es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 636
Suscriptores
-524 horas
-177 días
-6230 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
चालू घडामोडी :- 11 मे 2024 ◆ राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 11 मे रोजी साजरा केला जातो. ◆ टाईम आऊट या सर्वेक्षण संस्थेने 2024 या वर्षातील जगातील निवडलेल्या दहा  सर्वोत्तम शहरांमध्ये न्यूयॉर्क हे शहर प्रथम स्थानावर आहे. ◆ "टाईम आऊट" सर्व्हेक्षण संस्थेने जगातील सर्वोत्तम दहा शहरांची यादी जाहीर केली आहे. ◆ ISRO ने अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेल्या PS4 रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे. ◆ न्यूझीलंड देशाचा क्रिकेट खेळाडू कॉलिन मुनरो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ◆ जगातील पहिली हायड्रोजन वर चालणारी बोट बिल गेट्स यांनी तयार करून घेतली आहे. ◆ जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटेच नाव प्रोजेक्ट-821आहे. ◆ लार्बन अँड टुब्रो L & T या कंपनीच्या अध्यक्ष पदी "आर. शंकर रमन" यांची निवड झाली आहे. ◆ Potato फेस्टिवल चे आयोजन नागालँड या राज्यात करण्यात आले होते. ◆ भारतीय नौदलाचे प्रमुख कर्मचारी म्हणून संजय भल्ला यांनी पदभार स्वीकारला आहे. ◆ भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या सैन्यामध्ये शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. ◆ इदरीस डेबी यांची "चाड" या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. ◆ मिखाईल मिशुस्टिन यांची रशिया या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. ◆ मिखाईल मिशुस्टिन यांची दुसऱ्यांदा रशियाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे. ◆ कोहीमा शांती स्मारकाचे उद्घाटन नागालँड या राज्यात करण्यात आले आहे. ◆ नागालँड राज्यात कोहिमा युद्धाच्या स्मरणार्थ शांती स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले असून हे युद्ध 1944 या वर्षी झाले होते. ◆ नागालँड राज्यात जपान देशाच्या राजदुताच्या हस्ते कोहीमा स्मारकाचे उद्घाटन झाले आहे. ◆ जागतिक स्थलांतर अहवाल 2024 नुसार भारतातील नागरिकांचे सर्वाधिक स्थलांतर युएई या देशात झाले आहे. ◆ गहू या पिकाची HD 3386 ही नवीन जात IARI या संस्थेने विकसित केली आहे. ◆ जगात सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरीका या देशात आहे.
17 may 2024, 04:20

Repost from My Pocket Study
चालू घडामोडी :- 10 मे 2024 ◆ भारताचा क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली हा टी-20 क्रिकेट मध्ये 400 हून अधिक षटकार ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. ◆ भारताने वस्तूंच्या जागतिक निर्यात दारांमध्ये 19 व्या स्थानावरून 17व्या स्थानावर झेप घेतली आहे. ◆ संयुक्त राष्ट्रांने 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. ◆ वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झाले ते बुद्धिबळ या खेळाशी संबंधित होते. ◆ जगात सर्वात श्रीमंत शहरांची यादीत मुंबई 24व्या क्रमांकावर आहे. ◆ जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्क शहर प्रथम क्रमांकावर आहे. ◆ भारत या देशाने जपान देशाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. ◆ 2023 मध्ये चीन या देशाने सौर ऊर्जा पासून सर्वाधिक वीज निर्मिती केली आहे. ◆ स्कॉटलंड या देशाचे प्रथम मंत्री म्हणून जॉन स्विनी यांची निवड झाली आहे. ◆ भारत बायोटेक कंपनी द्वारे क्षयरोग या आजारावरील MTBVAC ही लस विकसित करण्यात येत आहे. ◆ भारताच्या तेजस्वीन शंकरने टक्सन, ऍरिझोना, यूएसए येथे झालेल्या USATF फेस्टिव्हलमध्ये पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत विजय मिळवला. ◆ श्री पवन सिंधी यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ आयआरडीएआयने केकी मिस्त्री यांच्या एचडीएफसी लाइफच्या अध्यक्षपदी नियुक्तीला अधिकृत मान्यता दिली आहे. ◆ समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी केलेल्या असाधारण प्रयत्नांची दखल घेत पवन सिंधी यांना ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 हा सन्मान देण्यात आला आहे. ◆ दरवर्षी 10 मे रोजी जगभरात लोक जागतिक ल्युपस दिवस साजरा करतात.
17 may 2024, 04:20

