JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más4 012
Suscriptores
-224 horas
-147 días
-6530 días
Archivo de publicaciones
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी!
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.)
6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात
🔥 Combo package 6 IN 1
फक्त - 49/- मध्ये
👉 खालील पदांसाठी उपलब्ध -
✅ पोलीस भरती
✅ उच्च न्यायालय (हायकोर्ट) भरती
✅ राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस)
✅ वनरक्षक भरती
✅ तलाठी भरती
✅ SSC (GD)
✅ RRB Group D
✅ कृषि सेवक
✅ RRB (NTPC)
✅ अग्नीवीर भरती
✅ TET / CTET
✅ महानगरपालिका भरती
✅ लिपिक - टंकलेखक
🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या!
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.link/jc4wz7
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी!
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇
🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या!
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.link/jc4wz7
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
♦️भारताने २०२८ साली होणाऱ्या यूएनएफसीसीसीच्या ३३व्या बैठकीच्या (कॉप ३३) आयोजनाच्या यजमानपदाचा प्रस्ताव मागे घेतला आहे. यामागच्या कारणांचा घेतलेला वेध.🌿🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌿🌿🌿🌿
4 011
Repost from वर्तमान निर्णय
•••▪️ चालू घडामोडींवर आधारित ▪️•••
⚡📍 आजचे महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे 📍⚡
〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️🔸〰
① खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक कोणाचा होता?
➡️ कर्नाटक
② खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 कुठे आयोजित झाले?
➡️ छत्तीसगड ( शुभंकर - मोरवीर )
③ भारतीय पोलीस ड्यूटी मीट 2026 कुठे झाला?
➡️ नागपूर
④ ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान कधी सुरू झाले?
➡️ 1 एप्रिल 2026
⑤ INS तारागिरी कुठे बांधली गेली आहे?
➡️ माझगाव डॉक, मुंबई
⑥ भारताचा पहिला स्वदेशी कोळसा-ते-अमोनियम नायट्रेट प्रकल्प कुठे उभारला जात आहे?
➡️ लखनपूर, ओडिशा
⑦ बाब अल-मंदेब समुद्रधुनी कोणत्या दोन जलाशयांना जोडते?
➡️ लाल समुद्र आणि अदनचा उपसागर
⑧ बाब अल-मंदेब समुद्रधुनीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
➡️ गेट ऑफ टिअर्स
⑨ भारताच्या नवीकरणीय ऊर्जा संभाव्यतेत सर्वाधिक वाटा कोणत्या ऊर्जेचा आहे?
➡️ सौर ऊर्जा
⑩ भारतामध्ये सर्वाधिक ऊर्जा पुरवठा कोणत्या स्त्रोतावर आधारित आहे?
➡️ कोळसा
⑪ सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला कोण?
➡️ दिव्या सिंग
⑫ दिव्या सिंग कोणत्या राज्यातील आहेत?
➡️ उत्तर प्रदेश (गोरखपूर)
⑬ शेतकरी कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
➡️ प्रवीण परदेशी
⑭ "Tides of Time" या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?
➡️ सुधा मूर्ती
⑮ लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला?
➡️ कैलाश सत्यार्थी
⑯ 'यशोदा आणि कृष्ण' या चित्राचे चित्रकार कोण आहेत जे सायरस पूनावाला यांनी १६७.२ करोड रुपयास विकत घेतले?
➡️ राजा रवि वर्मा
⑰ जागतिक आरोग्य दिन कोणत्या संस्थेच्या स्थापनेला समर्पित आहे?
➡️ जागतिक आरोग्य संघटना
⑱ जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
➡️ 7 एप्रिल
⑲ जागतिक आरोग्य संघटनेची अधिकृत स्थापना कधी झाली?
➡️ 7 एप्रिल 1948
⑳ साखर उत्पादनात नवीन आराखड्यानुसार भारतात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे?
➡️ महाराष्ट्र
㉑ खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?
➡️ सुनेत्रा पवार
㉒ महाराष्ट्र साहित्य परिषदेत अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?
➡️ योगेश सोमण
⚡अशाच महत्वपूर्ण माहितीकरिता जॉइन
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
https://t.me/WartmanNirnay
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
❤️ ㅤ ⌲ ✍️ ⎙ㅤ
ˡᶦᵏᵉ ˢʰᵃʳᵉ ʷʳⁱᵗᵉ ˢᵃᵛᵉ
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
4 011
Repost from वर्तमान निर्णय
♦️न्यायालयाच्या लेखी परीक्षेला मोबाईल नेणाऱ्यास अटक
👉२८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी; मोबाईलमधून लिहीले प्रश्नांची उत्तरे😱😱
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
4 011
Repost from वर्तमान निर्णय
*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!*
👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू
👉 घरबसल्या, गृहिणी, नोकरदार तसेच सर्व उमेदवारांचे अचूक फॉर्म भरून दिले जातील!
