es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 641
Suscriptores
-324 horas
-137 días
-6030 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
IE-Pune 02-11.pdf4.27 MB
02 nov 2024, 05:13

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 02-11.pdf13.87 MB
02 nov 2024, 05:13

Repost from My Pocket Study
MT Pune 02-11.pdf20.26 MB
02 nov 2024, 05:13

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 02-11.pdf27.28 MB
02 nov 2024, 05:13

Repost from My Pocket Study
समाज कल्याण आयुक्तालय भरती - २०२४ ✅ समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग -३ संवर्गातील १) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), २) गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), ३) समाज कल्याण निरिक्षक, ४) उच्चश्रेणी लघुलेखक, ४) निम्न श्रेणी लघुलेखक व ५) लघुटंकलेखक या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात आणि लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html शेवटची तारीख : ११ नोव्हेंबर २०२४ ✅ ११: ५५ pm पर्यंत ✅
02 nov 2024, 03:58

Repost from My Pocket Study
महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवा भरती जाहिरात २०२४ ✅ जागा : आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील (१) संरक्षण अधिकारी, गट ब (अराजपत्रित) २ पदे (२) परिविक्षा अधिकारी, गट-क ७२ पदे (३) लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क २ पदे (५) वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, गट-क ५६ पदे (६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ पदे (७) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ४ पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड ३६ पदे (९) स्वयंपाकी, गट-ड ६ पदे ✅ जाहिरात आणि अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html शेवटचा दिनांक : १० नोव्हेंबर २०२४. ११:५५ पर्यंत ✅
02 nov 2024, 03:58

Repost from My Pocket Study
02 nov 2024, 00:46

Repost from My Pocket Study
❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक*  मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*
02 nov 2024, 00:46

Repost from My Pocket Study
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केट
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे. 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥 🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी- 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्नांचा समावेश 🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता- 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्नांचा समावेश ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून... 📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚 📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण ❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/48zvd3o 📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594
02 nov 2024, 00:46

Repost from My Pocket Study
🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT OR https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/li
🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT OR https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप लिंक- https://bit.ly/3SuHGAn 📍भारती प्रकाशन पुणे 9767165594
02 nov 2024, 00:46

Repost from My Pocket Study
🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT OR https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/li
+1
🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT OR https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप लिंक- https://bit.ly/3SuHGAn 📍भारती प्रकाशन पुणे 9767165594
02 nov 2024, 00:43

Repost from My Pocket Study
🔥OFFER🔥 OFFER🔥 🔥 लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा🔥 🔥गोल्डन ऑफर फक्त आजच... दिपावलीनिमित्त 🤩😍 🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚 🔥ऑफर कालावधी फक्त आजचाच दिवस 💁‍♀आगामी सर्व सरळसेवा भरतीकरीता 📌संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 📌RRB NTPC संपूर्ण रेल्वे भरती 📌 आदिवासी विभाग भरती 📌महिला व बाल विकास सरळसेवा भरती (ICDS) 📌समाजकल्याण सरळसेवा भरती 📌संपूर्ण अन्न व औषध प्रशासन गट ब & गट क भरती 📌GMC कोल्हापूर भरती एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभीमुख पुस्तके ऑनलाईन व मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध📚 1) लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक MRP-430 , OFFER-215 2)202 TCS जंबो प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-790 , OFFER-395 3)20000 TCS जंबो विषयनिहाय वर्गीकरण स्मार्ट बुक MRP-720 , OFFER-360 4) जिल्हा परिषद संपूर्ण भरती IBPS पॅटर्न गाईड- सर्व पदांसाठी ALL IN ONE गाईड MRP-400 , OFFER-200 5) ग्रामसेवक भरती संपूर्ण IBPS गाईड MRP-390 , OFFER-195 6) कनिष्ठ सहाय्यक भरती स्मार्ट बुक MRP-380 , OFFER-190 7)आरोग्य सेवक/परीचारिका स्मार्ट बुक गाईड MRP-480 , OFFER-240 8) आरोग्य विभाग संपूर्ण भरती गाईड सर्व पदांसाठी MRP-400 , OFFER-200 9)222 आरोग्य भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-490 , OFFER-245 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT OR https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप लिंक- https://bit.ly/3SuHGAn 📍भारती प्रकाशन पुणे 9767165594
02 nov 2024, 00:43

Repost from My Pocket Study
🌠बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा ✨ ईडा पिडा टळू दे आणि "बळीचं" राज्य येऊ दे...! ✨
🌠बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा ✨ ईडा पिडा टळू दे आणि "बळीचं" राज्य येऊ दे...! ✨
02 nov 2024, 00:36

Repost from My Pocket Study
+1
🔺राज्यसेवा मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिका (2017 ते 2023) ✅ सामान्य अध्ययन/GS Paper 2(Total Pages - 533) ✅ भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा. ✅ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective) ✔️अंतिम उत्तरतालिकेसहित ✅एकूण गुण - 150 ✅ कालावधी - 2 तास ✔सेव्ह करून ठेवा 👍 ➗➗➗➗➗➗➗➗
02 nov 2024, 00:35

Repost from My Pocket Study
♦️ मंत्र्याची संपती.. 👉 सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत असून त्यांची एकून संपत्ती २१८.१ कोटी रुपये आहे...
♦️ मंत्र्याची संपती.. 👉 सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत असून त्यांची एकून संपत्ती २१८.१ कोटी रुपये आहे...
02 nov 2024, 00:18

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र राज्याचा सद्याचा जीडीपी १३.०३% आहे..
♦️महाराष्ट्र राज्याचा सद्याचा जीडीपी १३.०३% आहे..
02 nov 2024, 00:18

Repost from My Pocket Study
♦️हवामान बदलामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान..
♦️हवामान बदलामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान..
02 nov 2024, 00:18

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी 70 लाख 25 हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली असून, विविध वयोगटातील मतदार वरील
♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी 70 लाख 25 हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली असून, विविध वयोगटातील मतदार वरील प्रमाणे आहेत.
02 nov 2024, 00:18

Repost from My Pocket Study
सर्वाधिक महागडे पेट्रोल कोणत्या देशात? चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा -
सर्वाधिक महागडे पेट्रोल कोणत्या देशात? चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा -
02 nov 2024, 00:16

Repost from My Pocket Study
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा -
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा -
02 nov 2024, 00:16