es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 641
Suscriptores
-324 horas
-137 días
-6030 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
photo content
25 oct 2024, 10:18

Repost from My Pocket Study
जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
25 oct 2024, 10:18

Repost from My Pocket Study
जा. क्र. ०३९/२०२२ उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
25 oct 2024, 10:18

Repost from My Pocket Study
एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात अभ्यासक्रमातील पोषण अभियान बाबत माहिती प्रश्न 10 गुण 20 सर्वात आधी सर
+2
एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात अभ्यासक्रमातील पोषण अभियान बाबत माहिती प्रश्न 10 गुण 20 सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥
25 oct 2024, 10:18

Repost from My Pocket Study
photo content
25 oct 2024, 03:32

Repost from My Pocket Study
photo content
25 oct 2024, 03:32

Repost from My Pocket Study
❤️
25 oct 2024, 03:32

Repost from My Pocket Study
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000, 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.🔥 🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥 📣मागील 10 वर्षापासून ची जंबो सिरीज स्मार्ट बुक ची परंपरा अखंडित सुरूच…यापुढेही सुरूच राहणार ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून... 📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚 🔥मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक 📚 📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्न समावेश एकमेव पुस्तक (50,000 भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी) 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक (50,000 भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता) 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण ❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔺दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत. 📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 📣🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/48zvd3o 📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594
25 oct 2024, 03:32

Repost from My Pocket Study
🔥OFFER🔥 OFFER🔥 🔥Sunday 🔥Funday special offer🔥 गोल्डन ऑफर कालावधी फक्त आजच... 🏆 लवकर आपला प्रवेश निश्चित करून घ्या. 🚨 आगामी सर्व सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त कोर्सेस 🚨 ❤️"अभी नहीं तो कभी नहीं" 📣सर्व कोर्सेस वर 90% डिस्काउंट 🔥🔥संपूर्ण अभ्यासक्रम तयारी 📌डिजिटल स्मार्ट बोर्ड वर रेकॉर्डेड व्हिडिओ 📌व्हिडिओ कितीही वेळा परत पाहू शकता 📌सर्वात माफक फीस, Validity- वर्षभर 📌400+ video lectures 🏆 "कोणताही कोर्स घ्या फक्त 99 -रूपयांची गुंतवणूक वर्षभर करा." 🧮कोर्सेस 📌संपूर्ण समाजकल्याण सरळसेवा भरती कोर्स लिंक https://bit.ly/4f2OzkX 🔥महिला व बालविकास/एकात्मिक सेवा ICDS कोर्स लिंक https://bit.ly/3Nn8Eqq 👩‍🔬 संपूर्ण GMC कोल्हापूर विभाग भरती कोर्स लिंक https://bit.ly/4h3SsIa 👩‍🍳 संपूर्ण अन्न व औषध प्रशासन भरती कोर्स लिंक https://bit.ly/3XZFqCW 🔥स्पेशल आदिवासी विभाग भरती कोर्स-99/ https://bitly.cx/O6gsi 🚓संपूर्ण स्पेशल पोलीस भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3qdSbty 🚆संपूर्ण स्पेशल रेल्वे भरती (NTPC RRB) कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3ZRBcjb ⏰संपूर्ण स्पेशल बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/47Rja2I 🚨 स्पेशल मुंबई पोलीस भरती फास्टट्रॅक कोर्स -99/- लिंक https://bit.ly/3YcHmcJ 🔥 स्पेशल शिक्षक पात्रता परीक्षा MAHA-TET संपूर्ण कोर्स-99/- लिंक - https://bitly.cx/8EQl 🔺संपूर्ण स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता सरळसेवा कोर्स-99/ लिंक https://bit.ly/34SQMB7 🔺संपूर्ण SSC GD भरती कोर्स-99/ https://bit.ly/4auPj0X 🔺संपूर्ण पुरवठा निरिक्षक भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3va36K1 🔺संपूर्ण जिल्हा परिषद भरती कोर्स-99/ https://bit.ly/45tA3xZ 🔺संपूर्ण आरोग्य भरती कोर्स-99/ https://bit.ly/3weSB6D 🔺संपूर्ण तलाठी भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3urZRKb 🔺संपूर्ण लिपिक टंकलेखक भरती कोर्स-99/ https://bit.ly/3628ItS 🎯 आगामी BMC परिक्षेसाठी TCS/IBPS पॅटर्न ऑनलाईन महाटेस्ट सिरीज कोर्स-99/ लिंक http://bit.ly/3Wr7cGs तसेच मोफत डेमोसाठी Study Hub Pune हे अँप डाउनलोड करा. https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share हेल्पलाईन https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 9552976452
25 oct 2024, 03:31

