Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más8 338
Suscriptores
Sin datos24 horas
-297 días
-12330 días
Archivo de publicaciones
8 338
♦️ #MPSC च्या तारखा लवकरच..
👉 आरक्षण निश्चिती विचारात घेऊन परीक्षेचे नव्याने वेळापत्रक.
8 338
राज्य उत्पादन शुल्क भरती प्रक्रिया...MAT केस
👉 जाहिरात मध्ये Normalization नसल्यामुळे आणि कोणत्याच प्रकारे माहिती न देता Normalization केल्यामुळे विद्यार्थी MAT मध्ये गेले आहेत.
👉 विद्यार्थी Normalization system विरोधात नाही आहेत. ज्या पद्धतीने केले आहे त्या विरोधात आहेत.
👉 Actual mark ( Raw Mark ) नुसार मेरिट list लावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
8 338
जगातील श्रीमंत व्यक्ती यादी
1) बर्नार्ड अरनॉल्ट (LVMH)
2) जेफ बेझोस (Amazon)
3) इलॉन मस्क (टेस्ला, स्पेसेक्स)
श्रीमंत होण्यासाठी शेती आणि नोकरी करत राहू नका....trade and technology is key to become a rich.
8 338
♦️#PSI 2022 Physical test call letters released.
👉 E-MAIL Spam folder ला जाऊन not as spam असं click करा नंतर download it..
8 338
#blacklisted
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या परीक्षांसाठी प्रतिरोधित करण्यात आलेल्या उमेदवारांची सन 2011 पासूनची काळी यादी
(एप्रिल 2024)
8 338
♦️देशातील सर्वांत मोठ्या व्याघ्र प्रकल्पातून महामार्ग जाणार..
👉 देशात एकूण 54 व्याघ्रप्रकल्प झाले आहेत
👉 जगातील 80% वाघ हे भारतात आहेत
👉 भारत सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता.
🐅 भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प :नागार्जुनसागर श्रीशैलम टी.आर
( आंध्र प्रदेश -3296 Km2 )
🐅 भारतातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प प्रकल्प : बोर व्याघ्र प्रकल्प : ( महाराष्ट्र 138 Km2)
8 338
♦️राज्यसेवा-२०२२ च्या परीक्षेसाठी मुलाखतीमध्ये गुण वाढवून देण्यासाठी उमेदवारांना फोनद्वारे संपर्क केल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवाराच्या संघटनेने केली आहे.
8 338
#ASO
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.10 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
👉 #General merit list
8 338
✅♦️आरोग्य विभाग सगळ्या ६० सवर्गांच्या प्रतिक्षा यादीतून निवड याद्या लागणार. यावर कार्यवाही सुरू आहे.🙏🙏
8 338
#PSI_ground 2022
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
👉 #Namewise list
8 338
#Excise constable भरती..
♦️राज्य उत्पादन शुल्क विभाग..
👉 जाहिरात मध्ये Normalization नसल्यामुळे आणि कोणत्याच प्रकारे माहिती न देता Normalization केल्यामुळे विद्यार्थी MAT मध्ये गेले आहेत.✅✅
👉 विद्यार्थी Normalization system विरोधात नाही आहेत. ज्या पद्धतीने केले आहे त्या विरोधात आहेत.
👉 Actual mark ( Raw Mark ) नुसार मेरिट list लावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
