es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 642
Suscriptores
-424 horas
-127 días
-6030 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
♦️#IPL चे संभाव्य १२..
♦️#IPL चे संभाव्य १२..
26 nov 2024, 22:56

Repost from My Pocket Study
♦️रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक..
♦️रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक..
26 nov 2024, 22:56

Repost from My Pocket Study
♦️निवडून येतात तेव्हा गपगार पराभवानंतर EVM ला दोष. -सर्वोच्च न्यायालय
♦️निवडून येतात तेव्हा गपगार पराभवानंतर EVM ला दोष. -सर्वोच्च न्यायालय
26 nov 2024, 22:56

Repost from My Pocket Study
♦️शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री..
♦️शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री..
26 nov 2024, 22:56

न्यू_डेमो_50000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक.pdf4.65 MB
26 nov 2024, 09:57

Repost from My Pocket Study
✅ बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामःलिपिक) भरती 2024- ऑनलाईन परीक्षेबाबत उमेदवारांना सूचना हॉलतिकी
✅ बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामःलिपिक) भरती 2024- ऑनलाईन परीक्षेबाबत उमेदवारांना सूचना हॉलतिकीट लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html
26 nov 2024, 09:14

◾️रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक पदी.. 🚫 कारकीर्द- वाचून घ्या  🚫 ➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾️रश्मी शुक्ला या हैदराबादच्या नॅशनल पोलिस अकादमीतून उत्तीर्ण झाल्या आहेत. ◾️महाराष्ट्र पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी विशेष काम केले ◾️नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयक म्हणून काम केले होते ◾️2016 ते 2018 या कालावधीत त्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली ➖➖➖➖➖ 🚩 पुरस्कार : 🔥 रश्मी शुक्ला यांना 2004 साली पोलिस महासंचालक पदक 🔥2005 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक 🔥2013 मध्ये पोलिस मेडल मिळाले आहे ➖➖➖➖ ◾️2018 मध्ये त्यांची राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. ◾️फेब्रुवारी 2021 मध्ये त्याकेंद्रीय राखीव पोलिस दलात अतिरिक्त्त पोलिस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या 📌  महाराष्ट्र पोलीस सर्वोच्च पदावर बसणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ⏩विवेक फणसाळकर यांच्याकडे DGP पदाचा अतिरिक्त पदभार
26 nov 2024, 04:04

Repost from My Pocket Study
नृत्य प्रकार
नृत्य प्रकार
26 nov 2024, 03:41

Repost from My Pocket Study
भारतीय राज्यघटना 🔥... 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस या प्रदीर्घ कालावधीत लिहिली गेलेली भारताची राज्यघटना अर्थात संविधान खऱ्या
भारतीय राज्यघटना 🔥... 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस या प्रदीर्घ कालावधीत लिहिली गेलेली भारताची राज्यघटना अर्थात संविधान खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय लोकशाहीचा श्वास आहे!❤️
26 nov 2024, 03:41

Repost from My Pocket Study
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा केला सुपूर्द सध्या एकनाथ शिंदे क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा केला सुपूर्द सध्या एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री. नवीन मुख्यमंत्री आजच ठरण्याची शक्यता.. शपथविधी 2 डिसेंबर पर्यंत होणार
26 nov 2024, 03:41

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची लिंक https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/
26 nov 2024, 02:51

Repost from My Pocket Study
RTI द्वारे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री पदाची मागितलेली माहिती कार्यरत - 00 रिक्त - 01 भरलेली - 00 एकूण - 01
26 nov 2024, 02:51

Repost from My Pocket Study
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा केला सुपूर्द सध्या एकनाथ शिंदे क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा केला सुपूर्द सध्या एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री. नवीन मुख्यमंत्री आजच ठरण्याची शक्यता.. शपथविधी 2 डिसेंबर पर्यंत होणार
26 nov 2024, 02:51

Repost from My Pocket Study
Senior IPS officer Rashmi Shukla has been reinstated as Maharashtra's Director General of Police (DGP).
+1
Senior IPS officer Rashmi Shukla has been reinstated as Maharashtra's Director General of Police (DGP).
26 nov 2024, 02:51

Repost from My Pocket Study
13 वर्षीय वैभव सुर्यवंशी ठरला IPL मध्ये कोणत्याही IPL फ्रँचायझीने करारबद्ध केलेला सर्वात तरुण खेळाडू सर्वात महागडा खेळाडू - ऋ
13 वर्षीय वैभव सुर्यवंशी ठरला IPL मध्ये कोणत्याही IPL फ्रँचायझीने करारबद्ध केलेला सर्वात तरुण खेळाडू सर्वात महागडा खेळाडू - ऋषभ पंत
26 nov 2024, 02:51

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध
महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध
26 nov 2024, 02:51

Repost from My Pocket Study
26/11 मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
25 nov 2024, 22:59

Repost from My Pocket Study
♦️रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक पदी..
♦️रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक पदी..
25 nov 2024, 22:57

Repost from My Pocket Study
♦️संविधान धर्मनिरपेक्षच!
♦️संविधान धर्मनिरपेक्षच!
25 nov 2024, 22:57

Repost from My Pocket Study
♦️संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 💐
♦️संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 💐
25 nov 2024, 22:57