Repost from My Pocket Study
+2
🔥🔥बृहन्मुंबई महानगरपालिका कायदा, 1888 या कायद्यातील महत्वाचे कलम 3 : व्याख्या, याची सोप्या भाषेत Notes Provide करत आहोत. एकदा नक्की वाचून बघा....👍 Lecture :https://t.me/mahaparikshagov
25 oct 2024, 03:31

Repost from My Pocket Study
⭕ चालक चे सर्व महत्त्वाचे चिन्ह आहेत... 👉 मुंबई चालक लेखी परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त पडेल सर्वांना व्यवस्थित वाचून काढा समजून घ्या... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mahaparikshagov
25 oct 2024, 03:31

Repost from My Pocket Study
🔥🔥बृहन्मुंबई महानगरपालिका कायदा, 1888 या कायद्यातील महत्वाचे कलम 3 : व्याख्या, याची सोप्या भाषेत Notes Provide करत आहोत. एकदा नक्की वाचून बघा....👍 Lecture :https://t.me/mahaparikshagov
25 oct 2024, 03:31

Repost from My Pocket Study
📌 *पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार*, 📝आपण *दररोज एक फ्री सराव प्रश्नपत्रिका* *100 प्रश्नांची उपलब्ध* करून देत आहोत. 🔥
📌 *पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार*, 📝आपण *दररोज एक फ्री सराव प्रश्नपत्रिका* *100 प्रश्नांची उपलब्ध* करून देत आहोत. 🔥 *मुंबई स्पेशल ऑनलाइन फ्री* सराव टेस्ट-16 लिंक- https://bit.ly/3IWihbT 👁‍🗨पेपर सोडविल्यानंतर  *त्याचा रिझल्ट व  उत्तरे डिटेल्स विश्लेषणासह* पाहता येईल. 🛜तुम्हाला *ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड वरती तुमचा स्वतःचा रॅंक* पाहता येईल. 🧿दररोज होणाऱ्या *पेपर ची लिंक मिळविण्यासाठी पुढील चॅनेल ला जाॅईन* करा. 🔜🔜 🛜 *Mypocketstudy टेलिग्राम चॅनेल लिंक* 🔜 https://bit.ly/4347rcR 🌐 *व्हाट्सअप चॅनेल लिंक*🔜 https://bit.ly/3RJ9W2p 👆 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना / नातेवाईकांना  नक्की शेअर* करा. 🙏 SHARE
25 oct 2024, 03:31

Repost from My Pocket Study
प्रश्न - सन 2021 चा मदर तेरेसा पुरस्कार कोणाला प्रदान केला आहे? उत्तर - अफरोज शाह SRPF 8 मुंबई पोलीस भरती 2013 कोल्हापूर पोली
प्रश्न - सन 2021 चा मदर तेरेसा पुरस्कार कोणाला प्रदान केला आहे? उत्तर - अफरोज शाह SRPF 8 मुंबई पोलीस भरती 2013 कोल्हापूर पोलीस भरती 2014 सांगली पोलीस भरती 2013 वरील सर्व जिल्ह्यांमध्ये परिक्षेला विचारलेला रिपिटेड प्रश्न 🚨 आगामी मुंबई पोलीस व पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी उपयुक्त 🚨 प्रश्न - सन 2024 चा मदर तेरेसा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? उत्तर - रतन टाटा
25 oct 2024, 03:06

Repost from My Pocket Study
♦️ न्या.संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश.. 👉 नवे सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार..
♦️ न्या.संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश.. 👉 नवे सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार..
25 oct 2024, 01:33

Repost from My Pocket Study
♦️राज्यात पशुगणनेला आजपासून सुरुवात नऊ हजार कर्मचारी करणाऱ्या द्वारे नोंदणी.. 👉 1919-20 पासून दर पाच वर्षांनी पशुगणना केली ज
♦️राज्यात पशुगणनेला आजपासून सुरुवात नऊ हजार कर्मचारी करणाऱ्या द्वारे नोंदणी.. 👉 1919-20 पासून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते.
25 oct 2024, 01:33

Repost from My Pocket Study
♦️'एबी' फॉर्म म्हणजे काय ?
♦️'एबी' फॉर्म म्हणजे काय ?
25 oct 2024, 01:33

Repost from My Pocket Study
MT Pune 25-10.pdf23.08 MB
25 oct 2024, 00:32

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 25-10.pdf31.36 MB
25 oct 2024, 00:32

❤️
24 oct 2024, 10:58