Repost from My Pocket Study
चालू घडामोडी :- 08 मे 2024 ◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन’ (BRO) ने 7 मे 2024 रोजी आपला 65 वा स्थापना दिवस साजरा केला. ◆ भारत आणि भूतान यांच्यातील 5वी संयुक्त सीमाशुल्क गट (JGC) बैठक लेह, लडाख येथे आयोजित करण्यात आली आहे. ◆ कमांडंट कॉन्क्लेव्हच्या सहाव्या आवृत्तीचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. ◆ भावी मेहता यांनी ‘द बुक ब्यूटीफुल’ साठी 9वा ऑक्सफर्ड बुकस्टोअर बुक कव्हर अवॉर्ड्स 2024 जिंकला आहे. ◆ IIT मद्रास-समर्थित स्टार्टअप ‘माइंडग्रूव्ह टेक्नॉलॉजीज’ ने पहिली स्वदेशी डिझाइन केलेली मायक्रोकंट्रोलर चिप लाँच केली आहे. ◆ ‘राकेश सिंग’ यांची पेटीएम मनीच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ व्लादिमीर पुतिन यांच्या शपथ विधीला भारताचे राजदूत "विनय कुमार" हे उपस्थित होते. ◆ 22 वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कझाकिस्तान या देशामध्ये पार पडली आहे. ◆ कझाकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या 22 वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने 7 सुवर्णपदके जिंकले आहेत. ◆ महाराष्ट्र राज्याच्या "सृष्टी साठे" हिने आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 63 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे. ◆ काझाकिस्तान येथे झालेल्या 22 वर्षांखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकून 43 पदके जिंकली आहेत. ◆ भारत आणि घाना देशाची संयुक्त व्यापार समितीची बैठक अक्रा (घाना) येथे पार पडली आहे. ◆ 26 व्या युके आशिया फिल्म फेस्टिवल मध्ये "शबाना आझमी" या भारतीय व्यक्तीला फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे. ◆ 26 व्या युके आशिया फिल्म फेस्टिवल चे आयोजन लंडन येथे करण्यात आले आहे. ◆ गुरुग्राम प्रशासनाने युजवेंद्र चहल या भारतीय क्रिकेट खेळाडुची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केली आहे. ◆ हेन्री ड्युनंट यांच्या सन्मानार्थ 8 मे हा दिवस विश्व रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. ◆ अमेरीका देशात COVID-19 रोगाचा FLIRT नावाचा नविन व्हेरियंट आढळून आला आहे.
17 may 2024, 04:20

Repost from My Pocket Study
चालू घडामोडी :- 06 मे 2024 ◆ फ्रान्स मध्ये पार पडलेल्या इंटरपोल परीषद(महासभा) ला भारतातर्फे प्रवीण सुद उपस्थित होते. ◆ बांगलादेशा मध्ये 03 ते 20 ऑक्टोंबर 2024 या कालावधी दरम्यान ICC महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे. ◆ भारत आणि इंडोनेशिया देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या 7व्या बैठकीचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. ◆ 'ला लिगा फुटबॉल' स्पर्धेचे विजेतेपद 'रेयाल माद्रिद' संघाने पटकावले आहे. ◆ माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी इगा स्विओटेक 'पोलंड' या देशाची टेनिस पटू आहे. ◆ वस्तू व सेवा कराच्या अपिलीय न्याधिकरण च्या अध्यक्षपदी संजय कुमार मिश्रा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ पेंशन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्या साठी 'भविष्य' पोर्टल लाँच केले आहे. ◆ भारतीय हवाई दलाने C295 वाहतूक विमान फ्रान्स या देशाकडून खरेदी केले आहे. ◆ AFC under 23 Asia cup पुरुष 2024 चे विजेतेपद जपान ने पटकावले आहे. ◆ AFC under 23 Asia cup पुरुष 2024 च्या अंतिम फेरीत जपानने उझबेकिस्तान चा पराभव केला आहे. ◆ AFC under 23 Asia Cup पुरुष 2024 चे आयोजन कतार येथे करण्यात आले होते. ◆ UNICEF ने करिना कपूर या भारतीय अभेनेत्रेची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ उत्तराखंड टुरिझमने "नक्षत्र सभा" ही भारतातील पहिली  खगोल- पर्यटन मोहीम सुरू केली. ━━━━━━━━━━━━━━━━━━━
17 may 2024, 04:20