*💼 आम्ही देतो विश्वासार्ह सेवा:*
✔️ राज्य व केंद्र शासनाच्या सर्व भरती अर्ज सुविधा
✔️ MPSC | UPSC | पोलीस भरती | तलाठी | ग्रामपंचायत | SSC | Railway | Banking
✔️ 100% अचूक माहिती भरून सुरक्षित व जलद अर्ज प्रक्रिया
*🎯 तुमच्यासाठी खास सुविधा:*
👉 नवीन भरतीची माहिती सर्वात आधी
👉 Hall Ticket, Exam Date व सर्व अपडेट्स वेळेवर
👉 WhatsApp द्वारे सतत मार्गदर्शन
👉 अर्जापासून परीक्षेपर्यंत पूर्ण सहकार्य
👉 संपूर्ण महाराष्ट्रासाठी सेवा उपलब्ध
*🌎 SAMO_LEARNING MULTISERVICES*
*📞 आजच संपर्क करा आणि तुमचा अर्ज भरून घ्या:*
*📲 7820872331*
*🚀 आजचा अर्ज = उद्याची सरकारी नोकरी!*
4 011
Repost from वर्तमान निर्णय
*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी*
*👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू*
*📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल ते 18 मे 2026*
*🏠 घरबसल्या फॉर्म भरून मिळेल*
━━━━━━━━━━━━━━━
*📚 Full Combo PDF – ALL IN ONE तयारी साहित्य*
*📝 PDF मध्ये काय मिळणार?*
✅ संपूर्ण मराठी
✅ संपूर्ण इंग्रजी
✅ सामान्य ज्ञान नोट्स
✅ सामान्य ज्ञान 10000+ संभाव्य वनलायनर प्रश्न
✅ बौद्धिक चाचणी नोट्स
✅ बौद्धिक चाचणी अपेक्षित सराव प्रश्नसंच
*🎯 पेपर पॅटर्ननुसार तयारी साहित्य*
🎯 नवीन सिलेबसनुसार प्रश्नसंच
🎯 पास होण्यासाठी स्मार्ट तयारी
━━━━━━━━━━━━━━━
*💥 आजची खास ऑफर 💥*
💰 प्रति PDF फक्त ₹40/-
🔥 ALL COMBO फक्त ₹199/-
━━━━━━━━━━━━━━━
*🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी बोनस भेट*
✅ चालू घडामोडी 2025-26
✅ 10 सराव टेस्ट मोफत
✅ FREE Study Strategy Plan
✅ फ्री 📞विशेष मार्गदर्शन 5 मिनिटे
━━━━━━━━━━━━━━━
*📲 9637637380*
*PhonePe / GPay करून Screenshot पाठवा*
*🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका!*
4 011
Repost from वर्तमान निर्णय
चौकीदार गट ड भरती संपूर्ण जाहिरात 2026 👆
एकूण जागा - 416 🔥
अर्ज सादर कालावधी - 27 एप्रिल ते 18 मे 2026 ✍🏻
अर्ज सादर करण्याची लिंक 👇
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html
Join : https://t.me/WartmanNirnay
4 011
Repost from वर्तमान निर्णय
♦️भारताने २०२८ साली होणाऱ्या यूएनएफसीसीसीच्या ३३व्या बैठकीच्या (कॉप ३३) आयोजनाच्या यजमानपदाचा प्रस्ताव मागे घेतला आहे. यामागच्या कारणांचा घेतलेला वेध.🌿🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌿🌿🌿🌿
4 011
Repost from वर्तमान निर्णय
न्या..लिसा गिल 📌
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/Law_Book_Notes
💐 न्यायमूर्ती लिसा गिल यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🤩 आगामी MPSC परिक्षेच्या तारखा 🤩
1] Combine गट ब मुख्य परीक्षा : 17 मे 2026
2] Combine गट क मुख्य परीक्षा : 07 जून 2026
3] राज्यसेवा पूर्व परीक्षा : 31 मे 2026
4] Combine गट ब पूर्व परीक्षा : 14 जून 2026
5] Combine गट क पूर्व परीक्षा : 12 जुलै 2026
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
4 011
Repost from वर्तमान निर्णय
विक्रम VT-21 (Vikram VT21)
◾️विकसित - DRDO
◾️दोन प्रकारात उपलब्ध - ट्रॅक्ड (Tracked) आणि व्हील्ड (Wheeled) या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
◾️स्वदेशी सामग्री - सुमारे 65%.
◾️विकास कालावधी - केवळ 3 वर्षे (2023 - 2026 ).
◾️उद्घाटन - 25 एप्रिल 2026 रोजी VRDE, अहिल्यानगर येथे DRDO चे Chairman डॉ. समीर व्ही. कामत यांच्या हस्ते
🚨 विक्रम व्हीटी 21'ची वैशिष्ट्ये :
◾️आसनक्षमता - अकरा जवानांची
◾️मानवरहित टरेट आणि रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे
◾️पाण्यातून ८ किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्याची क्षमता
◾️स्टॅनॅग लेव्हल 4 आणि 5 दर्जाचे संरक्षण
◾️30 मिमी गन आणि फायर अँड फॉरगेट
एटीजीएम
◾️एआय आधारित लक्ष्य शोध आणि अचूक प्रहार
◾️जुन्या बीएमपी-2 वाहनांना आधुनिक स्वदेशी पर्याय
4 011
Repost from वर्तमान निर्णय
♦️ न्या. लीसा गिल - आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश
✍️ पदभार स्वीकारला - 25 एप्रिल 2026.
✍️ यापूर्वी त्या पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या.
🔹भारतीय संविधानाचे कलम 217 - उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि पदाच्या अटी.
✍️ अनुच्छेद 222 (1) - राष्ट्रपती, भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, एका उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची भारताच्या हद्दीतील इतर कोणत्याही उच्च न्यायालयात बदली करू शकतात.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🔸 ‘महाचतुर एआय चॅटबॉट’
↪️ हा महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर देणारा उपक्रम असून तो राज्यासाठी परिवर्तनकारी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
⭕️ या प्लॅटफॉर्ममुळे उमेदवारांची नोंदणी जलद (१५ मिनिटांत) होऊन शिक्षण ते रोजगार हा प्रवास सुलभ होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🔸 लडाख मध्ये 5 नवे जिल्हे आत्ता एकूण संख्या 7
▶️ 2 जिल्हे -
लेह व कारगिल
➡️ नवीन 5 जिल्हे : नब्रा, शाम, चांगथांग, झंस्कार, द्रास
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
