es
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
4 011
Suscriptores
-224 horas
-147 días
-6530 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.) 6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात 🔥 Combo package 6 IN 1 फक्त - 49/- मध्ये 👉 खालील पदांसाठी उपलब्ध - ✅ पोलीस भरती ✅ उच्च न्यायालय (हायकोर्ट) भरती ✅ राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) ✅ वनरक्षक भरती ✅ तलाठी भरती ✅ SSC (GD) ✅ RRB Group D ✅ कृषि सेवक ✅ RRB (NTPC) ✅ अग्नीवीर भरती ✅ TET / CTET ✅ महानगरपालिका भरती ✅ लिपिक - टंकलेखक 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

Repost from My Pocket Study
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 AL
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

Repost from My Pocket Study
photo content

Repost from My Pocket Study
वाट पाहिन पण #ST नेच जाईन..... मागील काही वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अनेक सकारात्मक बदल करून उत्तम काम करत आहे...
वाट पाहिन पण #ST नेच जाईन..... मागील काही वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अनेक सकारात्मक बदल करून उत्तम काम करत आहे.... #ST चा प्रवास सुरक्षित प्रवास # लालपरी

Repost from My Pocket Study
photo content

Repost from My Pocket Study
बँकांच्या मनमानीला RBI कडून चाप
बँकांच्या मनमानीला RBI कडून चाप

Repost from My Pocket Study
महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीची झेप 18 मोठ्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्याचे विशेष प्रोत्साहन
महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीची झेप 18 मोठ्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्याचे विशेष प्रोत्साहन

Repost from My Pocket Study
Combine Prelim. आयोगाचे झालेले पेपर. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23 संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22
अंतिम उत्तरतालिका सोबत.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊 📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇 https://t.me/mypocketstudy

Repost from My Pocket Study
👑 फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 विजेती: Sadhvi Satish Shel (गोवा) 👉 पहिल्यांदाच गोव्याची विजेती 📍 इव्हेंट: • 61 वे Femina
👑 फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 विजेती: Sadhvi Satish Shel (गोवा) 👉 पहिल्यांदाच गोव्याची विजेती 📍 इव्हेंट: • 61 वे Femina Miss India 👼ठिकाण: भुवनेश्वर, ओडिशा 👼 दिनांक: 18 एप्रिल 2026 🏆 इतर विजेत्या: 🥇 उपविजेती – राजनंदिनी पवार (महाराष्ट्र) 🥈 उपविजेती – अद्वैता जी (J&K) 👉 पुढे: Miss World 2027 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व https://t.me/mypocketstudy

Repost from My Pocket Study
◾️Character Certificate
महत्वाचे आहे Save करून ठेवा
⭐️https://t.me/mypocketstudy

Repost from My Pocket Study
◾️लहान कुटुंब प्रमाण पत्र ⭐️https://t.me/mypocketstudy

Repost from My Pocket Study
📣CRPF 9195 जागा. https://t.me/Ganitmanch 🔗वेबसाईट : https://rect.crpf.gov.in/
📣CRPF 9195 जागा. https://t.me/Ganitmanch 🔗वेबसाईट : https://rect.crpf.gov.in/

Repost from My Pocket Study
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलम नुसार, व्यक्तीला आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याच्या अधिकाराचे संरक्षण देते. उत्तर - कलम 21 स्पष्टीकरण: कलम 21 हे 'जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण' सुनिश्चित करते. सर्वोच्च न्यायालयाने 'हदिय प्रकरण' (Hadiya Case) आणि इतर निकालांमध्ये स्पष्ट केले आहे की आपल्या पसंतीचा जोडीदार निवडणे हा कलम 21 अंतर्गत वैयक्तिक स्वातंत्र्याचा एक अविभाज्य भाग आहे. माहितीसाठी ठेवा लक्षात...✍

Repost from My Pocket Study
🔖 पहलगाम हल्ला – 1 वर्ष पूर्ण ✅ हल्ला: 22 एप्रिल 2025 ✅ ठिकाण: बाईसरन व्हॅली, पहलगाम ✅ मृत्यू: 26 🚨कारवाई: ✔️ ऑपरेशन सिंदूर
🔖 पहलगाम हल्ला – 1 वर्ष पूर्णहल्ला: 22 एप्रिल 2025 ✅ ठिकाण: बाईसरन व्हॅली, पहलगाम ✅ मृत्यू: 26 🚨कारवाई: ✔️ ऑपरेशन सिंदूर (7 मे 2025) ✔️ ऑपरेशन महादेव (जुलै 2025) 📍 पहलगाम माहिती: ✔️ ⭐️जम्मू-काश्मीर, अनंतनाग जिल्हा ✔️ ⭐️लिड्डर नदीच्या काठी ✔️ ⭐️अमरनाथ यात्रेचे सुरुवातीचे ठिकाण