Repost from My Pocket Study
चालू घडामोडी :- 05 मे 2024 ◆ करीना कपूरची UNICEF इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ एअर मार्शल नागेश कपूर यांनी एअर फोर्स ट्रेनिंग कमांडचा पदभार स्वीकारला आहे. ◆ हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे चंदीगड विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. ◆ सुबोध कुमार (IAS) यांची आयुष मंत्रालयात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ सानिया कद्रे यांची J&K साठी ग्रॅपलिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ रोड नेटवर्कमध्ये(रस्ते आणि महामार्गाचे जाळे) प्रथम स्थानी अमेरिका हा देश आहे. ◆ रोड नेटवर्क अर्थात रस्ते आणि महामार्गाच्या जाळ्यामध्ये भारताने चीनला मागे टाकत जगात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ◆ भारत देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान बनवले आहे. ◆ भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान 'फ्लाईंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी' या कंपनीने बनवले आहे. ◆ भारताने बनवलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानव रहित बॉम्बर विमानाला FWD-200B असेही म्हंटले जाते. ◆ जगातील व भारतातील पहिली CNG बाईक बजाज या कंपनीने तयार केली आहे. ◆ ICC ने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारत देशाच्या क्रिकेट संघाने वनडे व टी-20 मध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. ◆ काँगो देशाने मंकी पॉक्स या विषाणू ला आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे. ◆ जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा जपान या देशात स्थापित करण्यात आली आहे. ◆ चीन ने आपल्या चांगई चांद्रयान मोहिमे सोबत पाकिस्तान या देशाचा आयक्यूब- क्यू उपग्रह प्रक्षेपित केला आहे. ◆ चीन पहिल्यांदा आपल्या चांद्रयान मोहिमेमध्ये पाकिस्तान या देशाच्या ऑर्बिटर चा समावेश केला आहे.
17 may 2024, 04:20

Repost from My Pocket Study
आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन दरवर्षी 4 मे रोजी साजरा केला जातो. ◆ ई-वाहन खरेदी करणाऱ्यामध्ये देशात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ◆ अनोळखी कॉलरचे नाव दिसण्यासाठी 'ट्राय' नवीन नियम आणणार आहे. ◆ चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने गोळा करून ते वैज्ञानिक अभ्यासासाठी पृथ्वीवर आणणारी चीनची 'चांग-ई-६' ही चंद्र तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ◆ युक्रेनने जगातील पहिली एआय प्रवक्ता निर्माण केली असून, ती नियमितपणे माध्यमांना व्हिडीओंच्या माध्यमातून माहिती देणार आहे. ◆ पूर्णिमा देवी बर्मन यांना 'ग्रीन ऑस्कर' व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 मिळाला आहे. ◆ दुबई येथे पार पडलेल्या पहिल्या गल्फ युथ गेम्स 2024 मध्ये युएई या देशाने सर्वाधिक 286 पदके जिंकली आहेत. ◆ सौदी अरेबिया हा देश भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनला आहे. ◆ वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार 180 देशांच्या यादीत भारत 159 व्या स्थानावर आहे. ◆ वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार नॉर्वे हा देश प्रथम स्थानावर आहे. ◆ पॅलेस्टाईन या देशाच्या पत्रकारांना युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे. ◆ जेरेमिया मानेले यांची सोलोमन द्वीप या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम [HIMARS(रेंज-300km] रशिया देशाची आहे. ◆ 4 मे हा दिवस 1999 पासून आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो.
17 may 2024, 04:20

