es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC Interview

MPSC Interview

Ir al canal en Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

Mostrar más
7 289
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
Panel -Dighavkar sir Chairman - Diploma,degree कुठून केलीत. Electricity म्हणजे काय.. आकाशात वीज कशी तयार होते. Solar panel che working principle.. E-Vechicle che battery charging principle.. Faraday चे electrical engineering मधील योगदान.. 2016 पासून काय काय केले.. Selection kuthe kuthe zalay.. वडील काय करतात.. घरी वीज kuthun येते.. कोयना धरणाची वीज निर्मिती क्षमता किती.. भारताची nuclear energy cha वाटा percentage मधे.. Preference.. ACP/DYSP फरक सांगा.. सांगली ला ACP ka nahi.. राज्य गुप्तहेर sanshta कोणती.. Mukhyalay कुठे आहे.. Electrical engineering cha dysp sathi उपयोग.. ग्रामसभा कशी बोलावली जाते.. काश्मीर मधील दहशतवादी संघटना.. C60 पथक...   M1 - MSEB che नवीन केलेले कंपनी सांगा.. शेतातील electric pole कोणत्या act nusar asto.. NTPCL.. उसाची 3 जाती सांगा.. Co.. काय आहे.. महाराष्ट्रातील ऊस संशोधन केंद्र सांगा.. MSEDCL च headqaurter कुठे आहे.. तंटामुक्ती समिती काय असते.. अध्यक्ष कोण आहेत तुमच्या गावचे.. M2 - What is electric current.. What is power..equation.. What is current..ohms law nusar equetion.. Heat energy unit.. Galvenometer... Major act ani minor act konte. पोलिसांशी कधी संबंध आलाय का..

अलका चौक येथील पोलिस कार्यालयाचा फोटो. कार्यालयाचे नाव वाचा..
अलका चौक येथील पोलिस कार्यालयाचा फोटो. कार्यालयाचे नाव वाचा..

बऱ्याच transcript काही common questions दिसत आहेत त्यामध्ये प्रामुख्यने DySP/ ACP/ Magistratrial power या संदर्भातील प्रश्न आहेत. त्या विषयी काही basic माहिती : 1. DySP ( Deputy Superintendent of Police ) यांनाच ग्रामीण भागामध्ये SDPO ( Sub Divisional Police Officer ) असे म्हणतात. उपविभागातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम प्रामुख्याने केली जातात. ( Deputy Collector विविध पदांवर काम करतात त्यापैकी एक म्हणजे प्रांत अधिकारी. त्यांनाच Sub Divisional Officer ( SDO ) असे म्हणतात. यांना Magistratrial Powers असतात. 2. शहरी भाग जिथे पोलिस आयुक्तालय ( Commissionarate ) e.g : Pune, Nagpur etc. तिथे DySP यांची नियुक्ती Assistant Commissioner of Police ( ACP) म्हणून होते. ग्रामीण भागामध्ये तसेच जिथे पोलिस आयुक्तालय नाही तिथे Magistratrial Powers या महसुली अधिकारी ( तहसीलदार, प्रांत) यांच्या कडे आहेत. मात्र आयुक्तालय च्या कार्यक्षेत्रात हे अधिकार पोलिस आयुक्त यांच्याकडे असतात. तसेच ते ACP यांच्या कडे सुद्धा असतात. अलका चौक येथील पोलिस स्टेशन आहे त्यावर " सहायक पोलिस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय " असे लिहले आहे त्याला वरील कारण आहे. ३. काही ठिकाणी उदा. नक्षलग्रस्त भाग ( गडचिरोली, गोंदिया , भंडारा , चंद्रपूर ) येथे काही प्रमाणत Magistratrial Powers SDPO यांना दिलेल्या आहेत उदा. या भागात चाप्टर केसेस तहसिलदार चालवत नाहीत तर SDPO चालवतात. (एवढे deatails माहिती असणे अपेक्षित नाही. ही माहिती मुलाखतीसाठी skip केली तरी चालेल ) ४. महानगरपालिका आयुक्त यांना कोणत्याही Magistratrial Powers नसतात.

