es
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
4 007
Suscriptores
-124 horas
-87 días
-5930 días
Archivo de publicaciones
🚨✌️ भारतीय सैन्याच्या लेफ्टनेंट दीक्षा त्रिपाठी यांनी एक अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. त्यांनी 'आर्मी मार्शल आर्ट्स रुटीन' म
🚨✌️ भारतीय सैन्याच्या लेफ्टनेंट दीक्षा त्रिपाठी यांनी एक अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. त्यांनी 'आर्मी मार्शल आर्ट्स रुटीन' म्हणजेच 'AMAR' कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला असून, अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. हा कोर्स पुणे येथील 'आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग' (AIPT) मध्ये असतो. भारतीय लष्करातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक कोर्सेसमध्ये याची गणना होते. यामध्ये शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक कणखरतेचीही मोठी परीक्षा घेतली जाते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले === जागतिक वारसा स्थळे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले === जागतिक वारसा स्थळे

✌️मुंबईला पहिल्या महिला बीएमसी आयुक्त मिळाल्या असून, अश्विनी भिडे यांनी भूषण गगराणी यांची जागा घेतली आहे.
✌️मुंबईला पहिल्या महिला बीएमसी आयुक्त मिळाल्या असून, अश्विनी भिडे यांनी भूषण गगराणी यांची जागा घेतली आहे.

🇮🇳 प्रहार लाईट मशिन गनची पहिली तुकडी भारतीय लष्कराला अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसकडुन प्रहार लाईट मशीन गनची पहिली तुकडी मिळाल
🇮🇳 प्रहार लाईट मशिन गनची पहिली तुकडी भारतीय लष्कराला अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसकडुन प्रहार लाईट मशीन गनची पहिली तुकडी मिळाली आहे.

🇮🇳 सिक्कीमची एक आश्वासक तरुण नेत्री स्तुती प्रधान हिची प्रतिष्ठेच्या जागतिक युवा संसदेत राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नि
🇮🇳 सिक्कीमची एक आश्वासक तरुण नेत्री स्तुती प्रधान हिची प्रतिष्ठेच्या जागतिक युवा संसदेत राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.

🔹भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार हरियाणा मध्ये ✌️🇮🇳
🔹भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार हरियाणा मध्ये ✌️🇮🇳

अमरावती शहराला आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून घोषित करण्याबाबतचे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले जाणार आहे. अमरावती ही आंध्रच
अमरावती शहराला आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून घोषित करण्याबाबतचे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले जाणार आहे. अमरावती ही आंध्रची एकमेव राजधानी असेल. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या मार्च महिन्यात विधानसभेत ठेवला होता.हा प्रस्ताव त्यावेळी सर्वसंमतीने मंजूर झाला होता Join 👉 https://t.me/WartmanNirnay

🛑 राज्य उत्पादन शुल्क पोलीस :- मैदानी चाचणी एकूण 80 गुणाची होणार ✅️ खालीलपैकी तीन इव्हेंट आहे :- 👉 1.5 की.मी धावणे 👉 100 म
🛑 राज्य उत्पादन शुल्क पोलीस :- मैदानी चाचणी एकूण 80 गुणाची होणार ✅️ खालीलपैकी तीन इव्हेंट आहे :- 👉 1.5 की.मी धावणे 👉 100 मीटर धावणे 👉  गोळा फेक ✅️ 1.5 किमी धावणे - 30 गुण 👉 1.5 किलो मीटर साठी 30 गुण 5 मीनीट 30 सेकंद मध्ये पूर्ण करावे लागणार नाही केले तर 15 सेकंद च्या फरकाने तूमचे 2 गुण कमी होणार नंतर च्या 15 सेकंद ने तुमचे 3 गुण कमी होणार ✅️ 100 मीटर धावणे - 30 गुण 100 मीटर 30 गुण आहे 11.50 सेकंद मधे पूर्ण करावे लागणार आहे. प्रत्येकी 1 सेकंद च्या फरकाने तूमचे 2 गुण कटणार नंतर च्या 15 सेकंद ने तुमचे  3 गुण कमी होणार ✅️ गोळा फेक वजन - 7.260 किलो 8.50 मीटर ला 20 गुण आहे  8.50 मी पेक्षा जास्त फेकावा लागेल तेव्हा 20 गुण मिळतील नाही फेकला तर प्रत्येकी  2 गुण कमी होईल

✡ नाशिक आयुक्तालय ठरले राज्यात नंबर वैन ई गव्हर्नन्स शहर...👍 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यास
✡ नाशिक आयुक्तालय ठरले राज्यात नंबर वैन ई गव्हर्नन्स शहर...👍 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

