es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 645
Suscriptores
-224 horas
-87 días
-5930 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
*❤️लेफ्टनंट जनरल दिनेश राणा अंदमान-निकोबारचे नवे कमांडर संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰* *🚨आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी* *🗓
*❤️लेफ्टनंट जनरल दिनेश राणा अंदमान-निकोबारचे नवे कमांडर संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰* *🚨आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी* *🗓 09 जून 2025 ⭐* *💡 "दररोज एक पाऊल यशाच्या दिशेने!"* *📄 स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी PDF* *📤 ग्रुपमधील सर्व अभ्यास करणाऱ्यांसाठी खास भेट 🎁* *♥️ आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा. दररोजच्या अपडेट्स स्टेटस पाहण्यासाठी 7820872331 हा आमचा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा* 👇👇👇👇
09 jun 2025, 06:05

Repost from My Pocket Study
*🔥 कोणतीही परीक्षा असो – बिरसा मुंडा हे नोट्स म्हणजे स्कोअरिंगचा पक्का शॉर्टकट!* *💯 ही PDF मनापासून तोंडपाठ करा… यावर एकही मार्क्स नकोस जाऊ द्यायला – ही माझी १००% गॅरंटी! 📚🚀* *📌 अभ्यास करा आणि नंबर मिळवा – स्मार्ट स्टुडंटची ही ओळख!*
09 jun 2025, 01:21

Repost from My Pocket Study
🌞 क्रांतीसूर्य बिरसा मुंडा स्मृतीदिन 🌞 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ "आपला देश, आपले राज्य!" या सडेतोड घोषणेनं ब्रिटिश सत्तेला हाद
🌞 क्रांतीसूर्य बिरसा मुंडा स्मृतीदिन 🌞 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ "आपला देश, आपले राज्य!" या सडेतोड घोषणेनं ब्रिटिश सत्तेला हादरवणारे, आदिवासी समाजासाठी न्यायासाठी प्राणपणाने झुंजणारे, स्वातंत्र्याच्या लढ्यात तेजस्वी योगदान देणारे, जननायक, स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त 💐 विनम्र अभिवादन! 💐 ✨ त्यांच्या त्यागाची आठवण आजही आदिवासी स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करते... ✨
09 jun 2025, 01:21

Repost from My Pocket Study
🌾 "आपला देश, आपले राज्य!" या जोशपूर्ण घोषणेनं ब्रिटिश सत्तेला हादरवणारे, आदिवासी समाजासाठी जमिनीच्या हक्कासाठी लढणारे, अन्या
🌾 "आपला देश, आपले राज्य!" या जोशपूर्ण घोषणेनं ब्रिटिश सत्तेला हादरवणारे, आदिवासी समाजासाठी जमिनीच्या हक्कासाठी लढणारे, अन्यायाविरुद्ध निर्भीड आवाज उठवणारे, 🔥 क्रांतीसूर्य, जननायक बिरसा मुंडा 🔥 यांच्या स्मृतीदिनानिमित्त 💐 कोटी कोटी विनम्र अभिवादन! 💐 त्यांचा संघर्ष हा केवळ इतिहास नाही, तो आजही लाखो हृदयात प्रेरणादायी धग धरून आहे... ✊🏾
09 jun 2025, 01:21

Repost from My Pocket Study
INDIAN EXPRESS Mumbai 09-06-2025.pdf5.58 MB
09 jun 2025, 01:16

Repost from My Pocket Study
MT Nagpur 09-06.pdf44.99 MB
09 jun 2025, 01:16

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Nagpur 09-06.pdf7.01 MB
09 jun 2025, 01:16

Repost from My Pocket Study
*📌साताऱ्यातील 4 थे संमेलन* 🔹साताऱ्यात होणारे हे 4 थे संमेलन आहे. 🔹1878 मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथक
*📌साताऱ्यातील 4 थे संमेलन* 🔹साताऱ्यात होणारे हे 4 थे संमेलन आहे. 🔹1878 मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरु केल्यानंतर, 🔹3 रे संमेलन 1905 साली रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते. 🔹1962 मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44 वे. तर, 🔹 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते. *परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त 👆👆*
08 jun 2025, 05:23