photo content
+3

photo content
+1

photo content
+2

Transcript - धनंजय घुले, शेवगाव, अहमदनगर. (10 Feb 2023 morning). Panel - दिघावकर सर & 2 others. दिघावकर सर ~ Starting with Computer Engineering. तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर आहात, २०१७ ला डिग्री केलेली, प्रायव्हेट मध्ये प्रयत्न नाही केला का ? का नाही ? इकडची आवड कशी लागली ? बरं ठीक आहे तुमचे प्रेफरन्स सांगा ? पहिला अन दुसरा सांगितला लगेच थांबवलं (१ ला - DySP, २ रा - DC). DySP कशामुळे ? Naxalism सुरुवात कुठे (नक्सलबारी) ? मग बारी म्हणजे काय ? (मला माहिती नव्हतं तस मी त्यांना सांगितलं). नक्षलवादाशी संबंधीत पक्ष कोणता आहे ? वडील काय करतात ? १० वी कुठून केली ? उपजिल्हाधिकाऱ्याचे कामे सांगा ? तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियरिंग चा वापर कसा कराल तिथे ? S-66A संबंधीत केस कोणती (Shreya Singhal vs UoI, 2015). नियोजन आयोग आणि निती आयोग रचना आणि कार्य फरक सांगा ? मोनेटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी आणि इकॉनॉमिक पॉलिसी फरक काय ? सायबर अटॅक ७ वेगवेगळे प्रकार सांगा ? (काही त्यांनी सांगितले). हॉबी काय आहे ? (क्रिकेट) Oneday मध्ये सर्वात फास्टेस्ट शतक कोणाचे आहे ? (मी abd सांगितलं) किती चेंडूत (मी ३१ म्हणालो तेव्हा सर ३३ म्हणाले , परफेक्ट माहिती असल्यामुळे इथे ठाम राहिलो). सर्वात जास्त odi विकेट कोणाच्या नावावर आहेत ? (मुरलीधरन दोन्ही Odi and Test). Plan B ? (Hotel buisness). ठीक आहे. मेंबर १ ~ Computer Engineering पासून सुरूवात (प्रश्न आठवत नाहीये). DySP प्रेफरन्स देत आहात म्हणजे कायदे करून आला असतालच चांगल्या प्रकारे. IPC and CrPC diff विचारला. Bailable and non bailable offences. Cognizable and non cognizable offences. Compoundable and non compoundable offences. Computer Engineering चा प्रशासनात वापर कसा कराल ? शेती केली आहे का ? (नाही म्हणालो , मला वाटलं नाही जाणार तिकडे पण वडील पाटबंधारे मध्ये होते त्यामुळे सर म्हणाले तुम्हाला शेतीची माहिती असेलच). जमीन कोणत्या प्रकारची आहे तिकडे ? उसाचे उत्पादन घेतले पाहिजे का ? (दुष्काळी भागात). नको तर मग कोणती पिके घेतली पाहिजेत ? गावाकडे साधारण तापमान किती असते ? पावसाचे प्रमाण किती ? तालुक्यातील खाजगी साखर कारखाना कोणता आहे ? तालुक्यातील सहकारी साखर कारखाना कोणता आहे ? तिथे अध्यक्ष (chairman) कोण आहेत ? तुमच्या भागातील शेतजमिनीच्या काही समस्या उद्भवत आहेत ? काय समस्या आहेत ? मेंबर २ : मढी येथे एक मंदिर आहे. कोणाचं आहे ? कानिफनाथ हे नवनाथांपैकी एक , बरोबर का ? मग बाकीच्यांची नावे सांगा ? (सगळे नव्हते येत, मी ४-५ नावे सांगितली). कोणाचं मंदिर कुठे यावर २-३ प्रश्न विचारले पण मला exact माहिती नव्हते. Computer Engineering केली मग फोरेनला जाऊ शकत होता ? का नाही गेलात ? इकडे का ? त्यानंतर computer वरती सलग ३-४ प्रश्न खूप जास्त factual विचारले ? computer degree देणारे जगातील पाहिले कॉलेज कोणते ? (USA मध्ये आहे ~ १९७१ असं सरांनीच सांगितलं नंतर). First computer जो बनवला त्याच नाव काय ? इ. तुमच्या गावाकडे वाळू उपसा कसा होतो ? (मुंगी जवळच आहे आणि ते वाळूसाठी प्रसिद्ध आहे) अवैध होतो का ? मग यामागे कोणाचं पाठिंबा असतो ? प्रशासन कमी पडत आहे का ? पोलिस गाडी , एक स्टार असतो ती गाडी कोणाची , २ स्टार असतात ती गाडी कोणाची ? पोलिस hierarchy खालून वर क्रमाने सांगा. जामीन कोण देत माहिती आहे का ? पोलिस देतात का ?. अजून काही होते पण आठवत नाही सध्या तरी. शेवटी दिघावकर सर म्हणाले येऊ शकता तुम्ही , ऑल द बेस्ट.

मुख्यमंत्री फेलोशिप..
मुख्यमंत्री फेलोशिप..

Emailing Sagar Shejul transcript (1).pdf

Plz Send your transcript: 👉 @Abhi_Hajare

photo content
+2

Chairman-  Devanand Shinde Sir -kase aahat Nashta ?? Profile mdhle tumhich aahat kaa ? Farak ? Kay Kay kela 2017 nantr ? Kiti attempts ? 2023 babat vishesh Kai ? Konta year ? Konte paper vachta ? Sports kontaaa avadto ? Kho kho khelaacha upyog administration and in life ? El Salvador country ...news mdhekaa hoti? Mechanical cha athvtay kaa ? Supercharger means ? Preference? Pahile 5 revenue related ...mdhechh DySP kaa? Member 1 - Sheti aahe ka ? Konte pick ? Jaati ?? Utpadan ? PMRDA means ? Politics chi konti case chaluy SC mdhe ? Adani hindenberg ? Member 2- Adani scam mhanana yogya aahe kaa ?? Compare with Harshad Mehta scam ? Nervousness laa handle kase karaaal ? Sensitive low sensitive ki hyper sensitive ahaat ? Sensitive asnyaacha faayda ? Corruption kmi kase kartaa yeil .... Insurance scheme cha naav sangaa ? Insurance chi scheme Pre independence mdhe pahilyanda kuthe suruvaat Keli hoti? Time 20 min approx .... Ajun hote khi que ....lakshat nhi ... Opinion based ....charcha khp zali !! Tyamule que kmi !! Thank you !! Yeu shakta !!

Emailing pravin akolkar.pdf

Plz Send your transcript: 👉 @Abhi_Hajare

Emailing transcript 2021 Aparna yadav (1).pdf

photo content

photo content

photo content
+1

photo content

photo content
+1