es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 227
Suscriptores
-724 horas
-297 días
-15530 días
Archivo de publicaciones
🛑 कृपया 'या' नोट्स झेरॉक्स काढून ठेवा सर्व नोट्स खालील लिंक वर क्लिक करून Donwload करून घ्या 👇👇 ╔════════════════════╗ ▒ �
🛑 कृपया 'या' नोट्स झेरॉक्स काढून ठेवा सर्व नोट्स खालील लिंक वर क्लिक करून Donwload करून घ्या 👇👇 ╔════════════════════╗ ▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒ ╚════════════════════╝ परिक्षेच्या बाबतीत सिरीयस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्रुप बनवला आहे ह्यात नोट्स, टेस्ट पेपर आणि मार्गदर्शन करणार आहोत ग्रुप जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा 👉 परीक्षेची तयारी करण्यासाठी जॉईन करा 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 सुचना : लिंक थोड्याच वेळात Delete करण्यात येईल. ╔════════════════════╗ ▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒ ╚════════════════════╝

❇️ लातूर चालक निवड यादी

❇️ चालू घडामोडी प्रश्नसराव ❇️ Q.1) नुकतेच ट्रीज बियॉन्ड फॉरेस्ट्स उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे? ✅ आसाम Q.2) अलीकडेच कोणत्या कंपनी युरोपमध्ये सौर आणि पवन प्रकल्प उभारण्यासाठी नवीन गुंतवणूक करणार आहे? ✅ Apple Q.3) कोणत्या माजी क्रिकेटपटूची अंधांच्या T20 विश्वचषकाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली? ✅ युवराज सिंग Q.4) भारत सरकारने CCI च्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ✅ संगीता वर्मा Q.5) संयुक्त राष्ट्रांच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ✅ शेफाली जुनेजा Q.6) हवामान पारदर्शकतेच्या नवीन अहवालानुसार, भारताला सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) किती उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागला आहे? ✅ 5.4% Q.7) FIPRESCI ने कोणत्या चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले? ✅ ‘पाथेर पांचाली’ Q.8) "फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ✅ डॉ बिमल जालान Q.9) दरवर्षी संयुक्त राष्ट्र कोणता दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करते? ✅ 24 ऑक्टोबर Q.10) भारतीय सैन्याने 27 ऑक्टोबर रोजी कितवा पायदळ दिवस साजरा केला? ✅ 76 वा

❇️ चालू घडामोडी :- 31 मार्च 2023भारत बनला जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश. ◆ संचार भवन आणि नवी दिल्लीतील नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर कार्यालयादरम्यान भारतातील पहिला क्वांटम कंप्युटिंग-आधारित दूरसंचार नेटवर्क लिंक कार्यान्वित करण्यात आला आहे. ◆ भारताने पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट तिसऱ्यांदा ब्लॉक ◆ पहिली जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक मुंबईत संपन्न. नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस 2023 दरम्यान श्री. हरदीप एस. पुरी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, यांनी जाहीर केले की ऑक्टोबर 2024 पर्यंत 1000 शहरांना 3-स्टार कचरामुक्त रेटिंग प्राप्त करण्याचे लक्ष्य आहे.जागतिक बँकेने भारतातील कर्नाटक राज्याला USD 363 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे , जे 20 लाख ग्रामीण कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यास मदत करेल.UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी त्यांचे भाऊ शेख मन्सूर बिन झायेद अल नाहयान यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती केली आहे.टाटा पॉवरने प्रवीर सिन्हा यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे.स्टार स्पोर्ट्सने बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगला ब्रँड अँम्बेसेडर म्हणून साइन केले आहे.Hero MotoCorp च्या बोर्डाने निरंजन गुप्ता यांची कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती जाहीर केली, जी 1 मे पासून लागू होईल. सुमिल विकमसे, जे सध्या हिताची पेमेंट सर्व्हिसेसचे कॅश बिझनेसचे सीईओ आहेत, यांची कंपनीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.फायबर ब्रॉडबँड आणि रिलायन्स जिओचे वर्चस्व यामुळे भारताचे फिक्स्ड ब्रॉडबँड मार्केट 6.4% CAGR ने वाढेल.पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने अलीकडेच चॅटजीपीटी नावाच्या AI चॅटबॉटच्या मदतीने फौजदारी खटल्यातील जामीन अर्जाबाबत निर्णय घेण्यासाठी वापरला.लोकप्रिय भारतीय दुहेरी बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्विस ओपन सुपर 300 फायनल जिंकून 2023 चे पहिले दुहेरीचे विजेतेपद मिळवले.हिंदुस्तान झिंक लिमिटेड (HZL) ने जयपूरजवळ जगातील तिसऱ्या क्रमांकाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी राजस्थान क्रिकेट असोसिएशनसोबत सामंजस्य करार केला आहे.धावपटू लशिंदा डेमसला एका दशकानंतर ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळाले. संरक्षण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण शस्त्रास्त्र प्रणालीत उत्पादनाला चालना देण्यासाठी 1,700 कोटी रुपयांचा करार केला.इंटरनॅशनल ड्रग्स चेकिंग डे 31 मार्च रोजी साजरा केल्या जातो.जागतिक बॅकअप दिन 31 मार्च रोजी साजरा केला जातो.ट्रान्सजेंडर डे ऑफ व्हिजिबिलिटी हा 31 मार्च रोजी साजरा केल्या जातो.ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोअर्स मिळवले आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

