JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 645
Suscriptores
-224 horas
-87 días
-5930 días
Archivo de publicaciones
3 642
Repost from My Pocket Study
♦️बारावीचा आज निकाल... बारावीचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे: - https://results.digilocker.gov.in - https://mahahsscboard.in - http://hscresult.mkcl.org
04 may 2025, 23:58
3 642
Repost from My Pocket Study
🔸सिंधुदुर्ग ठरले देशातील पहिले AI District. -------------------------------------------
04 may 2025, 23:51
3 642
Repost from My Pocket Study
#RTI नुसार
जळगाव जिल्हा पोलीस..
पदे:-2005
एकूण मंजूर पदे व रिक्त पदे..
04 may 2025, 23:51
3 642
Repost from My Pocket Study
🔰57 बदल्या सहन केल्या पण प्रामाणिकपणा डगमगला नाही❣🙌
04 may 2025, 23:51
3 642
Repost from My Pocket Study
शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदीची संधी - उमेदवारांसाठी सोमवारनंतर तीन दिवस सुविधा खुली होणार
04 may 2025, 23:51
3 642
Repost from My Pocket Study
⚠️ आयपीएल मध्ये प्रथमच सलग 6 षटकार...
👑 राजस्थानचा कर्णधार रियान परागने हा विक्रम केला आहे.
04 may 2025, 23:50
3 642
Repost from My Pocket Study
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मध्ये महानोकरभरती
04 may 2025, 23:50
3 642
Repost from My Pocket Study
+5
◾️भारताने चिनाब नदीचे पाणी रोखले
◾️स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक खेड्यात होणार -चौंडी अहिल्यादेवींचे जन्मगाव)
◾️वेव्हज चे आयोजन पुढील वर्षी पण मुंबई मध्ये होणार
◾️IPL मध्ये पहिल्यांदाच सलग 6 षटकार - राजस्थानचा कर्णधार रियान परागने
04 may 2025, 23:49
3 642
Repost from My Pocket Study
धर्मांतर नंतर अनुसूचित जाती दर्जा लगेच होतो रद्द.. ------------------------------------------- 💁♂ Join 👇👇https://t.me/mahaparikshagov
04 may 2025, 23:48
3 642
Repost from My Pocket Study
अल्पसंख्याक विभागातील मंजूर पदांपैकी 67 टक्के पदे रिक्त
-------------------------------------------
💁♂ Join 👇👇
https://t.me/mahaparikshagov
04 may 2025, 23:48
3 642
Repost from My Pocket Study
📌3 भारतीय जवान शहीद 💔
✅4 मे सकाळी 11.30 च्या सुमारास जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या गाडीचा भीषण अपघात झाल्यामुळे त्यामध्ये हे जवान शहीद झाले आहेत.
🙇शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली‼️💐🙏
04 may 2025, 11:48
