es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC Interview

MPSC Interview

Ir al canal en Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

Mostrar más
7 289
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
Forest Interview 2021; Panel: Shinde sir + 1 ; Date: 28/03/2023 Name: Shreekant Time: (12:27 - 12:45)PM Shinde sir; 1.Hya photot tumhich aahat ka? 2.chashma? Power? 3.RFO sathi kiti power allowed aahe? 4.Grad. kevha? Kashatun? 5.Sadhya kay kartat? 6. Talathi he one of the powerful pad aahe, te sodun RFO ka? 7. E&TC aahe tar sanga vanamadhe communication kas hote? 8. WalkyTalky madhe konte technology use hote? 9. Half Duplex kay aste? Working? 10. Mobile madhe communication chi konti technology use hote? 11. Technical terms sarvana mahit asnar sadharan bhashet sanga? 12. Hobbies kay ahet? 13. Meditation konte follow karta? 14. Kay aahe basic philosophy? 15. Konte OTT subscription aahet? 16. Kontya prakarchi movies baghtat? 17. Valwi pahila ka? 18. Pathan? 19. Recently forest var konti movies aali? 20. Kantara chi theme kay aahe? 21. Ajun konti aali..( Tyanna Pushpa expected hot, mi aathvat nahi sangitla, mg tyanchi pushpa cha vishay kadhla ) 22. Pushpa chi theme? 23. Chandan Taskari baddl mat? 24. Pushpa ..kontya forest baddla aahe? 25. Lal Chandan taskarache naav sanga. 26. Tyanchyavr based movie? 27. Kitichi lead aahe? Member 2 ; 27. RFO padabaddl sanga. 28. RFO chi kame. 29. Vanachi aavshyakta? 30. Vanyajiv ka mahtavache te sarvsadharnas kas patvun dyal? 31. Vanatil GaunKhanij konte? 32. 5 Forest related acts sanga. 33. MH til National park naave and location. 34. Paper vachta ka? 35. Konta? 36. Aajchi mahtavchi batmi? Forest related? (Sasha cheetah expected) 37. Vanache rakshan ka karave ? (Uttr detana bullet points sarkhe tech count karat jatat and ajun ajun ajun.....) 38. Kase karnar? ( Aankhi hote kahi...aathavat nahi ) -Be confident and Relax. -General questions vichartat -uttr tyana general nkoye pan sarvsadharnas samjel ass pahije -confidence te check kartat -swatahun aadhi ch greet kara, te lagech greet kartat - sir avg 15-18 mins ghetat interview. ....ALL THE BEST....

Swapnil pandurang chavan Panel दिघावकर sir 1) कुठून आलात - मुळशी मधून 2) मूळचे कुठले आहात - रायगड जिल्हा 3) रायगड मधील 4 वनांचे प्रकार सांगा 4) mangrove forest ची वैशिष्ट्ये सांगा 5) महाराष्ट्र सरकारने बजेट मध्ये फॉरेस्ट साठी किती तरतूद केली आहे 6) वनांचे GDP मध्ये काय योगदान 7) conservation आणि protection मध्ये काय फरक आहे 8)world बँकेची वना संदर्भात कोणती योजना भारत राबवतो 9) friction force आणि drag force मधील फरक सांगा 10) law of conservation of momentum सांगा 11) mechanical engineering define Kara 12) भारतातील वनीकरण संदर्भात सर्वात उच्च पुरस्कार कोणता 13) महाराष्ट्रातील कुणाकुणाला तो मिळाला आहे मला फक्त सरांना भेटला आहे हे माहीत होते Sir दुसऱ्या sirana सांगत होते मला मोहन धारिया आणि अजून कोण तरी एक आहे त्यांन भेटला आहे individual category मध्ये 14) तुमचा B प्लॅन काय आहे 15) राज्यसेवा परीक्षेत तुम्ही मुलाखत माझ्याकडेच दिली ना - हो सर 16) किती मार्क दिले मी -46 17) कितवा रँक आला -84 18) कोणती पोस्ट भेटेल कधी लागणार आहे रिझल्ट मी म्हणलो उद्या पर्यंत कळेल sir बेस्ट ऑफ लक या तुम्ही दुसरे sir 1) define equilibrium 2) खिडकीतून एक झाड दाखवत ह्या झाडाची उंची कशी मोजणार 3) रूम मधील area मोजता येईल जंगलात irregular जमिनींचा कसा मोजणार 4) drawing काढतो engg ला त्या sheet वरती कसा area major करतात 5)पश्चिम बंगाल चे मुख्यमंत्री कोण 6) ओडिशाचे मुख्यमंत्री कोण 7) बजेट मधील पर्यावरण योजना सांगा 8) MISHTI चा लाँग फॉर्म सांगा

