JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más4 007
Suscriptores
-124 horas
-87 días
-5930 días
Archivo de publicaciones
4 007
Repost from वर्तमान निर्णय
♦️जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना
👉अर्ज कालावधी - 08 एप्रिल ते 22 एप्रिल 2026
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🔸१) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इ. स. १९७७ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.
- अशोक मेहता
🔹२) ऑक्टोबर, १९८० मध्ये राज्य शासनाने राज्यातील पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास खात्याचे मंत्री .... यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती.
- बाबूराव काळे
🔸३) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्यात जून, १९८४ मध्ये प्रा. पी. बी. पाटील समिती नेमण्यात आली होती. समितीने राज्य शासनास आपला अहवाल सादर केला ....
- जून, १९८६
🔹४) जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष
🔸५) पंचायतराजच्या निर्मितीप्रक्रियेस देशात खऱ्या अर्थाने या वर्षापासूनच प्रारंभ झाला ....
- १९५७
4 007
Repost from वर्तमान निर्णय
भारतातील प्रमुख अभिजात भाषा
🔰 तामिळ - 2004
🔰 संस्कृत - 2005
🔰तेलगू - 2008
🔰कन्नड - 2008
🔰 मल्याळम - 2013
🔰ओडिया - 2014
✅ मराठी - 2024
🔰 पाली - 2024
🔰 प्राकृत - 2024
🔰 आसामी - 2024
🔰 बंगाली - 2024
➡️ भारतात अभिजात भाषा 11 आहेत.
━━━━━━━━━━━━
4 007
Repost from वर्तमान निर्णय
44 वी घटनादुरुस्ती 1978:
1 ) लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाळ (5 वर्ष) पुनर्स्थापित केला.
2) लोकसभा आणि राज्य विधिमंडळाच्या गणसंख्येची तरतूद पुनर्स्थापित केली.
3) संसदीय विशेषाधिकाराबाबत ब्रिटिशांच्या सामान्यगृहाचा संदर्भ वगळण्यात आला.
4) संसद आणि राज्यविधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपद्धतीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध (प्रकाशित) करण्यास घटनात्मक संरक्षण दिले.
5) मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. परंतु पुनर्विचार करू दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.
6) वटहुकूम जारी करण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली..
7) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले.
8) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात अंतर्गत अशांतता या साकशब्दाऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द योजण्यात आला.
9) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात अशी ना तरतूद केलीः प्राकृत समीर
10) राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षक तरतुदी केल्या.
11) मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला.
12) कलम 20 आणि 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब होणार नाहीत. लाल
13) 'राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूक वादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत', ही तरतूद वगळण्यात आली.
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🔸१) घटक राज्याच्या राज्यपालास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो .... कडे सादर करावा लागतो.
- राष्ट्रपती
🔹२) राज्याच्या अॅडव्होकेट जनरलची नेमणूक कोणाकडून केली जाते ?
- राज्यपाल
🔸३) .... ची संमती मिळाल्याशिवाय विधेयकाचे राज्य शासनाच्या कायद्यात रूपांतर होत नाही.
- राज्यपाल
🔹४) घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे घटक राज्याच्या .... राजीनामा होय.
- संपूर्ण मंत्रिमंडळाचा
🔸५) महाराष्ट्राच्या विधानसभेची व विधानपरिषदेची सदस्य संख्या ....
- २८८ व ७८
4 007
Repost from वर्तमान निर्णय
💐 मेनका गुरुस्वामी यांनी आज खासदार म्हणून शपथ घेऊन इतिहास रचला.
त्या भारतातील पहिल्या जाहीरपणे क्विअर (समलैंगिक) खासदार आहेत.
गुरुस्वामी या एक सुप्रसिद्ध घटनात्मक कायदा तज्ज्ञ आहेत.
समलैंगिकता गुन्हा नसल्याचे ठरवणाऱ्या २०१८ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
त्यांचा संसदेतील प्रवेश हा भारतीय राजकारणातील LGBTQ+ प्रतिनिधित्वासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे.💐💐💐💐💐
4 007
Repost from वर्तमान निर्णय
7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन..
⭕️ 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि सार्वजनिक आरोग्याच्या प्रमुख प्राधान्याकडे जागतिक लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
◾️ 2026 थीम : WHO ने “Together for health. Stand with Science” ही थीम जाहीर केली आहे .
4 007
Repost from वर्तमान निर्णय
महत्चाचे -
भारतीय घटनेतील कलम १९ (१) क अंतर्गत असलेल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य संदर्भात असलेला हा महत्त्वाचा निर्णय..
