cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🚩स्वराज्याचे गडकिल्ले 🚩

स्वराज्याचे गडकिल्ले - महाराष्ट्राची शान 🚩 Instegra ld: फॉलो करा https://www.instagram.com/invites/contact/?i=lvrim04f099q&utm_content=l6r1riq @swarajyachegadkille

Mostrar más
India208 293Maratí1 973La categoría no está especificada
Publicaciones publicitarias
361
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailableShow in Telegram
🚩 हिंदुस्थानातील खरा खुरा स्वातंत्र दिवस l शिवजन्मोत्सव सोहळा . . _केवळ परकीय दास्यापासूनच स्वजनांची मुक्तता_ _एवढ्या पुरतेच मर्यादित नव्हे तर,_ _जुलमी स्वकीयांच्या पिळवणूकी पासूनची मुक्तता करून_ _“स्वराज्य” या संकल्पनेचे बीज रोवणाऱ्या_ _अनभिक्षित सम्राटाचा जन्मोत्सव सोहळा 💫👑✌️_ शिवजयंती निमित्त आपणांस व आपल्या परिवारास शिवमय शुभेच्छा..!!🚩
Mostrar todo...
👍 3 1
Photo unavailableShow in Telegram
कंदहार पासून आसाम पर्यंत व काश्मिर पासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेले अशिया खंडातील सर्वात सामर्थ्यशाली साम्राज्य म्हणजे मोगल साम्राज्य .... बाबर. हुमायूं, अकबर, जहाँगीर, शहाजहान, औरंगजेब....तैमुरलंगाचा वारसा सांगणार्या मोगल साम्राज्याला वैभवाच्या शिखरावर पोहचण्यास मोगलांच्या सहा पिढ्या खर्ची पडल्या परंतु  मोगली साम्राज्याच्या विशाल साम्राज्याचा भक्कम पाया तहसनहस करण्याची किमया छत्रपती शिवरायांनी अवघ्या एका पिढीतच करून दाखवली. --------------------------------------------------- शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! जय शिवराय...🙏🚩 --------------------------------------------------- शिवराय मनामनात... शिवजयंती घराघरात... #जगात_भारी_१९_फेब्रूवारी #घरोघरी_शिवजयंती🙏🚩🧡❤️💐
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
शिवबा बाळ जन्माला🙇🧡🌸🚩
Mostrar todo...
00:26
Video unavailableShow in Telegram
१९ फेब्रुवारी इ.स.१६३० हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरूषोत्तम, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले शिवनेरी जन्म झाला..!
Mostrar todo...
1.50 MB
Photo unavailableShow in Telegram
महाराजांनी आम्हाला घडवलं, जगण्यास बळ दिलं.. तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत.. असंख्य लोकांमध्ये आम्हाला अस्तित्व दिलं.. शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.. 💐💐🚩🚩
Mostrar todo...
00:35
Video unavailableShow in Telegram
छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली तेव्हा हजारो मावळे शिवरायांच्या नेतृत्वा खाली सज्ज झाले.. त्यातील कोणाच्याही मनात ना जहागिरीची लालसा होती ना इनामांचा लोभ होता तो फक्त नेतृत्वावर ठाम विश्वास.... आपले महाराज जे काही करताहेत ते आपल्या भल्या साठीच आहे या एकाच भावनेने मावळ्यांनी महाराजांच्या चरणी आपल्या निष्ठा अर्पण केल्या होत्या.... महाराजांच्या कोणत्याही निर्णयावर कोणत्याही मावळ्याने शंका घेतली नाही शिवराय महाराजांचे सैन्यबळ मोजकेच होते मात्र त्यातील हर एक सैनिकाची निष्ठा राजगडाच्या अभेद्य बुरुजांसम अढळ होती महाराजां विरुद्ध लढणारेही बहुतांश स्वकीयच होते मात्र मोजक्या निष्ठावंतांच्या जोरावरच शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले.... आपण ज्यांच्या स्वतंत्र व उज्ज्वल भविष्यासाठी लढत आहोत तेच आपल्याविरुद्ध शस्त्रे घेऊन उभे आहेत म्हणून महाराज कधी डगमगले नाहीत.... “मानसिक धैर्य काय असते हे शिवरायांकडून शिकावे व स्वामीनिष्ठा काय असते हे महाराजांच्या मावळ्यांकडून शिकावे.... शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात.. १९ फेब्रुवारी..
Mostrar todo...
10.48 MB
Photo unavailableShow in Telegram
_*महाराजांनी ३५ वर्ष जो अविरत संघर्ष केला तो फक्त राजा होण्याचा नव्हता तर रयतेला परकीय सत्तेच्या गुलामीतून मुक्त करणे, गोरगरीब लोकांना त्यांचा हक्क देणे, रयतेच्या जीवनात स्थैर्य व शांतता आणणे आणि एत्तदेशीय राज्य स्थापन करणे हाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्याचा हाच खरा उद्देश होता. असा लोककल्याणकारी राजा या जगी पुन्हा होणे नाही.*_
Mostrar todo...
3👍 1
Photo unavailableShow in Telegram
_*हेच तख्त येणाऱ्या संकटांना वाटेल त्या परिस्थितीत लढायचं बळ देतं...*_
Mostrar todo...
👍 3🔥 2
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.