शैक्षणिक अर्हता,परीक्षांचा अभ्यासक्रम Join https://t.me/WartmanNirnay राज्य उत्पादन शुल्क विभाग संपूर्ण जाहिरात. ❤️ जॉईन http
+2
शैक्षणिक अर्हता,परीक्षांचा अभ्यासक्रम Join https://t.me/WartmanNirnay राज्य उत्पादन शुल्क विभाग संपूर्ण जाहिरात. ❤️ जॉईन https://t.me/WartmanNirnay

भिडे, मुंढेसह 10 आयएएस बदल्या.... ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/WartmanNirnay
भिडे, मुंढेसह 10 आयएएस बदल्या.... ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/WartmanNirnay 

🔥लक्ष्यदीप अकॅडमी 🔥 01.भारताचा शोध (Discovery of India) हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ➡️ पंडित जवाहरलाल नेहरू. 02. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' ही घोषणा कोणी केली? ➡️ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. 03.आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? ➡️ रासबिहारी बोस (नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले). 04. सत्यशोधक समाजा' ची स्थापना कोणी केली? ➡️ महात्मा जोतिराव फुले. 05.जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? ➡️ 1919 06.शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ➡️ पुणे. 07. पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली? ➡️ मराठा आणि अहमदशाह अब्दाली (1761) 08. भारताचे 'लोहपुरुष' म्हणून कोणास ओळखले जाते? ➡️ सरदार वल्लभभाई पटेल. 09. सातवाहन राजवंशाची राजधानी कोठे होती? ➡️ प्रतिष्ठान (पैठण). 10. 'चले जाव' चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? ➡️ 1942 ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/WartmanNirnay 

✡ एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस🛑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ १ एप्रिल: एप्रिल फूल डे २ एप्रिल: जागतिक ऑटिझम जागरूकता दिन ५ ए
✡ एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस🛑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ १ एप्रिल: एप्रिल फूल डे २ एप्रिल: जागतिक ऑटिझम जागरूकता दिन ५ एप्रिल: राष्ट्रीय सागरी दिन ७ एप्रिल: जागतिक आरोग्य दिन १० एप्रिल: जागतिक होमिओपॅथी दिन ११ एप्रिल: राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन महात्मा जोतिराव फुले जयंती १३ एप्रिल: जलियानवाला बाग हत्याकांड स्मृतिदिन १४ एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १७ एप्रिल: जागतिक हिमोफिलिया दिन १८ एप्रिल: जागतिक वारसा दिन २१ एप्रिल: नागरी सेवा दिन २२ एप्रिल: वसुंधरा दिन २३ एप्रिल: जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन २४ एप्रिल: राष्ट्रीय पंचायती राज दिन २५ एप्रिल: जागतिक मलेरिया दिन २९ एप्रिल: आंतरराष्ट्रीय नृत्य दिन ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN *धन्यवाद 🙏* *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

♦️ #NCL बाबतीत महत्वाचे... 🙏 🟢NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची? NCL कोणासाठी लागतं OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C),
♦️ #NCL बाबतीत महत्वाचे... 🙏 🟢NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची?
NCL कोणासाठी लागतं OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C), NT(D),DT(A)✅
यांना Non Creamy Layer Certificate लागेल. जर नसेल तर ओपन मधून ग्राह्य धरले जाते.
NCL कोणासाठी लागत नाही• SC, ST, EWS❌
#NCL ✔️✔️
👉 NCL Certificate वर शेवटच्या ओळीत पण valid upto आणि तारीख लिहिली जाते.. ज्यांची 31 मार्च 2026 होती त्यांनी नवीन सर्टिफिकेट काढा..
🔴 जर तुम्ही 1 एप्रिल 2026 नंतर #NCL काढणार असाल तर त्याची Validity 2029 पर्यंत असेल आणि ते सर्टिफिकेट 1 एप्रिल नंतर येणाऱ्या सर्व जाहिरातीसाठी उपयोगी पडेल. 🔴 #EWS सर्टिफिकेट ची वैधता 1 वर्ष असते,त्यामुळे 1 एप्रिल 2026 नंतर येणाऱ्या जाहिरात साठी 1 एप्रिल 2026 नंतरचे EWS CERTIFICATE लागेल.. EWS ला वेगळं NCL ची आवश्यकता नाही..🙏🙏 🔴 #DOMICILE (तहसील चे रहिवाशी) म्हणजेज Nationality अपलोड करायची असते हे पण लक्षात असूद्या. ते पण 15 वर्ष पेक्षा जुने नसावे.. 2012 नंतर काढलेले असेल तरीही चालत.. 🙏
⚠️ #Combine गट ब,क पूर्व जाहिरात लवकरच येणार आहे. ज्यांची कागदपत्रे ची validity संपली असेल त्यांनी कागदपत्रे तयार असुद्या..