❇️ चालू घडामोडी :- 30 मार्च 2023स्पाइसजेटचे प्रमुख अजय सिंग हे असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) चे नवे अध्यक्ष बनले आहेत.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंडळाची 601 वी बैठक पार पडली.भारताची एकूण निर्यात 750 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.सरकारने Google Pay आणि इतर पेमेंट अँप्ससाठी अधिभार लावला.पासपोर्ट इंडेक्स पॉइंट्स 2023 मध्ये भारत 144 व्या स्थानावर आहे.आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी दुधात भेसळ शोधण्यासाठी पॉकेट-फ्रेंडली उपकरण विकसित केले आहे.नवीन जिंदाल यांना टेक्सास विद्यापीठाने 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित केले.केरळ संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाले.BCCI ने TATA IPL 2023 साठी Herbalife ची अधिकृत भागीदार म्हणून घोषणा केली.शाकिब अल हसनने साऊथीला मागे टाकून T20I मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.सर अँलेक्स फर्ग्युसन आणि आर्सेन वेंगर यांचा प्रीमियर लीग हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला.INS चिल्का मधून अग्निवीरांची पहिली तुकडी उत्तीर्ण झाली.दार्जिलिंगमधील लेखक लेखनाथ छेत्री यांनी लिहिलेले “फुलंगे” नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. 30 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस 2023 (झिरो वेस्ट डे) साजरा करण्यात आला.ग्रेट इंडियन बस्टर्ड्ससाठी संरक्षण योजना सुरु करण्यात आली.नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट म्युझियमची 69 वर्षे साजरी करण्यासाठी "स्प्रिंग फिएस्टा" 2023 चे आयोजन करणार आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

❇️ पोलीस भरती साठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे ▪️5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान ------------- येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली. A) दिल्ली B) पाटणा ✅ C) मुंबई D) मद्रास ▪️---------------- रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले. A) 15 ऑगस्ट 1947 B) 22 जुलै 1947 C) 24 जानेवारी 1950✅ D) 25 डिसेंबर 1952 ▪️संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते❓ A) जवाहरलाल नेहरू B) वल्लभाई पटेल C) डॉ.के.एम. मुन्शी✅ D) एच. सी .मुखर्जी ▪️आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे❓ A) जपान B) जर्मनी ✅ C) फ्रान्स D) दक्षिण आफ्रिका ▪️घटना दुरुस्तीची पद्धत कलम -------------- मध्ये देण्यात आली. A)368 ✅ B)365 C)360 D)352 ▪️ मतदानाचे किमान वय ----------------- व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले. A) 42 व्या B) 61 व्या ✅ C) 86 व्या D) 92 व्या ▪️ बलवंतराय मेहता समिती------------ मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली.? A)1962 B)1957✅✅ C)1960 D)1966 ▪️------------ मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले. A) 2 जून 2013 B) 2 जून 2014 ✅ C) 13 डिसेंबर 2016

मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका.