आजपासून सुरू होणाऱ्या वनसेवा मुलाखतीस पात्र उमेदवारांना खुप खुप शुभेच्छा.. Be Original.😊👍

photo content
+1

photo content
+2

photo content

16 मार्च 2023 Name- Sagar J. Pawar BE MECHANICAL Time-9.45 ला सुरू (पहिला मिच होतो) दहा मिनटे इंटरव्ह्यू चाललं Panal - निबालकर सर 1) गाव कोणते २) शाळा ३) कॉलेज ४)डिग्री चे मार्क ५) ग्रॅज्युएशन नंतर एवढी वर्ष काय केलं ६)ग्राउंड चे मार्क ७)छंद ८) सोशल मीडिया ची नावे ९) हा कितवा attempt आहे १०)आई वडील भाऊ काय करतात ११) वडिलांचा जॉब लोकेशन १२) ग्राउंड चे मार्क १३) प्लॅन b kay aahe दुसरे panal मेंबर फोटो तुमचा आहे का १)कोरेगाव भीमा इतिहास     पेशव्यांचा बाजूने कोण लढले होते २) newspaper वाचलं का ३)संपादकीय विचारले( cross question) ४)gender equality म्हणजे काय ५)स्त्री पुरूष चा उल्लेख केल्यामुळे स्त्रियांविषयी equality विषयी प्रश्न ६)सरकारने स्त्री साठी काय योजना आणल्या ७)मी free education सांगितलं म्हणून सार्थी barti चे लाँग फॉर्म विचारले, फॉरेन मध्ये शिकण्यासाठी कोणती शिष्यवृत्ती मिळते ८)misa कायदा विचारले ९) Facebook चे नवीन नाव,त्याची recent news १०) ग्राउंड कुठे झाले तुमचे ११)mcr काय आहे १२)POTA काय आहे? सध्या चालू आहे का

photo content

तुमची PSI  मुलाखत transcript 👉 @Abhi_Hajare या telegram id वर पाठवा..

photo content
+1

सचिन देवानंद चव्हाण ( B.A. मराठी साहित्य ) डॉ. वाघ सर  pannel. time- 3:55 - 4:07 pm member 2 - 1) कोणत्या जिल्ह्यातून आलात ? 2) जिल्ह्याची वैशिष्ट्ये सांगा ? 3) कापसाचे उत्पादन का होते तिथे जास्त ? 4) रेगुर मृदा म्हणजे काय ? त्यात कोणता घटक असतो ज्यामुळे त्याला काळा रंग प्राप्त होतो ? 5) अजून बाकीची वैशिष्ट्ये विचारली ... 6) पोलीस ठाण्यात मुलांच्या संदर्भातील कायदे कोणते ? 7) बालगुन्हेगारी म्हणजे काय ? criteria काय असतो ? त्यांच्या age वगरे बद्दल विचारल... 8) पदवीचे विषय कोणते ? 9) केवलप्रयोगी अव्यये म्हणजे काय ? उदा. सांगा ... 10 ) अनुप्रास अलंकार च उदा. दिल आणि ओळखा म्हणे ... कोणता अलंकार आहे ते... ◆ वाघ सर - 1) Juvenal court काय असते ? 2) judicial costody काय असते ? काही cross que केलेत .... ok thank you येऊ शकता म्हणे ... all the best 😊 जास्त वेळ चालले नाही मला वाटलं अजून विचारावं त्यांनी परंतु तसे झाले नाही ... शेवटी होतो मी...

कमिटी क्रमांक एक माननीय निंबाळकर सर आणि एक आयपीएस अधिकारी यांचे पॅनल होते. टोकन क्रमांक १०६० होता. 👉पहिल्यांदा निंबाळकर सरांनी गावाचे नाव, दहावीची शाळा, बारावीची शाळा, त्यानंतर ग्रॅज्युएशन जिथून केले आहे, त्या कॉलेजचे नाव कधी झाले आणि मिळालेली टक्केवारी हे प्रश्न विचारले. सध्या काय करता ? 👉वृत्तपत्र कोणते वाचता ? 👉प्लॅन B काय आहे ? 👉अजून कोणत्या परीक्षा पास आहात ? 👉त्याच्या स्किल टेस्ट झाल्या का ? 👉घरात कोण कोण असतं ? 👉आई काय करते? 👉वडील काय करतात? 👉भाऊ काय करतो? 👉बहीण आहे का ? असे प्रोफाईलवर प्रश्न विचारले. त्यानंतर आयपीएस सरांनी सर्वप्रथम.  👉  महिला सबलीकरण संदर्भात कोणकोणत्या योजना सध्या आहेत? 👉त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी कोणकोणते कायदे आहेत? 👉विशाखा कक्ष काय आहे? 👉PCPNDT ॲक्ट काय आहे? 👉राष्ट्रपतीच्या निवडणुकीचे उमेदवार तसेच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे उमेदवार इत्यादी प्रश्न केले.

Emailing Sandip Nagargoje PSI Interview .pdf

तुमची PSI मुलाखत transcript 👉 @Abhi_Hajare या telegram id वर पाठवा..

photo content

photo content
+1

photo content

photo content
+1

photo content