es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Amol patil Math's & Reasoning , छत्रपती संभाजीनगर

Amol patil Math's & Reasoning , छत्रपती संभाजीनगर

Ir al canal en Telegram

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. 🔺️Maths and Reasoning 🔺️ Amol patil sir : 8983274204 ANP Education App Link - https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.sqppy

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Amol patil Math's & Reasoning , छत्रपती संभाजीनगर

El canal Amol patil Math's & Reasoning , छत्रपती संभाजीनगर (@mpsc_math_reasoning) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 67 529 suscriptores, ocupando la posición 2 463 en la categoría Educación y el puesto 4 655 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 67 529 suscriptores.

Según los últimos datos del 21 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 1 126, y en las últimas 24 horas de 45, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 16.89%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 6.22% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 11 401 visualizaciones. En el primer día suele acumular 4 200 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 29.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. 🔺️Maths and Reasoning 🔺️ Amol patil sir : 8983274204 ANP Education App Link - https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.sqppy”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 22 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

67 529
Suscriptores
+4524 horas
+2617 días
+1 12630 días
Archivo de publicaciones
5 min मध्ये live Suru होईल 👆👆
24 jun 2024, 04:36
24 jun 2024, ~04:41

2 वाजता live सुरू होईल..👆👆👆
24 jun 2024, 03:15

महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब बुलंद आवाज आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्य
महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब बुलंद आवाज आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकार्य करणे आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणे असे कामे यापूर्वी बऱ्याचदा केले आहेत पुढेही आपले असणाऱ्या काही अडचणी भरती प्रक्रिया या जलद गतीने होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रे इन्स्टिट्यूटवर आज दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 5 वाजता येत आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहून आपापल्या अडचणी आणि व्यथा त्यांच्यासमोर सांगायचे आहेत धन्यवाद. आपलाच , सहदेव केंद्रे
23 jun 2024, 05:57
24 nov 2024, ~00:05

🛑 ANP Education App वरील बॅचेस 🛑 📌 अंकगणित व बुद्धिमत्ता बॅच 📌 1) पोलिस भरती स्पेशल बॅचेस 2) संपूर्ण पोलिस भरती बॅच 3) संयुक्त गट ब व गट क ( पुर्व+ मुख्य) 4) बॅच 11 - tcs- IBPS/ सरळसेवा/ railway भरती 5) Ssc GD ( गणित आणि बुद्धिमत्ता बॅच) 6) Railway Exam साठी बॅच 11 join करावी.. https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.sqppy1 https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.sqppy1 Application link 👆👆 📌Admission process 📌 तुम्हाला जी बॅच पाहिजे ती Select करा तिथे I am interested करा.. नंतर तुम्हाला text message किंवा WhatsApp ला link येईल त्यावर जाऊन payment करावे ..
23 jun 2024, 02:33
24 nov 2024, ~00:05

https://youtu.be/uD09JjcUB4A?si=UvnI32EgqgE6pzF- खुशखबर🥇 खुशखबर🥈 खुशखबर🥉🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤 सर्वजण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महापारेषणच्या भरतीबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेले आहे.
23 jun 2024, 00:05
24 nov 2024, ~00:05

👉 अंकगणित आणि बुद्धिमत्ता live बॅच 👉 IBPS Pattern नुसार updated बॅच.. 👉 बॅच fees - 1500/- 👉 बॅच सुरू - 16 may वेळ - दुपार
👉 अंकगणित आणि बुद्धिमत्ता live बॅच 👉 IBPS Pattern नुसार updated बॅच.. 👉 बॅच fees - 1500/- 👉 बॅच सुरू - 16 may वेळ - दुपारी 3 ते 5 👉 बॅच validity 8 month's - video कीतीही वेळा पाहु शकता.. 👉 All topic PDF बॅच सुरू होण्या अगोदरच बॅच मध्ये upload असतील.. https://play.google.com/store/apps/details?id=com.vpipvq.tbrbgg बॅच 3 साठी admission सुरू झाले आहे...👆👆👆👆
22 jun 2024, 23:44
29 jun 2024, ~12:11

Live सुरू झाले आहे 👆👆👆
22 jun 2024, 11:30

9 वाजता live सुरू होईल 👆👆👆
22 jun 2024, 10:34

Day 05 - अंकगणित ( 20 प्रश्न) https://www.youtube.com/live/kpOfCi7hmaI?si=m_xl_LvuG67Z4FWt 22 जून - वेळ : रात्री 9 वाजता.. 👆
Day 05 - अंकगणित ( 20 प्रश्न) https://www.youtube.com/live/kpOfCi7hmaI?si=m_xl_LvuG67Z4FWt 22 जून - वेळ : रात्री 9 वाजता.. 👆👆👆
22 jun 2024, 03:58

अंतर वेळ वेग चे लेक्चर विद्यार्थ्यांनी विनंती केल्यामुळे पुन्हा यूट्यूब वर टाकले आहे आज आणि उद्या पाहून घ्या...👆👆👆
21 jun 2024, 11:00

Day 05 - अंकगणित ( 20 प्रश्न) https://www.youtube.com/live/kpOfCi7hmaI?si=m_xl_LvuG67Z4FWt 22 जून - वेळ : रात्री 9 वाजता.. 👆
Day 05 - अंकगणित ( 20 प्रश्न) https://www.youtube.com/live/kpOfCi7hmaI?si=m_xl_LvuG67Z4FWt 22 जून - वेळ : रात्री 9 वाजता.. 👆👆👆
21 jun 2024, 10:32

प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 खुशखबर!! खुशखबर !! खुशखबर!! आम्ही नाही ,आमचे आंदोलनच बोलते.👇👇👇👇👇👇👇 महावितरणच्या अधिकाऱ्याकडून कॉल आला होता तो कॉल मी तेथे असणाऱ्या सर्वांना ऐकवला आणि त्यांनी मला कॉल वर सांगितल्याप्रमाणे त्यांनी महावितरणची जाहिरात रद्द न करता, जागा वाढवून जाहिरात काढलेली आहे. यालाच म्हणतात एकीची ताकद...🌹🎤 उचे उचे टॉवर-इलेक्ट्रिकल पॉवर. आपल्या आंदोलनामुळे आणि हजारोच्या गर्दीमुळे महावितरण आणि महापारेषण आता जोरात कामाला लागलेले आहेत. नोट:- आपलं जर आंदोलन झालं नसतं आणि हजारोंची गर्दी झाली नसती तर महावितरण ची जाहिरात सुद्धा रद्द झाली असती , पण त्यांनी काळजीपूर्वक जाहिरात रद्द न करता SEBC प्रवर्ग त्यात ऍड करून जागा वाढवून सर्वांना जागा वितरित करून डायरेक्ट जाहिरात टाकलेली आहे. @KENDREINSTITUTE1
20 jun 2024, 19:56
24 nov 2024, ~00:05

19 jun 2024, 11:11
20 jun 2024, ~06:57

https://youtube.com/shorts/lR-y9A2IEEQ?si=mm0erCU_wZN3PQaL हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून जेवढे जास्त विद्यार्थी यात सहभागी होतील तेवढे आपले मुद्दे लवकर मार्गी लागतील धन्यवाद.
19 jun 2024, 11:11
20 jun 2024, ~06:57