JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 637
Suscriptores
-324 horas
-137 días
-6030 días
Archivo de publicaciones
3 636
Repost from My Pocket Study
▪️ NTA च्या महासंचालक पदी प्रदीप सिंग खरोला यांची नियुक्ती..✅
केंद्राने शनिवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या महासंचालकांची NEET, UGC-NET पंक्तीमध्ये बदल करून, 1985 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी प्रदीप सिंग खरोला यांना नवीन प्रमुख म्हणून नियुक्त केले.
22 jun 2024, 22:58
3 636
Repost from My Pocket Study
⭕ वाशिम जिल्हा पोलीस भरती बदलली तारीख व्यवस्थित बघून घ्या.... 👆
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣https://t.me/mypocketstudy🟣✅
22 jun 2024, 22:49
3 636
Repost from My Pocket Study
नालंदा हेच पेपरफुटीचे केंद्र !
२००३ साली कॅट गैरव्यवहार, नीट-यूजी प्रकरणातील आरोपी याच जिह्यातील
22 jun 2024, 22:48
3 636
Repost from My Pocket Study
जलसंधारण विभागाची फेरपरीक्षा जुलैमध्ये
अमरावतीत घडले होते गैरप्रकार
22 jun 2024, 22:48
3 636
Repost from My Pocket Study
अमेरिकेत नागरिकता कायदा झाला सोपा.
अमेरिकेतील बायडन सरकारचा महत्त्वाचा निर्णय.
22 jun 2024, 22:48
3 636
Repost from My Pocket Study
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,
उच्चस्तर लिपिक गट-क, सरळसेवा भरती - 2023
प्रतिक्षा यादी
Join - https://t.me/mypocketstudy
22 jun 2024, 06:53
3 636
Repost from My Pocket Study
#Notes
✅ बालविकास नोट्स🎯समाज कल्याण अधिकारी गट अ आणि ब ,इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब परीक्षेसाठी उपयोगी.. 🎯 बालविकास या टॉपिकवर समाजकल्याण परीक्षेमध्ये 4ते 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात.. 📝42 Pages Notes 👨💻CDPO 5 वर्षाच्या PYQs चा PDF मध्ये समावेश.. ----------------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy
22 jun 2024, 05:19
3 636
Repost from My Pocket Study
🔸MAHADISCOM ▪️Junior Engineer DIST साठी ची सुद्धा SEBC आरक्षणासहीत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ▪️JE DIST : 51 ▪️JE Civil : 35 ---------------------------------------------------- 💁♂ Join 👇👇https://t.me/mypocketstudy
22 jun 2024, 04:23
3 636
Repost from My Pocket Study
📌♦️केंद्र सरकारतर्फे पेपरफुटी विरोधातील कायदा.
➡️👉 21 जून 2024 पासून लागू करण्यात आला आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣https://t.me/mypocketstudy🟣✅
22 jun 2024, 04:03
3 636
Repost from My Pocket Study
♦️ #PSI पोलीस उपनिरीक्षक 2023 परीक्षेचा निकाल रखडला.
👉 8 महिन्यांपासून तयारीचा आर्थिक भुर्दंड.
22 jun 2024, 00:49
3 636
Repost from My Pocket Study
♦️पहिली पशुगणना 1919 ला केली होती..
👉 आता दर 5 वर्षाला NSSO पशूगणना करते.
22 jun 2024, 00:49
3 636
Repost from My Pocket Study
♦️राज्यात महाभरती रखडली.
👉 75 हजार जागांच्या प्रक्रियेत अडथळा...
22 jun 2024, 00:49
