es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 251
Suscriptores
-624 horas
-467 días
-15730 días
Archivo de publicaciones
✅26 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या स्टेनोग्राफर परीक्षा चा निकाल जाहीर.. 👆👆

♦️जा.क्र.043/2022 लघुटंकलेखक (मराठी), गट-क 👉 निकाल PDF

♦️जा.क्र.041/2022 निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी),गट-ब (अराजपत्रित) 👉 निकाल PDF

♦️जा.क्र.039/2022 उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी),गट-ब (अराजपत्रित).. 👉 निकाल PDF

😍 येत्या काही दिवसात परीक्षा होणार आहे कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता अभ्यासाला लागा . 🔥 शेवटची संधी अशी संधी पुन्हा नाही. ╔══════════════════╗ ▒     संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स       ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒    ENGLISH व्याकरण नोट्स        ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒   गणित & बुध्दीमत्ता Imp नोट्स     ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒    गट क मागील संपूर्ण प्रश्नपत्रिका    ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒तलाठी भरती आणि सरळसेवा नोट्स ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒    वनरक्षक FREE टेस्ट & नोट्स       ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒ पोलीस भरती Imp नोट्स प्रश्नपत्रिका   ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒ TCS IBPS pattern Imp नोट्स   ▒ ╚══════════════════╝ ⚠️⚠️कोणतीही फसवणूक नाही click करून चेक करा😊

🔸जा.क्र.039/2022 उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी),गट-ब (अराजपत्रित), जा.क्र.041/2022 निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी),गट-ब (अराजपत्रि
🔸जा.क्र.039/2022 उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी),गट-ब (अराजपत्रित), जा.क्र.041/2022 निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी),गट-ब (अराजपत्रित) व जा.क्र.043/2022 लघुटंकलेखक (मराठी), गट-क संवर्गाच्या चाळणी परीक्षांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

🔸कृषि सेवक पात्रता... ✅ वेतन: 16000 प्रतिमाह.. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 🔷 जॉईन 👉 @mpscupd
🔸कृषि सेवक पात्रता... ✅ वेतन: 16000 प्रतिमाह.. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

🔸कृषी सेवक भरती 2023 ✅ 2070 पदे लवकरच. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️
🔸कृषी सेवक भरती 2023 ✅ 2070 पदे लवकरच. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

🔸 सारथी द्वारा प्रायोजित UPSC CET 2023 च्या Admit Card बाबत .. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 🔷
🔸 सारथी द्वारा प्रायोजित UPSC CET 2023 च्या Admit Card बाबत .. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

🔸 कृषी सेवक पद भरती अपडेट्स.. 🔸 राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला 🌐 प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल ✅ भरल्या जाणाऱ्या जागा= 2070 ✅ रिक्त जागा= 2588 👉 कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची माहिती🙏 ___Officers katta ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

MPSC (BARTI) 10 जुलै पर्यंत अर्ज दाखल 30 जुलै रोजी परिक्षा 🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️
MPSC (BARTI) 10 जुलै पर्यंत अर्ज दाखल 30 जुलै रोजी परिक्षा 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

🔥 4625 पदाची महाराष्ट्र तलाठी भरती ❗️TCS | IBPS | सरळसेवा भरती परीक्षा ❗️ 👮‍♀ दररोज 100 मार्कांची exam TCS & IBPS पॅटर्न नु
🔥 4625 पदाची महाराष्ट्र तलाठी भरती ❗️TCS | IBPS | सरळसेवा भरती परीक्षा ❗️ 👮‍♀ दररोज 100 मार्कांची exam TCS & IBPS पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. ते  पण फ्री  मध्ये लगेच जॉईन करा.   💥 आगामी होणाऱ्या तलाठी परिक्षे मध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. (कारण - गेल्या तलाठी परिक्षेमध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते  ) लवकर जॉईन करा:-👇👇 https://t.me/+Q5hSePaBXW4xYzM1 https://t.me/+Q5hSePaBXW4xYzM1 https://t.me/+Q5hSePaBXW4xYzM1 https://t.me/+Q5hSePaBXW4xYzM1

✍ उद्यापासून तलाठी भरती व वनविभाग भरतीची TCS & IBPS पॅटर्न नुसार संपूर्ण तयारी साठी शेवटचे 2 Whatsapp ग्रुप बनवले आहे. लवकर ज
✍ उद्यापासून तलाठी भरती व वनविभाग भरतीची TCS & IBPS पॅटर्न नुसार संपूर्ण तयारी साठी शेवटचे 2 Whatsapp ग्रुप बनवले आहे. लवकर जॉईन करा. सुचना :- हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही.💯💯💯 🙏

😍 येत्या काही दिवसात परीक्षा होणार आहे कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता अभ्यासाला लागा . 🔥 शेवटची संधी अशी संधी पुन्हा नाही. ╔══════════════════╗ ▒     संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स       ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒    ENGLISH व्याकरण नोट्स        ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒   गणित & बुध्दीमत्ता Imp नोट्स     ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒    गट क मागील संपूर्ण प्रश्नपत्रिका    ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒तलाठी भरती आणि सरळसेवा नोट्स ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒    वनरक्षक FREE टेस्ट & नोट्स       ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒ पोलीस भरती Imp नोट्स प्रश्नपत्रिका   ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒ TCS IBPS pattern Imp नोट्स   ▒ ╚══════════════════╝ ⚠️⚠️कोणतीही फसवणूक नाही click करून चेक करा😊