Repost from My Pocket Study
MT Mumbai 08-06.pdf125.20 MB
08 jun 2025, 02:00

Repost from My Pocket Study
IE-Pune 08-06.pdf7.17 MB
08 jun 2025, 02:00

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 08-06.pdf12.45 MB
08 jun 2025, 02:00

Repost from My Pocket Study
MT Nagpur 08-06.pdf37.15 MB
08 jun 2025, 02:00

Repost from My Pocket Study
MT Pune 08-06.pdf73.82 MB
08 jun 2025, 02:00

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 08-06.pdf13.95 MB
08 jun 2025, 01:59

Repost from My Pocket Study
*🔥 कोणतीही परीक्षा असो – रामसर साईट्सचे हे नोट्स म्हणजे स्कोअरिंगचा पक्का शॉर्टकट!* *💯 ही PDF मनापासून तोंडपाठ करा… रामसरवर एकही मार्क्स नकोस जाऊ द्यायला – ही माझी १००% गॅरंटी! 📚🚀* *📌 अभ्यास करा आणि नंबर मिळवा – स्मार्ट स्टुडंटची ही ओळख!*
07 jun 2025, 12:59

Repost from My Pocket Study
🌍 "रामसर साईट्स" – नंबर मिळवायचा सुपरहिट फॉर्म्युला! 💥 📚 कोणतीही परीक्षा असो, हे टॉपिक म्हणजे 100% स्कोअरिंग! 📌 ही PDF तो
🌍 "रामसर साईट्स" – नंबर मिळवायचा सुपरहिट फॉर्म्युला! 💥 📚 कोणतीही परीक्षा असो, हे टॉपिक म्हणजे 100% स्कोअरिंग! 📌 ही PDF तोंडपाठ ठेवा = मार्क्स गॅरंटी माझी! 💯 🔓 अभ्यास करा शॉर्टकटनं – टॉपरसारखा स्कोर करा! 🏆 📤 PDF मागा – आणि पुढच्या मार्क्सची तयारी आजपासूनच सुरू करा! 🚀
07 jun 2025, 12:59

Repost from My Pocket Study
photo content
07 jun 2025, 06:43

Repost from My Pocket Study
*राजीव शुक्ला बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष होण्याची शक्यता* बीसीसीआयच्या घटनेनुसार, ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचा पदाधिकारी या पदा
*राजीव शुक्ला बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष होण्याची शक्यता* बीसीसीआयच्या घटनेनुसार, ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचा पदाधिकारी या पदावर राहू शकत नाही, त्यामुळे १९८३ च्या भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य बिन्नी १९ जुलैनंतर या पदासाठी अपात्र ठरतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी पुढील महिन्यात ७० वर्षांचे होणार असल्याने, राजीव शुक्ला तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अंतरिम अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार, पदाधिकारी ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे पद भूषवू शकत नाही, ज्यामुळे १९८३ च्या भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य बिन्नी १९ जुलैनंतर या पदासाठी अपात्र ठरतो. सध्या मंडळाचे उपाध्यक्ष आणि सध्याच्या राजवटीत सर्वात वरिष्ठ पदाधिकारी असलेले शुक्ला नवीन प्रमुख निवडले जाईपर्यंत अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या पाहतील. शुक्ला २०२० च्या अखेरीपासून बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी २०१७ पर्यंत उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणूनही काम पाहिले आणि २०१८ पर्यंत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे अध्यक्ष होते.
07 jun 2025, 06:43

Repost from My Pocket Study
*🚨आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी* *🗓 07 जून 2025 ⭐* *💡 "दररोज एक पाऊल यशाच्या दिशेने!"* *📄 स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी PDF* *📤 ग्रुपमधील सर्व अभ्यास करणाऱ्यांसाठी खास भेट 🎁* *♥️ आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा. दररोजच्या अपडेट्स स्टेटस पाहण्यासाठी 7820872331 हा आमचा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा*
07 jun 2025, 06:07

photo content
07 jun 2025, 01:05