करतात?(शेती) Q.शेती किती आहे? Q.शेतात कोणती पिके घेतात? Q.कर्जमाफी दिली जातेय ते योग्य आहे की अयोग्य? Q.कर्जमाफीचा काय परिणाम होतोय? Q.कालच्या अर्थसंकल्प मधील कोणत्याही 2 गोष्टी सांगा. (मी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सांगितले) Q.त्याचा शेतकर्यांना खरच फायदा होतोय का? तुम्हाला काय वाटतं? Q.मुख्य ला किती मार्क्स ?ग्रीउंड ला किती मार्क्स? Member-2 IPR माहिती आहे का काय आहे? (Intelectual property right) GI काय आहे? तुमचा भागात कशाला दिले आहे? (GI बद्दल त्यांनी अजून माहिती दिली) ठीक आहे या तुम्ही. Thank you sir. Have a nice day.

photo content

तुमची मुलाखत transcript 👉 @Abhi_Hajare या telegram id वर पाठवा..

photo content

photo content

उमेदवार: सोमेश्वर भानुदास गोरे पॅनल : वाघ सर मुलाखत वेळ २० मिनिटे वाघ सर : १) कुठून आलात? २) आईवडील काय करतात? भाऊ किती? ३) तुम्ही अभ्यास सोडून काय करतात? ४) लेखी परीक्षेत किती मार्क आले? आणि ग्राउंडला? ५) राज्यसेवा मुलाखत २०२० ला कोण होतं पॅनल ला? किती गुण दिले? ६) राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? ७) RBI चे अध्यक्ष कोण आहेत? ८) त्यांना गवर्नर का म्हणतात? ९) RBI चे काम सांगा? १०) महागाई आटोक्यात कशी आणली जाते? ११) Repo Rate म्हणजे काय? Reverse Repo Rate म्हणजे काय? ( महागाई आटोक्यात कशी आणायची - यावर खोल आणि प्रतिप्रश्न) पॅनल सदस्य : १) महिलांच्या संदर्भात असलेले कायदे सांगा? २) MTP आणि PCPNDT मधे काय फरक आहे? ३) बलात्कारासाठी काही वयोमर्यादा आहे का? ४) बालगुन्हेगारांसाठी काही विशेष तरतुदी आहेत का?‌ ५) Pocso कायदा काय आहे? ६) जे जे ऍक्ट काय आहे? ७) कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले आहे? ओके, येऊ शकता तुम्ही! धन्यवाद सर, Have a Nice Day!

photo content

photo content
+1

प्रतीक संजय चवरे(BA HISTORY ) आयोगाचे सदस्य देवानंद शिंदे सर कसे आहात. कोठून आलात Newspaper वाचता का एखादी बातमी सांगा Hobby काय नळदुर्ग किल्ला माहिती PSI का होयच पानिपत बद्दल एका वाक्यात सांगा मराठा कालखंड काय होता इतिहास म्हणजे काय PSI नाही झालं तर काय करणार मुख्य ला किती मार्क्स आहेत ग्राउंड ला किती मार्क्स आहेत Total किती आलेत P1- एक गृहमंत्री होते ते तुमच्या ज़िल्हा शी संबंधित होते काय नाव सुशीलकुमार शिंदे यांच्या बद्दल सांगा सोलापूरला ला असणारे उदयोग विडी कामगार नेता कोण आडम मास्तर यांचा पक्ष सांगा वडील काय करतात उदयोगाचे प्रकार सांगा पापड उद्योग कश्यात येतो CBI प्रमुख NCB म्हणजे काय Science नंतर BA का बर ओके येऊ शकता

Emailing DOC-20230215-WA0003_230309_120305.pdf

photo content

Nikhil Korape Pannal - Nimbalkar Sir Time - 15/17 mint 1) गावाचे नाव सांगा 2) तालुक्याचे नाव सांगा ( मी तालुका अन् जिल्हा असे दोन्ही सांगितले) 3) दहावी कोठे झाली ,पदवी कुटे झाली ,कोणत्या विषयात झाली 4) वडील काय करतात 5) घरी कोण कोण असते 6) पदवी नंतर काय केलं 7) छंद काय आहे 8) गणपतराव देशमुख यांचं पूर्ण नाव सांगा .9) त्याचा पराभव कोणकोणत्या वर्षी झाला अन् किती मतांनी झाला 10) त्यांचं जन्मगाव कोणत 11)डाळिंब संशोधन केंद्र कुटे आहे 12) डाळिंब महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत 13) तुमचा लोकसभा मतदार संघ कोणता 14) त्याचे खासदार कोण आहेत 15) मान नदीचा कुटे उगम होतो 16) शुक्राचार्य कोण होते 17) पांडुरंगाची मूर्ती चल आहे का अचल आहे . औरंगजेब नी विटंबना केली तेव्हा ती मूर्ती कोणत्या गावातल्या विहिरीत लपवून ठेवली होती ( मी चुकून गोपाळपूर बोललो ..सरांनी मला गावाचे नाव सांगतल) 18) गोपाळपूर कोणत्या संताच गाव आहे 19) संत जनाबाई चा एखादा अभंग म्हणा 20) किती मुलाखती दिल्या , शेवटच्या एक्झाम किती मार्क्स मधे पोस्ट गेली 21) प्लॅन बी काय आहे 22 ) तुमचा छंद डायरी लिहिणे आहे तर तुम्ही काल काय लिहिल 23) गणपतराव देशमुख यांचा पक्ष कोणता होता. Member 2 1) भूगोलांच्या शाखा सांगा 2) नकाशाचे कोणकोणते प्रकार असतात 3) राईट टू एज्युकेशन बद्दल माहिती सांगा 4) बेटी बचाव बेटी पढाव काय आहे 5) महाराष्ट्रातील अभयारण्याची नावे सांगा 6) सोलापूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे 7) माळढोक या पक्षाबद्दल माहिती सांगा 8) सोसायटीचं काय काम असतं 9) खडकांचे प्रकार सांगा 10 ) सांगोला तालुक्यामधून किती राष्ट्रीय मार्ग महामार्ग जातात आणि ते कोणते. ( सर हातात टॅब घेऊन बसले होते .. चेक करायचे अधूनमधून )

तुमच्या मुलाखत transcript 👉 @Abhi_Hajare या telegram id वर पाठवा..

photo content