cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

एमपीएससी मराठी

★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण प्रश्न ◆आजच चॅनेल जॉईन करा आणि आपल्या मित्रांनाही चॅनेलवर आमंत्रित करा. https://t.me/mpsc_marathi_forward

Mostrar más
Publicaciones publicitarias
2 185
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

👍 2 1
अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ ओळखा.Anonymous voting
  • आपली ऐपत व वकुब पाहून वागावे
  • मिळेल तेवढेच खावे
  • माणसापेक्षा पैसा मोठा
  • श्रीमंत यापेक्षा गरीब मोठा
0 votes
काल म्हणे खूप पाऊस पडला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • क्रियाविशेषण अव्यय
  • शब्दयोगी अव्यय
  • केवलप्रयोगी अव्यय
  • उभयान्वयी अव्यय
0 votes
काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य आहे.Anonymous voting
  • विद्यार्थी
  • आज्ञार्थी
  • संकेत आरती
  • धातुसाधित
0 votes
आपली पाठ आपल्याला दिसत नाही. या म्हणीचा अर्थ काय.Anonymous voting
  • स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही
  • स्वतःचे दोष स्वतः दिसत नाहीत
  • आपले दोष आपण शोधले पाहिजेत
  • आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही
0 votes
तुम्ही आत यावे. या वाक्याचा प्रयोग ओळखाAnonymous voting
  • अकर्मक भावे
  • कर्मणी
  • सकर्मक कर्तरी
  • सकर्मक भावे
0 votes
👍 1
पुढील वाक्यातील कृदंत सांगा. ताजमहल बांधलेला खूप वर्षे झाली.Anonymous voting
  • ताजमहल
  • बांधलेला
  • खूप
  • वर्ष
0 votes
महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे.Anonymous voting
  • 720
  • 840
  • 950
  • 850
0 votes
तू घोड्याच पळवतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणताAnonymous voting
  • शक्य
  • प्रायोजक
  • सिद्ध
  • सहाय्यक
0 votes
1
पृथ्वीचा उपग्रह कोणताAnonymous voting
  • चंद्र
  • सूर्य
  • बुध
  • रवी
0 votes