JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 642
Suscriptores
-424 horas
-127 días
-6030 días
Archivo de publicaciones
3 642
Repost from My Pocket Study
+1
FSO 2023 Final Cut Off
Group A and Group B post
(Out of 450)
04 mar 2025, 09:14
3 642
Repost from My Pocket Study
जा. क्र. 125/2023 - महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 – गुणवत्ता यादी, शिफारस यादी– प्रसिध्दीपत्रक
04 mar 2025, 09:14
3 642
Repost from My Pocket Study
जा. क्र. 125/2023 - महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 – - शिफारस यादी
04 mar 2025, 09:14
3 642
Repost from My Pocket Study
MIDC सरळसेवा भरती - 2019
ऑनलाईन परीक्षा शुल्क परत करण्याबाबत सुचनापत्र
लिंक
https://refund.midcindia.org/
04 mar 2025, 09:14
3 642
Repost from My Pocket Study
♦️रणजी स्पर्धा 2024.. 🏏
• विजेता संघ - विदर्भ
• उपविजेता - केरळ
04 mar 2025, 03:39
3 642
Repost from My Pocket Study
🙌 दुबई टेनिस चॅम्पियनशिप
युकी भांबरीने एटीपी 500 चे पहिले विजेतेपद पटकावले, दुबईत अलेक्सी पोपिरिनसह पुरुष दुहेरीची ट्रॉफी जिंकली💐
04 mar 2025, 03:39
3 642
Repost from My Pocket Study
राज्यातील पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता राज्य शासनाच्या इतर विभागानुसार दोन वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याबाबत...
04 mar 2025, 00:46
3 642
Repost from My Pocket Study
निवडणूक लढण्याची इच्छा असणारे आशा पल्लवीत..
तर रखडलेल्या नियुक्ती प्रक्रिया मधील उमेदवाराची धाकधूक वाढली
04 mar 2025, 00:46
3 642
Repost from My Pocket Study
✡ विधानसभा उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार ; राजकुमार बडोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब...👍
🛑 महाराष्ट्र विधानसभा 🛑
▪️विधानसभा अध्यक्ष =राहुल नार्वेकर
▪️विधानसभा उपाध्यक्ष=राजकुमार बडोले
▪️विधानसभा सदस्य संख्या =288
▪️विधानसभा कार्यकाळ = 5 वर्ष
▪️विधानसभा विरोधी पक्षनेता=......
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 महाराष्ट्र विधानपरिषद 🛑
▪️विधानपरिषद अध्यक्ष = राम शिंदे
▪️विधानपरिषद उपाध्यक्ष=नीलम गोऱ्हे
▪️विधान परिषद सदस्य संख्या=78
▪️ विधान परिषद कार्यकाळ = 6 वर्ष
▪️विधानपरिषद विरोधी पक्षनेता=अंबादास दानवे
━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
03 mar 2025, 13:26