Repost from My Pocket Study
◆ ‘जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन’ दरवर्षी 03 मे रोजी साजरा केला जातो. ◆ 2024 मध्ये भारत प्रतिष्ठित '46 व्या अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक' आयोजित करेल. ◆ ‘वैशाली रमेश बाबू’ यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने ‘ग्रँडमास्टर’ या पदवीने सन्मानित केले आहे. ◆ न्यूझीलंडमध्ये 11 वी भारत-न्यूझीलंड संयुक्त व्यापार समिती (JTC) बैठक पार पडली. ◆ 'हितेश कुमार सेठिया' यांची तीन वर्षांसाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ EZTax ने भारतातील पहिले AI-सक्षम IT फाइलिंग मोबाइल ॲप लाँच केले आहे. ◆ वरिष्ठ IRS अधिकारी 'प्रतिमा सिंग' यांची 'डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटर्नल ट्रेड' (DPIIT) च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे प्रा. मोहम्मद रिहान यांनी राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेचे (NISE) महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. ◆ युक्रेन या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे. ◆ युक्रेन ने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्ताचे नाव "व्हिक्टोरिया शी" हे आहे. ◆ जपान देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस तयार केले आहे. ◆ जपान देशातील कंपन्यांनी तयार केलेल्या जगातील पहिल्या हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस चा वेग 100GB पर सेकंद आहे. ◆ UPI सरखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCI ने नामिबिया या देशाच्या बँकेसोबात करार केला आहे. ◆ भारताचा बुद्धीबळ पटू डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत 6व्या स्थानावर पोहचला आहे. ◆ नॉर्वे देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. ◆ टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये IISC बेंगलोर 32व्या स्थानावर आहे. ◆ टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये चीन देशाची tasinghua युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर आहे. ◆ आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाने द्वारे ग्रँडमास्टर किताब ने सन्मानित करण्यात आलेली वैशाली रमेश बाबू ही तिसरी भारतीय महिला खेळाडू आहे. ◆ व्हिटली गोल्ड पुरस्कार हा पर्यावरण संबंधी पुरस्कार ब्रिटन(UK) या देशाकडून देण्यात येतो. ◆ भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले. ते ग्रेट निकोबार बेट या भगात राहतात. ◆ 46वी अंटार्क्टिका करार सल्लागार बैठक भारतात 20 ते 30 मे 2024 या कालावधीत कोची येथे आयोजित करण्यात येणार आहे. ◆ आलोक शुक्ला यांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 प्राप्त झाला आहे.
17 may 2024, 04:20

Repost from My Pocket Study
♦️चाबहार ची बहार..
♦️चाबहार ची बहार..
17 may 2024, 04:16

Repost from My Pocket Study
♦️सुनील छत्री यांची निवृत्ती..
♦️सुनील छत्री यांची निवृत्ती..
17 may 2024, 04:16

Repost from My Pocket Study
♦️बालमृत्युदर प्रमाण सर्वाधिक अफगाणिस्तान व आफ्रिकन देशांमध्ये आहे.
♦️बालमृत्युदर प्रमाण सर्वाधिक अफगाणिस्तान व आफ्रिकन देशांमध्ये आहे.
17 may 2024, 04:16