🤩 खार्ग बेट (Kharg Island) चर्चेतील मुद्दा ◾️स्थान - पर्शियन गल्फ ◾️इराणच्या किनाऱ्यापासून सुमारे 25-30 किमी अंतरावर (उत्तर
🤩 खार्ग बेट (Kharg Island) चर्चेतील मुद्दा
◾️स्थान - पर्शियन गल्फ ◾️इराणच्या किनाऱ्यापासून सुमारे 25-30 किमी अंतरावर (उत्तर भागात)  ◾️नियंत्रण -  इराण (बुशहर प्रांत अंतर्गत)  ◾️आकार - सुमारे 22 चौरस किमी, 8 किमी लांब × 4-5 किमी रुंद)  ⏩ याचे महत्व काय ?⛵ ◾️ इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र ◾️ इराणच्या 90% क्रूड ऑइल एक्सपोर्ट्स येथून होतात  ◾️खोल पाण्यामुळे मोठे सुपरटँकर्स (VLCCs) डॉक करू शकतात  ◾️लोडिंग क्षमता - दररोज 1.3 ते 1.6 मिलियन बॅरल्स ◾️स्ट्रॅटेजिक लोकेशन - Strait of Hormuz जवळ, जिथून जागतिक तेल व्यापाराचा 20% भाग जातो  ऐतिहासिक महत्व – प्राचीन ट्रेडिंग पोस्ट, 7 व्या शतकातील ख्रिश्चन मठाचे अवशेष, Zoroastrian tombs, Dutch Fort 
📌 सर्व युद्ध यासाठी चाललं आहे नक्की प्रश्न येईल संकलन - https://t.me/WartmanNirnay

भारताची शीतल देवी सर्वोत्तम पॅरा तिरंदाज जागतिक पॅरा संघटनेकडून 2025 मधील पुरस्कार
भारताची शीतल देवी सर्वोत्तम पॅरा तिरंदाज जागतिक पॅरा संघटनेकडून 2025 मधील पुरस्कार

🧠 ‘CALM-Brain’ – भारताचा पहिला मानसिक विकारांसाठी डिजिटल डेटाबेस बंगलोर येथे सुरू 🔸 उपक्रम: ‘CALM-Brain’ (डिजिटल डेटाबेस) �
🧠 ‘CALM-Brain’ – भारताचा पहिला मानसिक विकारांसाठी डिजिटल डेटाबेस बंगलोर येथे सुरू 🔸 उपक्रम: ‘CALM-Brain’ (डिजिटल डेटाबेस) 🔹 सुरुवात ठिकाण: बंगळुरू 🔸 उद्देश: मानसिक विकारांवरील डेटा एकत्रित करून संशोधन व उपचार सुधारणा 🧩 ‘CALM-Brain’ म्हणजे काय? 🔹 मानसिक विकारांशी संबंधित माहितीचा डिजिटल संग्रह (Database) 🔸 मेंदूविज्ञान (Neuroscience), मानसशास्त्र आणि वैद्यकीय संशोधनासाठी उपयुक्त 🔹 विविध मानसिक आजारांवरील डेटा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध ⚙️ प्रमुख वैशिष्ट्ये 🧠 Brain Mapping डेटा – मेंदूच्या कार्याचे विश्लेषण 📊 AI व Data Analytics वापर – अचूक निदानासाठी मदत 🔐 सुरक्षित डेटा प्रणाली – रुग्णांची गोपनीयता जपली जाते 🔄 रिअल-टाइम अपडेट्स – सतत अद्ययावत माहिती 🎯 उद्दिष्टे 🔹 मानसिक विकारांचे लवकर निदान (Early Diagnosis) 🔸 उपचार पद्धती अधिक प्रभावी करणे 🔹 संशोधनाला चालना देणे 🌍 महत्त्व (Importance) 🔹 भारतातील मानसिक आरोग्य क्षेत्रात पहिल्यांदाच असा डिजिटल डेटाबेस 🔸 डॉक्टर, संशोधक आणि धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त 🔹 भविष्यात मानसिक आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारक बदल शक्य ✍https://t.me/WartmanNirnay

अमरावती शहराला आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून घोषित करण्याबाबतचे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले जाणार आहे. अमरावती ही आंध्रच
अमरावती शहराला आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून घोषित करण्याबाबतचे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले जाणार आहे. अमरावती ही आंध्रची एकमेव राजधानी असेल. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या मार्च महिन्यात विधानसभेत ठेवला होता.हा प्रस्ताव त्यावेळी सर्वसंमतीने मंजूर झाला होता Join 👉 https://t.me/WartmanNirnay

*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 29 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 45 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📌4️⃣5️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात* 📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. *📌 पुणे ,सांगली, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित* 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* wa.me/919552976452