JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 636
Suscriptores
-524 horas
-177 días
-6230 días
Archivo de publicaciones
3 635
Repost from My Pocket Study
👇 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त एकदा तरी वाचूनच ठेवा..
🔶भारतात, नृत्य प्रकारांचे 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते,
🔺 शास्त्रीय आणि लोकनृत्य प्रकार.
▪️स्थानिक परंपरेनुसार हे नृत्य प्रकार भारताच्या विविध भागांतून आले आहेत.
https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
02 may 2024, 09:22
3 635
Repost from JUMBO Study group
♦️👉जा.क्र.011/2020 विमा सहायक संचालक, सामान्य राज्यसेवा, गट अ संवर्गाकरीता दिनांक 9 मे 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
➗➗➗➗➗➗➗➗
https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
02 may 2024, 08:47
3 635
♦️👉जा.क्र.011/2020 विमा सहायक संचालक, सामान्य राज्यसेवा, गट अ संवर्गाकरीता दिनांक 9 मे 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
➗➗➗➗➗➗➗➗
https://t.me/WartmanNirnay
02 may 2024, 08:46
3 635
Repost from My Pocket Study
5640. सर्वोच्च न्यायालयाने कोणते कलम हे राज्यघटनेचा आत्मा असून नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च आहे असा निर्वाळा दिला?
02 may 2024, 08:43
3 635
Repost from My Pocket Study
5639. कोणता देश आंतरराष्ट्रिय आयपी इंडेक्स 2024 मध्ये प्रथम क्रमांकावर आहे?
02 may 2024, 08:43
3 635
Repost from My Pocket Study
5638. पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान विकसित करण्यात येणाऱ्या नवीन ग्रीन फील्ड राष्ट्रीय महामार्ग ची लांबी किती किलोमीटर असणार आहे?
02 may 2024, 08:43
3 635
Repost from My Pocket Study
5637. किती हजार मेगा वॅट सौर ऊर्जा निर्मिती महाराष्ट्र राज्यात करण्यात येणार असून त्यात 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणुक होणार आहे?
02 may 2024, 08:43
3 635
Repost from My Pocket Study
5636. देशातील पहिल्या तिरुअनंतपुरम येथील AI शिक्षिकीचे नाव काय आहे?
02 may 2024, 08:43
3 635
Repost from My Pocket Study
5635. भारताचा बेरोजगारी दर राष्ट्रीय नमुना कार्यालय एनएसएसओ संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2023 वर्षात किती टक्के राहिला आहे?
02 may 2024, 08:43
3 635
Repost from My Pocket Study
5634. मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दरमहा किती हजार रुपये दिल्ली सरकारने देण्याची घोषणा केली आहे?
02 may 2024, 08:43
3 635
Repost from My Pocket Study
5633. गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये किती हजार रोपांचा वापर करून साकारलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित ताडोबा महोत्सवात भारतमाता या शब्दाची नोंद झाली आहे?
02 may 2024, 08:43
3 635
Repost from My Pocket Study
5632. भारताचा कितवा क्रमांक आंतरराष्ट्रिय आयपी इंडेक्स 2024 मध्ये आहे?
02 may 2024, 08:43
3 635
Repost from My Pocket Study
🌀अपृष्ठवंशी प्राण्यांचे वर्गीकरण, प्रकार, वैशिष्ट्ये आणि उदाहरणे.
प्राण्यांचे गुणधर्म लक्षात ठेवण्यासाठी table
#Science #Notes
➗➗➗➗➗➗
📱Join our telegram Channel to get more updates
📱https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
02 may 2024, 08:06
3 635
Repost from JUMBO Study group
https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm
Police bharti new book demo video
02 may 2024, 03:56