💐💐 खुशखबर.... अभिनंदन..💪💪❤️ 🔴 तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯       ♻️TCS/IBPS new pattern 2023♻️ 🔸मराठी व्याकरण :- क्लिक करा 🔸 पर्यावरण :- क्लिक करा 🔸बुद्धिमत्ता :- क्लिक करा 🔸 चालू घडामोडी :- क्लिक करा 🔸इंग्रजी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 महाराष्ट्राचा भूगोल :- क्लिक करा 🔸 अर्थशास्त्र :- क्लिक करा 🔸 सामान्य विज्ञान :- क्लिक करा 🔸 भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा 🔸 आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा 🔴 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका        वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.

Repost from Mpsc Updated
❇️ जागतिक योग दिन - 21 जून ❇️ ◆ 2023 थीम :-' (Yoga for Vasudhaiva Kutumbakam) ◆ 2022 थीम :- "मानवतेसाठी योग” ("Yoga for Humanity") ◆ 2018 Theme : Yoga for Peace ◆ 2019 Theme : Climate Action ◆ 2020 Theme: Yoga at Home and Yoga with Family ◆ 2021 Theme : Yoga for well-being ◆ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 177 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. ◆ सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर 11 डिसेंबर 2014मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. 21जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. ◆ 21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. 21 जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. ◆ 21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

❇️ विविध क्षेत्रांचे जनक ❇️ ◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी ◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय ◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु ◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर ◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे ◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग ◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा ◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई ◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम ◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै ◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल ◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके ◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा ◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी ◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी ◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन ◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन ◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र ◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा ◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी ◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया ◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत ◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक ◆ मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस ◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड ◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग ◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस ◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन ◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन ◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस ◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल ◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ ◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता ◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन ◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे ◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ ◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन ◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव ◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड ◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी ◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स ◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज ◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस ◆ अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ ◆ जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल ◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस ◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन ◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता ◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर ◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे ◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✴️ भारतातील महत्त्वाची पदे व पदस्थ व्यक्ती ✴️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔰 भारताचे राष्ट्रपती - द्रौपदी मुर्म 🔰 भारताचे उपराष्ट्रपती - जगदीप धनखड 🔰 भारताचे पंतप्रधान - नरेंद्र मोदी 🔰 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रवूड 🔰 भारताचे लोकपाल - प्रदीप कुमार मोहंती 🔰 भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 🔰 भारताचे महालेखापाल - राजीव महर्षी 🔰 नियंत्रक व महालेखापरीक्षक - गिरीशचंद्र मुर्मु 🔰 नियंत्रक व लेखापरीक्षक -  भारती दास 🔰 भारताचे निवडणूक आयुक्त - राजीव कुमार 🔰 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त - यशवर्धन सिन्हा 🔰 लोकसभा सभापती - ओम बिर्ला 🔰 राज्यसभा सभापती - जगदीप धनखड 🔰 भारताचे वित्तमंत्री - निर्मला सीतारमण 🔰 भारताचे गृहमंत्री - अमित शाह 🔰 भारताचे संरक्षणमंत्री - राजनाथ सिंह 🔰 केंद्रीय दक्षता आयोग आयुक्त - सुरेश एन. पटेल 🔰 केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष - मनोज सोनी 🔰 राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अरूणकुमार मिश्रा 🔰 राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष - रेखा शर्मा 🔰 रिझर्व बँक गव्हर्नर - शक्तीकांत दास 🔰 निती आयोग अध्यक्ष - नरेंद्र मोदी 🔰 निती आयोग उपाध्यक्ष - सुमन बेरी 🔰 पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - एन.के.सिंग 🔰 सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष - अशोककुमार माथूर 🔰 स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष - दिनेश कुमार खरा 🔰 सेबी च्या अध्यक्षा - माधवी पुरी बुच 🔰 नाबार्ड बँक अध्यक्ष - गोविंद आर. चिंतला 🔰 केंद्रीय सक्तवसुली संचालनालय - संजयकुमार मिश्रा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏆 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

🔰लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2023 🔹 लॉरेस स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2023 मधील प्रतिष्ठित विजेत्यांपैकी लिओनेल मेस्सी, शेली-अॅन फ्रेझ
🔰लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2023 🔹 लॉरेस स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2023 मधील प्रतिष्ठित विजेत्यांपैकी लिओनेल मेस्सी, शेली-अॅन फ्रेझर-प्राइस आणि कार्लोस अल्काराज. 🔸 वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार लिओनेल मेस्सी 🔹 वर्ल्ड स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार शैली अॅन फ्रेझर- प्राइस 🔸 वर्ल्ड टीम ऑफ द इयर पुरस्कार अर्जेंटिना पुरुष फुटबॉल संघ 🔹वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर पुरस्कार कार्लोस अल्काराज ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏆🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️