JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 642
Suscriptores
-424 horas
-127 días
-6030 días
Archivo de publicaciones
3 642
Repost from My Pocket Study
महिला व बालविकास विभाग
2 Feb 5 PM पासून खालील लिंक वर हॉल तिकीट उपलब्ध होतील
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
01 feb 2025, 07:39
3 642
Repost from My Pocket Study
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली प्रकल्पग्रस्त जाहिरात
01 feb 2025, 02:17
3 642
Repost from My Pocket Study
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली प्रकल्पग्रस्त जाहिरात
01 feb 2025, 02:17
3 642
Repost from My Pocket Study
भारताचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-2025
➡️ मराठीतून
➡️ सरळसेवा भरती साठी खूप महत्वाचे आहे.
31 ene 2025, 22:49
3 642
Repost from My Pocket Study
◾️महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित
◾️कंत्राटी भरती साठी निविदा 🙃🙃🙄🙄
31 ene 2025, 22:49
3 642
Repost from My Pocket Study
Mahatet2024 चा निकाल जाहीर .....💐
लिंक - https://mahatet.in/
31 ene 2025, 22:49
3 642
Repost from My Pocket Study
▶️ टीम इंडिया 🇮🇳 ने U-19 महिला T-20 विश्वचषकाच्या सलग दुसऱ्या फायनलमध्ये प्रवेश केला! 🤩👏🏻 💐💐
◾️ फायनल : भारत - साउथ आफ्रिका
31 ene 2025, 22:47
3 642
Repost from My Pocket Study
🔔 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित
🔖 कंत्राटी भरती साठी निविदा
31 ene 2025, 22:47
3 642
Repost from My Pocket Study
🔺महिला व बालकल्याण गट क
🔹ICDS मुख्य सेविका
🔺आदिवासी विकास विभाग
🔹MIDC
🔺समाजकल्याण विभाग
🔹लेखा व कोषागारे विभाग
📱 ह्या परीक्षांचे फॉर्म ज्यांनी भरले त्यांनी जोरदार स्टडी करा.
🗓 पुढील वर्षी पासून सरळसेवा ही mpsc कडे आहे. वेळ जायला वेळ लागत नाही एक महिना संपला या वर्षी च..यावर्षी पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचार संहिता मध्ये बराच वेळ जाणार आहेच.
🎯 अजून कोणती नवीन जाहिरात येणार असे विचाराने किंवा त्याची वाट पाहणे पेक्षा इथेच focus करा
31 ene 2025, 22:47
3 642
Repost from My Pocket Study
♦️👉कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2024
2 फेब्रुवारी रोजी परीक्षेला जाताना👇👇
♦️👉परीक्षेला जाताना एकदा खालील शब्दावर एक नजर_टाका
1️⃣ अचूक* - म्हणजे बरोबर (CORRECT,TRUE,RIGHT)
2️⃣ बिनचूक* - म्हणजे बरोबर (CORRECT,TRUE,RIGHT)
3️⃣ बिनचूक नाही* - म्हणजे चुकीचे (INCORRECT)(IS NOT CORRECT)
4️⃣ अयोग्य* - म्हणजे चूक (INCORRECT)
5️⃣ योग्य नाही - म्हणजे चूक (FALSE)
6️⃣ असत्य* - म्हणजे चूक (FALSE)
7️⃣ सत्य नाही* - म्हणजे चूक (FALSE)
8️⃣ कोणते विधान असत्य नाही* - म्हणजे बरोबर कोणते (IS NOT INCORRECT)
9️⃣ काय खरे नाही* – चुकीचे (NOT TRUE)
31 ene 2025, 22:47
3 642
Repost from My Pocket Study
न्यु_डेमो_50,000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_.pdf6.72 MB
31 ene 2025, 10:05
3 642
Repost from My Pocket Study
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले
🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार
🔷11 व 12 जानेवारी 2025रोजी च्या मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई शिपाई कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले
❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत
👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न
👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न
👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न
👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न
🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला.
🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
🧿संपर्क
व्हॉट्सऍप हेल्पलाईन
7588568220
31 ene 2025, 10:05