🛑 कृपया 'या' नोट्स झेरॉक्स काढून ठेवा सर्व नोट्स खालील लिंक वर क्लिक करून Donwload करून घ्या 👇👇 ╔════════════════════╗ ▒ �
🛑 कृपया 'या' नोट्स झेरॉक्स काढून ठेवा सर्व नोट्स खालील लिंक वर क्लिक करून Donwload करून घ्या 👇👇 ╔════════════════════╗ ▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒ ╚════════════════════╝ परिक्षेच्या बाबतीत सिरीयस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्रुप बनवला आहे ह्यात नोट्स, टेस्ट पेपर आणि मार्गदर्शन करणार आहोत ग्रुप जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा 👉 परीक्षेची तयारी करण्यासाठी जॉईन करा 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 सुचना : लिंक थोड्याच वेळात Delete करण्यात येईल. ╔════════════════════╗ ▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒ ╚════════════════════╝

🛑 कृपया 'या' नोट्स झेरॉक्स काढून ठेवा सर्व नोट्स खालील लिंक वर क्लिक करून Donwload करून घ्या 👇👇 ╔════════════════════╗ ▒ �
🛑 कृपया 'या' नोट्स झेरॉक्स काढून ठेवा सर्व नोट्स खालील लिंक वर क्लिक करून Donwload करून घ्या 👇👇 ╔════════════════════╗ ▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒ ╚════════════════════╝ परिक्षेच्या बाबतीत सिरीयस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्रुप बनवला आहे ह्यात नोट्स, टेस्ट पेपर आणि मार्गदर्शन करणार आहोत ग्रुप जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा 👉 परीक्षेची तयारी करण्यासाठी जॉईन करा 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 सुचना : लिंक थोड्याच वेळात Delete करण्यात येईल. ╔════════════════════╗ ▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒ ╚════════════════════╝

✍ संयुक्त राष्ट्राद्वारे घोषित काही वर्ष👇 ✍ 2015 :- आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष ✍ 2017 :- आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन विकास वर्ष ✍ 2019 :- आंतरराष्ट्रीय मायदेशी भाषा वर्ष ✍  2019 :- आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्ष ✍ 2020 :- आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष ✍ 2021 :- आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्ष ✍ 2021 :- शाश्वत विकासासाठी सर्जनशील अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय वर्ष ✍ 2021 :- आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीपाला वर्ष ✍ 2022 :- आंतरराष्ट्रीय कामगिरी मत्स्यव्यवसाय व मत्स्य पालन वर्ष ✍ 2023 :- आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष

वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे महाराष्ट्र वन विभाग तर्फे घेण्यात येणाऱ्या वनरक्षक, सर्वेक्षक, वनपाल, भांडारपाल, लेखापाल, सर्व्हे
वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे महाराष्ट्र वन विभाग तर्फे घेण्यात येणाऱ्या वनरक्षक, सर्वेक्षक, वनपाल, भांडारपाल, लेखापाल, सर्व्हेअर तसेच इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन) खालील लिंक वर क्लिक करून लगेच JOIN करा

🤔 तुमचा कोणता विषय कमकुवत आहे, त्याच्या समोर क्लिक करा 👇👇 🔶 आधुनिक भारतचा इतिहास 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 महाराष्ट्राचा इतिहास 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 भारतचा प्राचीन इतिहास 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 सामान्य विज्ञान 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 भारतीय राजव्यवस्था 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 चालू घडामोडी 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 भारतचा भूगोल 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 महाराष्ट्राचा भूगोल 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 अर्थशास्त्र 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 अंकगणित व बुद्धिमत्ता 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 मराठी व्याकरण 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔶 इंग्रजी व्याकरण ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 😊😊इतर महत्त्वाच्या नोट्स चॅनलच्या PDF ऑप्शन मध्ये उपलब्ध आहेत🙏

आतापर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा चुकलेला प्रश्न🤔 आता तुम्हचा उत्तर तपासा👍
आतापर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा चुकलेला प्रश्न🤔 आता तुम्हचा उत्तर तपासा👍

📑फ्री फ्री फ्री सर्व PDF मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या.📑 फक्त 10MB चे प्रत्येक PDF असेल 💁‍♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload
📑फ्री फ्री फ्री सर्व PDF मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या.📑 फक्त 10MB चे प्रत्येक PDF असेल 💁‍♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload केलेले आहे. 👉 लिंक फक्त 10 मिनिट असेल तर लवकर REQUEST SEND करा👇👇👇👇 👇👇👇लवकर जॉईन करा 👇👇👇 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈 👆👆👆 लवकर जॉईन करा 👆👆👆

मुंबई मेट्रो चे उदघाटन कोणी केले?
मुंबई मेट्रो चे उदघाटन कोणी केले?

मुंबई मेट्रो चे उदघाटन कोणी केले?
मुंबई मेट्रो चे उदघाटन कोणी केले?

मुंबई मेट्रो चे उदघाटन कोणी केले?
मुंबई मेट्रो चे उदघाटन कोणी केले?

मुंबई मेट्रो चे उदघाटन कोणी केले?
मुंबई मेट्रो चे उदघाटन कोणी केले?