Repost from My Pocket Study
CRPF 9195 जागा. वेबसाईट : https://rect.crpf.gov.in/
CRPF 9195 जागा. वेबसाईट : https://rect.crpf.gov.in/

Repost from My Pocket Study
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले चार महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले चार महत्त्वाचे निर्णय

Repost from My Pocket Study
⭕️♦️महत्त्वाच्या आयोगांची माहिती :- 📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,  📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) - कलम: 315 - संरचना: 1 अध्यक्ष + 6 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त) - कलम: 324 - स्थापना: 26 जानेवारी 1950 - संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे. 🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त) - कलम: 243K/ZK - संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.  💰 CAG (महालेखा परीक्षक) - कलम: 148 - स्थापना: 1858 - संरचना: 1 महालेखा परीक्षक - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे. ⚖️ Lokpal (लोकपाल) - कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013 - स्थापना: 2019 - संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक) - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती. ⚖️ Lokayukta (लोकायुक्त) - कायदा: राज्यस्तरीय कायदे - स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980 - संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो) - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल  👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग) - कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993 - स्थापना: 1993 - संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर) - कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती. 👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग) - कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993 - स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001 - संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य - कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राज्यपाल - काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.  🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग) - कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003 - स्थापना: 1964 - संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त - कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती. 👨‍⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण) - कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985 - स्थापना: 1985 - संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: 👨‍⚖️  MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण) - कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985 - स्थापना: 1991 - संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते) - कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार: 📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया) - कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978 - स्थापना: 1966 - संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य - कार्यकाल: 3 वर्षे - नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती - काढून टाकण्याचा अधिकार

Repost from My Pocket Study
बँकांच्या मनमानीला RBI कडून चाप
बँकांच्या मनमानीला RBI कडून चाप

Repost from My Pocket Study
🔷 चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2026 ◆ विकसनशील देशांनी वॉशिंग्टन डी.सी. येथे आयोजित आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या स्प्रिंग मीटिंग्समध्ये 'कर्जदार मंच' सुरू केला आहे. ◆ जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेचे (WADA) मुख्यालय मॉन्ट्रियल, कॅनडा या शहरात आहे. ◆ भारतातील पहिले प्रगत 3D चिप पॅकेजिंग युनिट ओडिशा राज्यात सुरू करण्यात आले आहे. ◆ ग्रामीण रस्ते संपर्क सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-III (PMGSY-III) मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. [योजना सुरुवात : 2000] ◆ Astra Mark 2 हे हवेतून हवेत मारा करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केले आहे. ◆ कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम भूवैज्ञानिक आणि खाण प्रणालींसाठी 'विक्रम सोधी उत्कृष्टता केंद्र' IIT खडगपुरने स्थापन केले आहे. ◆ आंध्र प्रदेश राज्य सरकारने एप्रिल 2026 मध्ये 'जलधारा-जलहारती' जलसंधारण कार्यक्रम सुरू केला. ◆ वनस्पती पेशी किण्वन तंत्रज्ञानावरील भारतातील पहिले उत्कृष्टता केंद्र भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास येथे स्थापन करण्यात आले आहे. ◆ जागतिक जलसुरक्षा वाढवण्यासाठी एप्रिल 2026 मध्ये जागतिक बँक समूहाने 'वॉटर फॉरवर्ड' हा उपक्रम सुरू केला. ◆ नुकतेच निधन झालेले ऑस्कर श्मिट हे ब्राझीलचे सुप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू होते. [टोपण नाव : माओ सांता] ━

*🔥 बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 – शेवटचे 3 दिवस 🔥* *🎯 शिपाई / चालक / लिपिक पदासाठी Full Combo PDF* *📚 ALL IN ONE तयारी साहि
*🔥 बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 – शेवटचे 3 दिवस 🔥* *🎯 शिपाई / चालक / लिपिक पदासाठी Full Combo PDF* *📚 ALL IN ONE तयारी साहित्य* ✅ 600 चालक MCQ ✅ 600 मुंबई माहिती ✅ 400 मोटार वाहन प्रश्न ✅ RTO नियम ✅ Current Affairs 2025-26 ✅ मराठी + इंग्रजी व्याकरण ✅ राज्यशास्त्र 5000 ✅ संगणक *🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी Special Offer* *📞 FREE 5 मिनिट Guidance Call* *📘 FREE Study Strategy Plan* 📌 Call Booking नुसार होईल 📌 Limited Students Only 📌 First Come First Serve *💥 आजची Price फक्त ₹49* *⏰ उद्यापासून ₹69* *⏰ शेवटच्या दिवशी ₹99* *📲 9637637380* *PhonePe / GPay करून Screenshot पाठवा* *🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका – आजच घ्या!*