तलाठी भरती 2024
◼️ तलाठी भरती 2023 ◼️ प्रश्न पत्रिका ◼️ नोट्स ◼️ पोल ◼️ imp पॉईंट जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल
Mostrar más19 287
Suscriptores
-724 horas
-177 días
-16630 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Photo unavailableShow in Telegram
सुप्रीम कोर्टाची 7 जुलै पर्यन्त उन्हाळी सुट्टी आहे, त्यामुळे ज्या ज्या केसेस सुप्रीम कोर्टात आहेत त्यांना 7 जुलै पर्यन्त वाट पहावी लागणार आहे. पेसा भरतीची पुढची तारीख पण दाखवत नाही आहे. त्यामुळे समझून घ्या अजून बराच उशीर लागणार आहे.
@S_B_ACADEMY
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Photo unavailableShow in Telegram
सातारा जिल्हा परिषद वेळापत्रक
@S_B_ACADEMY
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Photo unavailableShow in Telegram
▪️ टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करून मॅसेज करा..
✅ #ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा)
1) आरोग्य सेवक पुरुष 40 % - 10,11,12 जून
2) आरोग्य सेवक पुरुष 50 % - 13,14,15 जून
3) आरोग्य सेविका - 16 जून
4) ग्रामसेवक - 16,18,19,20,21 जून
https://wa.me/917058302091
https://wa.me/917058302091
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Photo unavailableShow in Telegram
#ZP_EXAM
♦️ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरतीसाठी परीक्षा.
@S_B_ACADEMY
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
महावितरण मध्ये 5347 विद्युत सहायक पदांची भरती,
पात्रता 12 वी पास...!!
---------------------------------------------------
◾️एकूण जागा : 5347
◾️3 वर्षे कंत्राटी , त्यानंतर पदावर रुजू
◾️परीक्षा फी : 250 /125
---------------------------------------------------
◾️ 150 गुणांची परीक्षा 120 मिनिटे वेळ
➖तांत्रिक ज्ञान : 50 प्रश्न : 110 गुण
➖बुद्धिमत्ता : 40 प्रश्न : 20 गुण
➖अंकगणित : 20 प्रश्न : 10 गुण
➖मराठी : 20 प्रश्न : 10 गुण
@S_B_ACADEMY
👍 1
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र राज्य वीज वितरण मध्ये खालील पदाच्या भरतीच्या लिंक
विद्युत सहायक
कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
शेवटची तारीख - 20 जून 2024
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Photo unavailableShow in Telegram
▪️ टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करून मॅसेज करा..
✅ #ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा)
1) आरोग्य सेवक पुरुष 40 % - 10,11,12 जून
2) आरोग्य सेवक पुरुष 50 % - 13,14,15 जून
3) आरोग्य सेविका - 16 जून
4) ग्रामसेवक - 16,18,19,20,21 जून
https://wa.me/917058302091
https://wa.me/917058302091
▪️ ग्रामसेवक / आरोग्य सेवक - सेविका टेस्ट सिरीज......
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Photo unavailableShow in Telegram
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग जाहिरात 2024
27 मे पर्यंत मुदतवाढ
@S_B_ACADEMY
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Photo unavailableShow in Telegram
▪️ बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला 'रेमल ' हे नाव ओमानने सुचवले आहे आणि अरबी भाषेत त्याचा अर्थ ' वाळू ' असा होतो ..
@S_B_ACADEMY