4 007
Repost from वर्तमान निर्णय
घातक UCAV(Unmanned combat aerial Vehicle):
संरक्षण संपादन परिषदेने (DAC) भारतीय वायुसेनेसाठी स्वदेशी स्टेल्थ अनमॅन्ड कॉम्बॅट एरिअल व्हेइकल्स (UCAVs) खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प भारताच्या 'व्हिजन २०४७' रोडमॅपचा एक भाग आहे.
विकासक: एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE), DRDO.
जुने नाव: AURA (Autonomous Unmanned Research Aircraft).
रचना : 'फ्लाइंग-विंग' डिझाइन, ज्यामुळे रडारला चकवा देणे (Stealth) सोपे होते.
इंजिन: भारताचा महत्त्वाकांक्षी स्वदेशी 'कावेरी' जेट इंजिन प्रकल्प या ड्रोनसाठी वापरला जाणार आहे.
4 007
Repost from वर्तमान निर्णय
देशातील पहिल्या समलिंगी खासदार - “मेनका गुरुस्वामी”
सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी सोमवारी राज्यसभेत खासदारपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्या देशातील पहिल्या समलिंगी खासदार ठरल्या आहेत.
पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती. त्या तृणमूलच्या तिकीटावर राज्यसभेत पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
धन्यवाद 🙏
4 007
Repost from वर्तमान निर्णय
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०२५
अर्ज भरण्यास उद्या पासुन सुरुवात
अर्ज भरण्याचा कालावधी - ८ एप्रिल ते २२ एप्रिल २०२६
धन्यवाद 🙏
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🔥 मुंबई शहर पोलीस भरती 2026 – FINAL REVISION 🔥
⏳ फक्त 6 दिवस बाकी… आता full focus!
👉 15 मार्च–6 एप्रिल: 58+ लेटेस्ट पेपर
👉 Online Test + प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण
📌 Self Evaluation + All Maharashtra Rank
📌 Weak → Strong करा 💪
📚 तुम्हाला मिळणार:
✔️ 58+ पेपर (Online Test)
✔️ Rank + स्पर्धक तुलना
✔️ जिल्हानिहाय लेटेस्ट पेपर
📢 लेटेस्ट पेपर समाविष्ट:
पुणे, गोंदिया, लातूर, सिंधुदुर्ग, मीरा-भाईंदर, परभणी, हिंगोली, पालघर, वाशिम, धाराशिव, रायगड, रत्नागिरी
🤳 Unlimited Practice (Topicwise)
💯 Repeat Practice = Selection
💸 फक्त 99₹ COMBO
📲 9637637380 (GPay/PhonePe)
👮♂️ Exam: 12/04/2026
🔥 एकच Goal – Selection!
💪 ALL THE BEST 👮✌️
🔗 https://wa.link/jc4wz7
4 007
Repost from वर्तमान निर्णय
*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च , 22 मार्च , 29 मार्च, व 2,4,5एप्रिल) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 58 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📌5️⃣8️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात*
📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते.
📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते.
*📌 चालक सर्व+ पुणे शहर बॅंडसमन,नवी मुंबई शिपाई, मुंबई लोहमार्ग, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण,पुणे शिपाई, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन, यवतमाळ बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित*
👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो.
✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात.
✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते.
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-*
📌 *GPAY/PHONE PAY No- 9637637380*
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा.
*व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-*
https://wa.link/jc4wz7
wa.me/7820872331
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🔥 मुंबई शहर पोलीस भरती 2026 – FINAL REVISION 🔥
⏳ फक्त 6 दिवस बाकी… आता full focus करा!
👉 15 मार्च ते 6 एप्रिल – सर्व 58+ पेपर
👉 Online Test + प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण
📌 Self Evaluation + All Maharashtra Rank
📌 Weak → Strong बनवा 💪
📢 लेटेस्ट पेपर समाविष्ट:
गोंदिया, पुणे (Driver/Bandsman/City/Rural), लातूर, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, पालघर, वाशिम, धाराशिव, रायगड, रत्नागिरी
🤳 Unlimited Practice (Topicwise)
💯 Repeat Practice = Selection
💸 फक्त 99₹ COMBO
📲 GPay/PhonePe: 9637637380
👉 Screenshot पाठवा
👮♂️ Exam: 12/04/2026
🔥 आता एकच Goal – Selection!
💪 ALL THE BEST 👮✌️
🔗 https://wa.link/jc4wz7�
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