भारताचा सर्वात सुशोभित फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 6 जून रोजी कोलकाता येथे कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक पात्रता सामना हा त्याचा राष्ट्रीय संघासाठी शेवटचा सामना असेल. छेत्रीचा शानदार प्रवास - छेत्रीचा उल्लेखनीय प्रवास 2002 मध्ये मोहन बागानपासून सुरू झाला. यूएसएच्या कॅन्सस सिटी विझार्ड्स (2010) आणि पोर्तुगालच्या स्पोर्टिंग सीपी रिझर्व्ह (2012) येथे त्याच्या प्रतिभेने त्याला लवकरच परदेशात नेले. भारतात परत, त्याने ईस्ट बंगाल, डेम्पो, मुंबई सिटी एफसी आणि सध्या बेंगळुरू एफसी सारख्या प्रतिष्ठित क्लबच्या जर्सी घातल्या. आय-लीग (2014, 2016), ISL (2019), आणि सुपर कप (2018) यांसारख्या ट्रॉफी जिंकून, बेंगळुरूमध्येच छेत्रीची खऱ्या अर्थाने भरभराट झाली. 2016 मध्ये त्यांनी एएफसी कप फायनलपर्यंत नेले होते. गोल-स्कोअरिंग मशीन : क्लबचे यश प्रभावी असताना, सुनील छेत्रीची खरी जादू त्याच्या आंतरराष्ट्रीय कारनाम्यांमध्ये आहे. नेहरू चषक (2007, 2009, 2012) आणि SAFF चॅम्पियनशिप (2011, 2015, 2021) मधील भारताच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारताच्या 2008 AFC चॅलेंज कप जिंकण्यात त्यांचे योगदान आहे. 27 वर्षांमध्ये पहिला AFC आशियाई चषक जिंकला. 2002 मध्ये त्याच्या पदार्पणाच्या गोलपासून, त्याने एक आश्चर्यकारक संख्या जमा केली आहे. 150 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 94 गोलांसह, तो पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी यांच्या मागे तिसऱ्या-सर्वोच्च सक्रिय आंतरराष्ट्रीय गोल-स्कोअरर म्हणून बसला आहे.🔥🔥 या कामगिरीमुळे तो सर्वकालीन यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.⭕️ टप्पे आणि रेकॉर्ड छेत्रीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण 2005 मध्ये झाले, त्यानंतर त्याचा पहिला गोल पाकिस्तानविरुद्ध झाला. 2011 च्या SAFF चॅम्पियनशिपमध्ये एक निर्णायक क्षण आला, जिथे त्याने भारतीय दिग्गज I.M विजयनचा एकाच आवृत्तीत 6 गोल करण्याचा विक्रम मागे टाकला आणि भारताला विजय मिळवून दिला आणि राष्ट्रीय संघाचा सर्वोच्च स्कोअरर बनला. संपूर्ण क्लब आणि देशभरात, छेत्रीची गोल संख्या 515 सामन्यांमध्ये उल्लेखनीय 252 इतकी आहे, प्रत्येक दोन गेममध्ये सरासरी एक गोल आहे. हे सातत्य आणि प्रतिभा दुर्लक्षित राहिलेली नाही. 2022 मध्ये, FIFA ने त्याचा प्रवास आणि यश साजरे करणाऱ्या “कॅप्टन फॅन्टास्टिक” नावाच्या माहितीपटाने त्यांचा गौरव केला.🔥 एक चिरस्थायी वारसा सोडून सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा करण्याची तयारी करत असताना, भारतातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक म्हणून त्याचा वारसा दृढ झाला आहे. त्याचे समर्पण, नेतृत्व आणि गोल करण्याच्या पराक्रमाने महत्त्वाकांक्षी फुटबॉलपटूंच्या पिढीला प्रेरणा दिली आणि जागतिक स्तरावर भारतीय फुटबॉलला नवीन उंचीवर नेले.❤️ Important #prediction प्रश्न अपेक्षित 👆👍
17 may 2024, 04:15

photo content
17 may 2024, 04:15

5605. 2024 वर्षीच्या अर्थ अवर इंडियासाठी खालीलपैकी कोणाला सदिच्छादुत बनविण्यात आले आहे?
Anonymous voting
17 may 2024, 04:14

5604. देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते कोलकत्ता येथे करण्यात आले आहे?
Anonymous voting
17 may 2024, 04:14

5603. 2023 वर्षात देशातील महिलांचा बेरोजगारी दर NSSO च्या अहवालानुसार किती टक्के आहे?
Anonymous voting
17 may 2024, 04:14

5602. किती वर्षांवरील महिलांना दरमहा एक हजार रुपये दिल्ली सरकार मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत देणार आहे?
Anonymous voting
17 may 2024, 04:14

5601. सर्वोच्च न्यायालयाने कोणते कलम हे राज्यघटनेचा आत्मा असून नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च आहे असा निर्वाळा दिला?
Anonymous voting
17 may 2024, 04:14

Repost from My Pocket Study
🔰 सध्याच्या महत्वाच्या पदांच्या वरील नियुक्त्या
🎖️ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान 🪖 लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे 🚢 नौदल प्रमुख दिनेशकुमार त्रिपाठी 🛫 हवाईदल प्रमुख एअर मार्शल विवेक राम चौधरी ---------------------------------------------
17 may 2024, 04:11

Repost from My Pocket Study
आवर्जून हे वाचा 👍
आवर्जून हे वाचा 👍
17 may 2024, 04:11

👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌 👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध 🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक 🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷 666 जम्बो भाग -1 🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷 666 जम्बो भाग -2 🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 👨‍✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश. 🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,) सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज ❤️‍🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक 🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊 🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share ➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
17 may 2024, 03:59